चालू घडामोडी - ???

Description
येथे राज्यसेवा, गट-ब व गट- क व तसेच तलाठी वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ग्रामसेवक व अन्य सरळसेवेसाठी परीक्षेसाठी चालू घडामोडी सरावासाठी रोज दर्जेदार प्रश्न टाकल्यात येतील.
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 months, 1 week ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 10 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 months, 4 weeks ago

9 months ago

? Demo बघा अन् मगच घ्या?

? demo पाहण्यासाठी ( click here )

?current affairs मध्ये कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त output देणारी महाराष्ट्रातील सगळ्यात अगळी वेगळी बॅच??????????

? नुकत्याच झालेल्या पोलीस भरती परीक्षेमध्ये आपल्या batch मधून as it is आलेले काही प्रश्न (? click here )

? आगामी काळात होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा तसेच पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय अतिमहत्वच्या 1400+ घटकांचा समावेश.

? बॅचची वैशिष्ट्ये?

1⃣ प्रत्येक महिन्याचे Top 70 one liner घडामोडी ज्या vvimp असतील.

2⃣ प्रत्येक घडामोड नीट विचार करून. आणि मागील pyq चे analysis करून टाकलेले असतील

3⃣मागील 15 महिन्याच्या कमीतकमी 1400+ one liner batch मध्ये असतील.

4⃣ही बॅच आगामी काळात होणाऱ्या स्पर्धा परीक्षेत परीक्षेत बूस्टर म्हणून काम करेल

5⃣ batch मध्ये फक्त vimp घटक ते पण कमीतकमी शब्दात घेतले जातील.

6⃣एकूण 20 pdf स्वरूपात नोटस मधून जवळपास 1500 घटक कव्हर केले जातील

7⃣ संपूर्ण नोट्स फक्त एका दिवसात वाचून पूर्ण होऊ शकतील.

8⃣आगामी काळात होणाऱ्या पोलिस भरती तसेच mpsc च्या परीक्षेसाठी फायदेशीर.

? चालु घडामोडी मध्ये मार्क्स न येण्या मागील सर्वात मोठ कारण हे बिनकामाचा भापटपसारा वाचणे हा आहे..जर माघील प्रश्नपत्रिकेनुसार अभ्यास केला तर नक्की कमीतकमी वेळेत आपल्याला छान आऊटपुट मिळू शकेल

? batch मधील नोट्सवर आधारित दर्जेदार सराव प्रश्न फ्री मध्ये सोडवण्यासाठी आताच चॅनेल जॉईन करा
? click here

?price: 149 रुपय फक्त?

?Contact :7709708156
(सचिन तुंबरफळे सर)

? संपर्क : @Mpscworld22

?UPI ID : 7709708156@ybl

?phone pay no. : 7709708156

9 months ago

? ? ? ? ? ? ? ?

जगातील तीन मुख्य आश्चर्ये

१) आपण जन्मभर ज्या "मी" सोबत राहतो, त्याचे स्वरूप आपल्याला कधीच कळत नाही !

२) जीवनाचे सारे व्यवहार ज्या मनाच्या द्वारे आपण करतो, ते मन कधीच आपल्या ताब्यात येत नाही !

३) क्षणोक्षणी प्रपंचांत सुख नाही अशीच सर्वजण तक्रार करतात, पण तो प्रपंच सोडायला कोणीही तयार होत नाही !

? ? ? ? ? ? ? ?
❣️? शुभ सकाळ ?❣️

9 months ago

अर्थ व सांख्यिकी विभागात पात्र व अपात्र, अनुपस्थित उमेदवारांची यादी

9 months, 1 week ago
***♦️******?*****ऑगस्टमध्ये 10,000 शिक्षकांची भरती! झेडपीतील साडेतीन …

♦️?ऑगस्टमध्ये 10,000 शिक्षकांची भरती! झेडपीतील साडेतीन हजार तर खासगी शाळांमधील साडेसहा हजार पदांचा समावेश https://www.esakal.com/maharashtra/recruitment-of-10000-teachers-in-august-including-three-and-a-half-thousand-posts-in-zp-and-six-and-a-half-thousand-posts-in-private-schools

9 months, 1 week ago

सहकार च्या प्रतिक्षा याद्या लागल्या आहेत

लिंक
https://sahakarayukta.maharashtra.gov.in/Site/Home/NewsMore.aspx

9 months, 1 week ago
Post office advertisement 15 जुलै रोजी …

Post office advertisement 15 जुलै रोजी येईल..

9 months, 3 weeks ago

*⭕️*♦️⚠️ICC T20 World Cup 2024

? आवृत्ती - 09 वी

? ठिकाण - USA/West Indies

? सुरुवात - 2007

? आयोजक - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC)

? अंतिम सामन्याचे ठिकाण - बार्बाडोस

? ब्रँड ॲम्बेसेडर :- उसेन बोल्ट, ख्रिस गेल, युवराज सिंग आणि शाहीद आफ्रिदी

? विजेता - भारत(दोन वेळा/कर्णधार - रोहित शर्मा)

? उपविजेता - दक्षिण आफ्रिका (कर्णधार - एडन मार्कम)

? पहिला विजेता - भारत(कर्णधार - MS Dhoni)

? प्लेअर ऑफ द मॅच - विराट कोहली

? प्लेअर ऑफ द सिरीज - जसप्रीत बुमराह

? सर्वाधिक धावा - रहमानुल्ला गुरबाझ(अफगाणिस्तान)

? सर्वाधिक विकेट्स - फझलहक फारूखी(अफगाणिस्तान)**

9 months, 3 weeks ago
9 months, 3 weeks ago
9 months, 3 weeks ago
[**#ZP**](?q=%23ZP) **EXAM पेसा

#ZP EXAM पेसा
♦️** नाशिक जिल्हा परिषद राहिलेल्या परीक्षांचं वेळापत्रक..

? सर्व पेसा जिल्ह्यांच असंच वेळापत्रक असेल..**

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 months, 1 week ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 10 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 months, 4 weeks ago