मराठी व्याकरण

Description
मराठी व्याकरण म्हणजे मराठी भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. वर्ण, शब्द, पद, वाक्य, भाषा, व्यवहारातील सुयोग्य उपयोग, नाम, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम/धर्म वाचक नाम, वाक्यांचे प्रकार इत्यादींचा अभ्यास व्याकरण करते.
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month, 4 weeks ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 10 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 months, 2 weeks ago

1 month ago
मराठी व्याकरण
1 month ago
मराठी व्याकरण
3 months, 1 week ago

*❇️* पोलीस भरती साठी उपयुक्त (मराठीतील विशेष)

मराठीतील पहिले नाटक : सीतास्वयंवर (विष्णुदास भावे )

मराठी भाषेचे निबंधमालाकार/शिवाजी : विष्णुशास्त्री चिपळूणकर

मराठीतील भावकवी : संत नामदेव

मराठी विडंबन काव्याचे जनक : प्रल्हाद केशव अत्रे

आधुनिक मराठी काव्याचे जनक : केशवसुत

मराठी नवकाव्याचे जनक : बा. सी.मर्ढेकर

अण्णाभाऊ साठे यांची राज्यपुरस्कारप्राप्त कादंबरी : फकिरा

भारतीय संस्कृतीकोशाचे संपादक : पंडित महादेवशास्त्री जोशी

देवनागरी लिपीचे पहिले निर्माते : आर्य

आजची पोलीस भरती टेस्ट सोडविली नसेल तर सोडवा आणि बघा किती गुण मिळतात.

टेस्ट सोडविण्यासाठी लिंक??https://aimsstudycenter.blogspot.com
Join Telegram??**https://t.me/+ZuH0OLNm2oQzMGE1

4 months, 2 weeks ago

प्रश्न : खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

अ. बैल - वृषभ

ब. पार्थ - अर्जन

क. सर्प - साप

ड. चक्र - पाणि

उत्तर पाहा ?*?https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad#Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा* #update

4 months, 2 weeks ago
6 months ago
***♦️***मराठी शिवाय पाली, बंगाली, आसामी आणि …

♦️मराठी शिवाय पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय...

Join Telegram ??
https://t.me/MarathiVyakaranPYQ

7 months, 2 weeks ago

♻️ वाचा :- मराठी समानार्थी शब्द

● अनाथ = पोरका
● अनर्थ = संकट
● अपघात = दुर्घटना
● अपेक्षाभंग = हिरमोड
● अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम
● अभिनंदन = गौरव
● अभिमान = गर्व
● अभिनेता = नट
● अरण्य = वन, जंगल, कानन
● अवघड = कठीण
● अवचित = एकदम
● अवर्षण = दुष्काळ
● अविरत = सतत, अखंड
● अडचण = समस्या
● अभ्यास = सराव
● अन्न = आहार, खाद्य
● अग्नी = आग
● अचल = शांत, स्थिर
● अचंबा = आश्चर्य, नवल
● अतिथी = पाहुणा
● अत्याचार = अन्याय
● अपराध = गुन्हा, दोष
● अपमान = मानभंग
● अपाय = इजा
● अश्रू = आसू
● अंबर = वस्त्र
● अमृत = पीयूष
● अहंकार = गर्व
● अंक = आकडा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

8 months, 2 weeks ago

*⭕️*?संपूर्ण मराठी व्याकरण-समानार्थी शब्द?⭕️

चक्रपाणी - विष्णु, रमापती, नारायण केशव, कृष्ण, वासुदेव, शेषशायी

चतुर - धूर्त, हुशार, चाणाक्ष

चाल - चढाई, रीत, हला, चालण्याची रीत

छाया - सावली, प्रतिबिंब, छटा, शैली

छाप - ठसा, छापा, अचानक हल्ला

छळ - लुबाडनुक, गांजवणूक, ठकवणे, जाच

छिद्र - छेद, दोष, भोक, कपट

छडा - तपास, शोध, माग

जतावणी - सूचना, इशारा, ताकीद

जन्म - उत्पति, जनन, आयुष्य

जप - ध्यास, ध्यान, देवाचेनाव मंत्राची पुन्हा पुन्हा आवृति

जबडा - तोंड, दाढ

जुलूम - जबरदस्ती, जबरी, बळजोरी, अन्याय

जरब - दहशत, दरारा, धास्ती, वचक

जल - जीवन, तोय, उदक, पाणी, नीर

झाड - वृक्ष, पादप, दुम, तरु

झुंज - टक्कर, संघर्ष, लढा

झुणका - बेसन, पिठले, अळण

झटका - झोक, डौल, शरीराचा तोल, कल  

चढण - चढ, चढाव, चढाई

चातुर्य - हुशारी, कुशलता, चतुराई

चवड - ढीग, रास, चळत

चव - रुचि, शशांक, सोम, सुधाकर, इंदु, रंजनीकांत, कुमुदनाथ

चंद्रिका - कौमुदी, चांदणे, ज्योत्स्ना

Join Telegram??**https://t.me/MarathiVyakaranPYQ

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month, 4 weeks ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 10 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 months, 2 weeks ago