Polity & Current Affairs By- Sagar Sir

Description
★MPSC/PSI/STI/ASO व सर्व स्पर्धा परिक्षेसाठी राज्यव्यवस्था आणि इतरही सर्व विषयाची माहिती विद्यार्थी मित्रानंपर्यंत पोहचवणे हा उद्देश
★राज्यव्यवस्था विषय सोपा झाला पाहिजे हा उद्देश
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 months, 1 week ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 10 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 4 months ago

2 months, 1 week ago

*❗️100 वे नाट्य संमेलन ❗️*

➡️ठिकाणं - मुंबई

➡️अध्यक्ष - प्रशांत दामले**

2 months, 1 week ago

❗️भारताचे वन्यजीव प्रकल्प❗️

1970- हंगुल प्रकल्प
1972- सिंह प्रकल्प
1973- व्याघ्र प्रकल्प
1974- कस्तुरी मृग प्रकल्प
1975- मगर/ सुसर प्रकल्प
1976- कासव संवर्धन प्रकल्प
1987- गेंडा प्रकल्प
1992- हत्ती प्रकल्प
2006- गिधाड प्रकल्प
2009- हिम बिबट्या प्रकल्प
2020- डाॅल्फीन प्रकल्प

💥Confuse to Conclusions💥

केंद्रात दिगृही कायदेमंडळ -1919 चा कायदा

प्रांतात द्विगृही कायदेमंडळ - 1935 चा कायदा

केंद्रात द्विदल शासन पद्धती -1935 चा कायदा

प्रांतात द्विदल शासन पद्धती -1919 चा कायदा

@sagarsir77

2 months, 1 week ago

#clerk Result
"MPSC कडे कोर्टाचा निकाल आला की तात्काळ अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल"
- डॉ. सुवर्णा खरात मॅडम
MPSC सचिव

4 months, 3 weeks ago

**मोदींना मिळालेले सर्वोच्च नागरी पुरस्कार

. ऑर्डर ऑफ दि डुक ग्याल्पो (भूतान) - 2024

• ग्रैंड क्रॉस ऑफ दि लिजन ऑफ ऑनर (फ्रान्स) : 14 जुलै 2023

• ऑर्डर ऑफ दि नाईल (इजिप्त): जून 2023

• कम्पॅनिअन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू (न्यू गिनिया) : मे 2023

चॅम्पियन ऑफ द ऑर्डर (फिजी): मे 2023

• रिपब्लिक अॅवॉर्ड (पलाऊ) : मे 2023

जॉइन व्हा -** @sagarsir77

4 months, 3 weeks ago
4 months, 3 weeks ago
4 months, 4 weeks ago

चालू घडामोडी सोप्या पद्धतीने

?Offer फक्त 12 तास आहे ?
https://skpolity.page.link/ipuWzktC1hgHUrnS7

राज्यसेवा 2024 साठी Must ?

जास्तीत जास्त शेअर करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत?****

Note - रात्री 12 पर्यंत च फक्त 177 असेल
उद्या 399 होईल?

4 months, 4 weeks ago

MPSC 2025 वार्षिक वेळापत्रक प्रसिद्ध ?

➡️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 28 सप्टेंबर 2025

➡️महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा - 9 नोव्हेंबर 2025

➡️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 30 नोव्हेंबर 2025

4 months, 4 weeks ago

जबरदस्त प्रतिसाद ????

ज्यांना समजलं ते झाले आहेत जॉइन...
बाकी राहिलेले करून घ्या

5 months ago

Election Vibes ?*?*?

आपली डोकी दर दहा वर्षांनी मोजणार(जनगणना)

अन् पाच वर्षांतून एकदा जमेल तसे विकत घेणार.....?

क्रिकेट मॅच पेक्षा जास्त सस्पेन्स आहे आपल्या राजकारणात राव?**

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 months, 1 week ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 10 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 4 months ago