Unlock a World of Free Content: Books, Music, Videos & More Await!

👮 ONLY_KHAKI 🚔®

Description
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 weeks, 3 days ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in

Last updated 1 year, 11 months ago

1 month ago

**होळी खेळली जात असेल सप्तरंगांनी पण आपले आयुष्य घडविणारा रंग एकच तो म्हणजे खाकी ,

आपले स्वप्न पूर्ण करणारा रंग एकच तो म्हणजे खाकी ,
आपली परिस्थिती बदलणारा रंग एकच तो म्हणजे खाकी ,

रातो को जगाता है वो अरमान हि खाकी है हमारा तो इश्क भी खाकी और जान भी खाकी है...💯👮‍♂😍✌️

होळीच्या व धूलिवंदनाच्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना खूप खूप शुभेच्छा...❤️

यावर्षी खाकी रंग अंगावर चढलाच पाहिजे...

.राहुल सुदाम गाडे - ( महाराष्ट्र पोलीस )**#only_khaki_

1 month ago

*🛑 पोलीस भरती अर्ज भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...
👇*👇👇👇👇👇👇👇👇👇👇**https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx

1 month ago

*🛑 सर्व जागा बघण्यासाठी.
👇*👇👇👇👇👇👇**https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Advertisement.aspx

3 months ago

*🛑 हे लाक्षत ठेवा...🙋‍♂*

क्रिप्स योजना - 1942

चले जाव आंदोलन - 1942

वेव्हेल योजना - 1945

त्रिमंत्री योजना - 1946

➡️ JOIN TELEGRAM :-**https://t.me/ONLY_Khaki

3 months ago
3 months ago
3 months, 1 week ago

*🛑 मुंबई पोलीस चालक नेमणूकीबाबत.... 👆
*➖
➡️ JOIN TELEGRAM :-**https://t.me/ONLY_Khaki

3 months, 1 week ago

राज्यसेवा निकाल 2022 जाहीर **🔥*🔥***

3 months, 1 week ago

*🛑* काहीही झाले तरी आयुष्यात थांबू नका परीक्षा येत राहील जात राहील परंतु आपण परीक्षेत कुठे कमी पडलो ते बघत चला...

👉 माझे मार्क्स कमी आले म्हणून अनेक विद्यार्थी खचून जात आहे अशा विद्यार्थ्यांना मी एकच सांगेन....

👉 आजच्या या स्पर्धेच्या युगात तुमचं काय चुकतंय का ते तुम्ही बघा...

👉 तुम्ही उगाच अभ्यासाच्या नावाखाली टाईमपास तर करीत नाही हे स्वतःला विचारा

👉 तुम्ही रोज कमीत कमी सहा ते आठ तास अभ्यासाला देता काय ते स्वतःला विचारा...

👉 तुम्ही तयारी तर करताय पण तुम्ही पेपर सोडवता का हे स्वतःला विचारा कारण पेपर सरावाशिवाय तुमचा अभ्यासच अपूर्ण आहे...💯

👉 रोज कमीत कमी झालेले दोन पेपर तरी तुम्ही सोडवताय का हे स्वतःला विचारा...

👉 मोबाईलचा वापर किती आणि कसा करता आहे अभ्यासाच्या नावाखाली आपण घरच्यांना तर फसवत नाही हे स्वतःला विचारा...

👉 शेवटी एकच सांगेल निघून गेलेला क्षण कधीच परत येत नाही जे होऊन गेले त्याचा विचार करू नका पुढे काय करू शकता याचा विचार करा... 👮‍♂🚨🚔**

3 months, 2 weeks ago
*****🛑*** वनरक्षकांची 1256 पदे भरली जाणार...!!**

*🛑 वनरक्षकांची 1256 पदे भरली जाणार...!!*

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 weeks, 3 days ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in

Last updated 1 year, 11 months ago