IBPS-TCS Maharashtra Gov Exams

Description
महाराष्ट्रातील सरळ सेवेच्या IBPS आणि TCS पॅटर्न नुसार घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त चॅनल.... ✨✨

👉 जिल्हा परिषद
👉 वनरक्षक
👉 तलाठी
👉 महानगरपालिका
👉 Daily Updates
सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध....👆
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 day, 12 hours ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 3 weeks ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 1 month ago

6 days, 8 hours ago

**Indian Premier League(IPL) 2024

• आवृत्ती - 17 वी

• सुरुवात - 2008

• आयोजक - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)

• अंतिम सामन्याचे ठिकाण - एम ए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियम, चेन्नई.

• विजेता - कोलकता नाईट रायडर्स
(कर्णधार - श्रेयस अय्यर)

• उपविजेता - ‌सनराईज हैदराबाद
(कर्णधार - पॅट‌ कमिन्स)

• पहिला विजेता - राजस्थान रॉयल्स
(कर्णधार - शेन वॉर्न)

• प्लेअर ऑफ द मॅच - मिशेल स्टार्क (KKR)

• प्लेअर ऑफ द सिरीज - सुनील नरीन (KKR)

• सर्वाधिक धावा - विराट कोहली - 741(RCB)

• सर्वाधिक विकेट्स - हर्षल पटेल - 24(KXIP)

• इमर्जिंग प्लेयर - नितीश रेड्डी(SRH)

Join for more** @IBPS_TCS

6 days, 11 hours ago

Note - limited असल्या मुळे admission फक्त पुढील 24 तास सुरू आहे तरी ज्यांनी admission करायचे आहे त्यांनी आतच admission करून घ्या 👆**

6 days, 11 hours ago

🔰आजून वेळ गेलेली नाही...17 दिवस बाकी आहेत..एकदा सर्व टेस्ट सोडवुन पहा 👇**

👉Exam ला फक्त थोडे दिवस शिल्लक असताना ही टेस्ट सिरीज तुम्हाला परीक्षेत Time mangement & Confidence Build up करण्यासाठी नक्कीच मदत करेल..
जशी परीक्षा जवळ येईल तशी फी मध्ये वाढ केली जाईल...

👉👉 काहिच admission बाकी आहेत...
Join Now.

admission link - https://missionvardi.rpy.club/g/IDU8yDUjhA वरील लिंक वर payment करून admission process पूर्ण करा व सर्व टेस्ट लगेच मिळवा .

100% फायदेशीर टेस्ट सीरिज .**

2 weeks ago

परीक्षा लवकर घ्या पण अभ्यासाला वेळ द्या ... 😢**

मग आता पर्यंत काय केला तुम्ही ?
जाहिरात ल 1 वर्ष होत आहे जवळ पास#Zp संदर्भात मंत्री महोदय नी 9 जून नंतर सांगितल ...

Exam होणे ही काळा ची गरज आहे..

खूप मुल ट्रॉमा मधून जात आहे ...

शेवट ची मोठी संधी म्हणून #zp कडे बघत आहेत ...

निदान इथ तरी विघ्न नको 👏👏

Join for more** @IBPS_TCS

2 weeks, 1 day ago

फॉरेन्सिक लॅब 🔥*🔥#Syllabus *Join for more @IBPS_TCS

2 weeks, 1 day ago

पनवेल महानगरपालिका#All Shifts Clerk 🔥****Join for more @IBPS_TCS

2 months, 3 weeks ago

*♦️ काही जण Combine जाहिरात येण्याची वाट पाहतील आणी त्यानंतर SEBC सर्टिफिकेट काढतील असं करू नका.. #SEBC सर्टिफिकेट देण्याची प्रोसेस चालू झाली आहे.. त्यामुळे सर्टिफिकेट काढून ठेवा.. आयत्या वेळेला धावपळ नको..🙏*

👉 कोणतीही जाहिरात 31 मार्च अगोदर आली तर.. याच आर्थिक वर्षीचे सर्टिफिकेट लागेल.. 🙏🙏**

2 months, 3 weeks ago

🛑 ***Note - जिल्हा परिषद आरोग्य सेवक 40% 50% admission करण्या साठी आज शेवट चा दिवस आहे .

आताच वरील admission link वर क्लिक करून admission करा व सर्व 21 टेस्ट लगेच मिळवा .

21 टेस्ट 21 प्रश्नांची हमखास हमी....*

2 months, 3 weeks ago

**आरोग्य सेवक 40% 50% टेस्ट सीरिज साठी admission सुरू आहे .

परीक्षा लवकरच होणार आहे ज्यांचा आपला किती अभ्यास झाला आहे तपासायचे आहे त्यांनी नक्की ही टेस्ट सीरिज जॉईन करा 🛑👆

बॅचची वैशिष्टे**:-

🛑 **संपुर्ण अभ्यासक्रमावर टॉपिकनुसार जवळपास 2100 + प्रश्र्नांची तयारी

🛑 ४० पैकी 21+ प्रश्नांची हमकास हमी (टार्गेट 21+ प्रश्न )

🛑 तुम्ही कोणाच्या कितीही Notes वाचा.. पणं प्रश्नाची Practice केल्याशिवाय पर्याय नाही त्या साठी तुम्हाला टेस्ट सीरिज जॉईन करणे गरजेचे आहे .

🛑 admission फक्त आजच्या दिवस आहे.. आत्ताच Admission करून टाका. व फक्त ₹80 मध्ये पूर्ण 21 टेस्ट मिळवा .

🛑 admission link -** https://missionvardi.rpy.club/g/IDU8yDUjhA

5 months ago

*♦️*विद्युत सहायक 2024 जाहिरात

👉 एकूण - 5347 पदे

Join for more** @IBPS_TCS

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 day, 12 hours ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 3 weeks ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 1 month ago