स्पर्धा आंदोलन

Description
My Right; My Responsibility!
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month, 4 weeks ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 10 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 months, 2 weeks ago

hace 2 meses

🔶🔷🔶🔷🔶🔷
#MPSC द्वारे घेतले जाणारे सर्व "Objective question papers"
संदर्भात 2012 पासून आजपर्यंत एकही परीक्षेत परीक्षेपूर्वी कोणताही गैरप्रकार
झाल्याचे निदर्शनास नाही,
एकदाही कोणताच पेपर फुटलेला नाही.
objective pattern paper set होण्यापासून ते exam hall पर्यंतचा प्रवास मा.आयोगाच्या दोन माजी अध्यक्ष महोदयांनी जाहीरपणे सांगितलेला social media वर available आहेच.

🔶🔶दोन दिवसावर परीक्षा आलेली असताना
उमेदवारांनी disturb न होणे हेच फायद्याचे असते.
त्यामुळे आपण काल post करणे टाळलं होते.

बाकी बरेच उमेदवार काल दिवसभर बळीराम सरांच्या contact मध्ये होतेच
व ज्यांना call आला त्यापैकी एकाने
सरांसोबत call वर संवाद साधून हकीकत सांगितली होतीच.
एकूण किती जणांना call आले याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती सध्या तरी नाही.

🔶काल जो काही प्रकार उघडकीस आला त्यावर पोलीस प्रशासन तपास व कारवाई होईल व मा.आयोग ते योग्य वेळी जाहीर करतील.

🔷2023 मध्ये hallticket leak होणे
लाखो उमेदवाराचा data leak होणे ही गंभीर बाब होती ,ती तात्काळ थांबवणे आवश्यक होते.
official website hack करून हा प्रकार सुरु असल्याने त्यावर तात्काळ
बळीराम सरांनी मा.आयोगाला कळविण्यात आल्यावर तक्रार, तपास व कारवाई सर्व आपणास माहित आहेच.

🔶🔶 थोडक्यात काय...

मा.आयोगावर विश्वास ठेवून परीक्षेला सामोरे जा.

सर्वांना परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
🌹🌹🌹🌹

Team Spardha Andolan

@SpardhaAndolanBaliram

hace 2 meses

🔶🔷🔶🔷🔶🔷

#MPSC
#Combinedexam
#Clerk
वेगवेगळ्या विभागाच्या clerk posts
आता 2023 पासून #MPSC कडे आल्यामुळे जसजसे सबंधित विभागाकडून (282 पेक्षा जास्त वेगवेगळ्या ठिकाणी )
requirements येत जातील तसतसे mains पर्यंत त्यात जागा add होत जातील.

@SpardhaAndolanBaliram

hace 2 meses, 1 semana

🔶🔷🔶🔷🔶🔷

🔶#AMVI Adv वाट बघणाऱ्यांनी
2025 साठी
2 फेब्रुवारी नंतर मा.मंत्री महोदय
प्रताप सरनाईक साहेबांकडे पाठपुरावा करण्यास सुरुवात करा.

आतापर्यंतच्या सर्व adv बद्दल details सादर करा.
या issue मध्ये ते नक्की मदत करतील.

🔶काही उमेदवार हे पण विचारत आहेत
2024 साठी या जागा येतील् का?
👉 impossible
( exam 2 फेब्रुवारीला आहे,
आता प्रयत्न केलेतरी त्यासाठी specific qualification criteria
आहे.
exam नंतर link open करू शकत नाहीत)
त्यामुळे 2025 साठीच प्रयत्न करणे
योग्य.

AMVI चा एखादा group /channel असेल तर हे त्यांना share करा

🔶🔶🔶🔶🔶
🔶 योग्य पाठपुरावा करण्यासाठी
Engineer's Association Official
Team ची मदत घ्या.
@DegreeForJE
ते सर्वजण मदत करतील .
यासोबतच admin प्रसाद जाधव सध्या
धाराशिव जिल्ह्यात आहेत,मंत्री महोदय
पालकमंत्री आहेत.

@SpardhaAndolanBaliram

hace 4 meses, 3 semanas

PSI 2023 ⭐️⭐️PHYSICAL 15-25 डिसेम्बर च्या आसपास होऊ शकते असा अंदाज तयारीत राहावे ?‍♂?‍♀‍➡️??‍♂?‍♂‍➡️ Authentic ??? © जॉईन ?? @spardha_vishv

hace 4 meses, 3 semanas

आपल्यासाठी केलेलं काम आहे
व आपल्यासाठीच केलेलं tweet आहे

retweet करा

hace 4 meses, 3 semanas

??????
एक vote की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू???

माझ्या एका मताने असा काय फरक पडणार असा विचार करत असाल तर ही post तुमच्यासाठी....

?2004 कर्नाटक विधानसभा
काँग्रेसचे आर.ध्रुवनारायण यांनी केवळ एक मताने जेडीएस चे ए.आर. कृष्णमूर्ती यांचा पराभव केला होता.

काँग्रेस उमेदवार मिळालेली मते:- 40,752
जे.डी.एस. उमेदवार :- 40,751

? 2008 राजस्थान विधानसभा

BJP च्या कल्याणसिंह चौहान यांनी केवळ एक मताने काँग्रेसचे सी.पी.जोशी यांचा पराभव केला होता

BJP उमेदवाराला मिळालेली मते :-62,216
काँग्रेस उमेदवार:- 62,215

विशेष म्हणजे सी.पी.जोशी त्यावेळी
मुख्यमंत्री पदासाठी सर्वात जास्त प्रबळ उमेदवार होते.

? त्यामुळे एक मत किती अमूल्य आहे याचा विचार करा व सर्वांनी मतदान करा.
स्पर्धा आंदोलनने वेळोवेळी मतदान करण्याबाबत जनजागृती चा प्रयत्न केला. ....
कारण एकच
लोकशाही मजबूत राहिली पाहिजे
?????

? जाता जाता..
Right to vote & to be elected in India is a CONSTITUTIONAL RIGHT
( not fundamental right)
Article 326....

@SpardhaAndolanBaliram

hace 7 meses, 3 semanas

मा.नानाभाऊ meeting मध्ये आहेत,
त्यांच्या press conference सुरु आहेत.

अतुलदादा लोंढे सरांच्या media debates सुरु आहेत.

या दोघांना bulk calls messages करू नका.

यासोबतच मला call करू नका,मी meeting मध्ये आहे ,झाले की tweet करतो.

सारखं सारखं असे post करणे मला
awkward वाटत आहे.

जाता जाता एकच सांगतोय
500 -500 जणांनी एकत्र call करणे
हे तुम्हांला तरी पटते का?

विद्यार्थी प्रतिनिधी कडून call येतात ,त्यातच सगळं आले ना.
प्रत्येकाने call करण्याची गरज असते का???

असो

करतो थोड्या वेळाने tweet

@SpardhaAndolanBaliram

hace 7 meses, 3 semanas

??????

काँग्रेस चे प्रमुख प्रवक्ते मा.अतुल लोंढे सरांचे tweet येईल थोड्या वेळात

?IBPS MPSC Exam dates overlapping Issue

?Combined grp B & grp C adv & exam

@SpardhaAndolanBaliram

hace 7 meses, 3 semanas

??????

मित्रांनो...
थोड्या वेळापूर्वी कृषी विभागाच्या उपसचिव मॅडम यांना मी call केला होता.
त्यांनी सांगितले,

' सर्व procedure झाली आहे,file परवा #MPSC कडे पाठवण्यात येईल.
शक्य झाल्यास त्यापूर्वीच पाठवण्याचा प्रयत्न असेल'

धन्यवाद
आपलाच
बळीराम दादासाहेब डोळे

@SpardhaAndolanBaliram

hace 10 meses, 1 semana

??????

आजच्या notification चा व Exam postpone करण्याचा दूरदूरपर्यंत
काही संबंध आहे असे वाटत नाही.
( परिस्थितीजन्य पुराव्यातून व सकृतदर्शनी पुरावे शोधूनही
"Motive" लक्षात येत नाही.)

बहुतेक 4 जुन ला ला सगळे दिवसभर timepass करणार आहेत
त्यामुळे 15 दिवस extra दिले असावेत
का ????

@SpardhaAndolanBaliram

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month, 4 weeks ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 10 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 months, 2 weeks ago