MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Description
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित

◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह

◾️ SCIENCE NOTES,

◾️IMP tricks,

◾️IMP questions and

◾️Diagrams.

Join - 👇👇
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 10 months ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 3 years, 6 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 11 months, 3 weeks ago

10 months, 2 weeks ago
आता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात 'मुख्यमंत्री सहाय्यता …

आता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष' - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष

वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली, अर्जासाठीची प्रक्रिया पेपरलेस

राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष' सुरू करण्याचा शासन निर्णय निर्गमित

महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आर्थिक मदत मिळविण्याची प्रक्रिया पूर्णतः पेपरलेस होणार

धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष ऑनलाईन प्रणाली (चॅरिटी पोर्टल) आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष ऑनलाईन प्रणाली (सीएमआरएफ पोर्टल) यांचे एकत्रीकरण होणार

प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे रुग्णाला दिला जाणारा एओ क्रमांक आणि एम क्रमांक यांचे एकत्रीकरण होणार; या सुविधेमुळे निधीच्या अर्जाची प्रक्रिया अधिक गतिशील, सोपी होणार

या उपक्रमामुळे राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात गरजूंना अत्यावश्यक आरोग्यसेवा व आर्थिक सहाय्य देण्याकरिता मंत्रालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत.....👍

10 months, 2 weeks ago
***♦️*** डिजिटल अरेस्ट गुन्ह्याचे प्रमाण 50%

♦️ डिजिटल अरेस्ट गुन्ह्याचे प्रमाण 50%

👉 सावधानता बाळगा : आर्थिक फसवणुकीचा नवा प्रकार वाढीस..

Join Telegram @mpscscience_tech

10 months, 3 weeks ago

♦️एआय तंत्रज्ञान धोरण ठरवणारं महाराष्ट्र भारतातलं पहिलं राज्य ठरलं.

माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी राज्यातलं पहिलं कृत्रिम बुध्दीमत्ता तंत्रज्ञान धोरण कृतीदल केलं स्थापन

Join Telegram @mpscscience_tech

1 year ago

**प्रश्न : कोणता दिवस जागतिक मधूमेह दिन म्हणून साजरा केला जातो?
अ. 31 ऑक्टोबर
ब. 14 नोंव्हेबर
क. 29 ऑगस्ट
ड. 07 एप्रिल

उत्तर पाहा ??https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad#Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा** #update

1 year, 1 month ago

Q: फुटबॉल विश्वात अत्यंत प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या बॅलन डी'ओर 2024 च्या पुरस्काराचा मानकरी कोण ठरला आहे?

A. लिओनेल मेसी
B. ख्रिस्तियानो रोनाल्डो
C. मध्यरक्षक रॉड्री
D. डॅनी कर्वाहाल

उत्तर पाहा ??
https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community

अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

1 year, 2 months ago

? शास्त्रीय उपकरणे व वापर

◆ स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.

◆ सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.

◆ फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.

◆ हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.

◆ हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

◆ हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.

◆ अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.

◆ अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

◆ अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.

◆ ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.

◆ बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.

◆ बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.

◆ मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

◆ लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.

◆ स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.

1 year, 4 months ago

? जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे ?

❇️ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल

❇️ जीवनसत्त्व ब १ - थायमिन

❇️ जीवनसत्त्व ब २ - रायबोफ्लोविन

❇️ जीवनसत्त्व ब ३ - नायसिन

❇️ जीवनसत्त्व ब ५ - पेंटोथेनिक ऍसिड

❇️ जीवनसत्त्व ब ६ - पायरीडॉक्झिन

❇️ जीवनसत्त्व ब ७ - बायोटिन

❇️ जीवनसत्त्व ब ९ - फॉलीक ऍसिड

❇️ जीवनसत्त्व ब १२ - सायनोकोबालमीन

❇️ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ऍसिड

❇️ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल

❇️ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल

❇️ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन


➡️ For More Update Join our Whatsapp Channel ??
https://whatsapp.com/channel/0029Va4Gqk17oQhTycYvrp25

1 year, 5 months ago
1 year, 5 months ago
1 year, 6 months ago

*? सौर ऊर्जेपासून सर्वाधिक वीज निर्मिती करणारे देश क्रमाने...?*

1 ) चीन

2 ) अमेरिका

3 ) भारत

4 ) जपान

5 ) जर्मनी
**
https://t.me/mpscscience_tech

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 10 months ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 3 years, 6 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 11 months, 3 weeks ago