Rayat Lectures & Notes

Description
रयत प्रबोधिनीच्या लेक्चर्स क्लासनोट्स आणि सराव प्रश्नांसाठी Dedicated चॕनेल..
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month, 4 weeks ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 10 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 months, 2 weeks ago

9 months, 3 weeks ago

काम करत राहायचं .. पेरत राहायचं .. पाऊस पडायचा तेव्हा पडणारच आहे.. उगवायचं तेव्हा उगवणारच आहे..

आजपासून PSI MOCK INTERVIEW 2022 ची सुरुवात झाली...जवळपास 35 Interview घेऊन आजच्या दिवसाची सांगता झाली... उद्यापासून अजून जोमानं काम सुरु करू...

काल आज आणि शेवटपर्यंत रयत कायम तुमच्या सोबत आहे..

#mpscinterviews
#psiinterview
#psi2022
#mpsc2024 #rayatprabodhini #psifactory #mpscresult #psiresult #mpscwithrayat #mpsc

Mpsc,psi,sti,mpscresult,psicelebration,rayatprabodhini, psifactory,mpscwithrayat

https://www.instagram.com/reel/C8M46V3oo2A/?igsh=ZHZzamVmbmU1dmg3

9 months, 3 weeks ago

Decoding Current Affairs

वर्षभर तयारी करावा लागनारा विषय जो इतर GS च्या विषयांमधे reflect होतो.
पूर्व, मुख्य अश्या दोन्ही टप्प्यावर असणारा आणि भरपूर मार्क देणारा विषय आज समजून घेऊयात
संग्राम पाटील सरांसोबत..

सकाळी 10:45 ला लाईव्ह ?

https://youtube.com/live/COMlxv-DXVw?feature=share

YouTube

CURRENT AFFAIRS DECODING l INTEGRATED BATCH 2025 l #mpsc2025 #mpscresult #psiresult #sangrampatil

In this session, SANGRAM PATIL sir will talk about the current AFFAIRS Syllabus and how to prepare for the subject so that you will get the expected marks in the upcoming MPSC COMBINE 2024 exam. Rayat Prabodhini is a leading organization to guides MPSC…

Decoding Current Affairs
10 months, 1 week ago
12 months ago

https://www.instagram.com/reel/C5iX7NtIKKL/?igsh=eDRwMW1lYmVncjRw

गुढीपाडव्याच्या व मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा..!

❤️

1 year ago

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा 87 वा वर्धापनदिन नवी मुंबई येथील कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा

ज्या संस्थेवर युवकांचा विश्वास आहे, अशी संस्था म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एक व्हायब्रंट संस्था, तरुणाईचे स्फूर्तीस्थान, आयोगाद्वारे लाखो तरुण, स्पर्धा परीक्षांद्वारे आपले नशीब आजमावत असतात. होतकरु गरीब उमेदवार केवळ जिद्दीच्या आणि मेहनतीच्या बळावर मोठी पदं मिळवताना आपल्याला समाजात दिसतात.

स्वसुख निरभिलाष:
खिद्यते लोकहेतो:

अर्थात स्वतःच्या सुखाविषयी अभिलाषा न करता लोकहितासाठी झटणे, या ब्रीद वाक्याप्रमाणेच गेली 87 वर्षापासुन प्रामाणिकपणे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थापनेस आज दिनांक 1 एप्रिल, 2024 रोजी 87 वर्षे पुर्ण झाली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना स्वातंत्रपूर्व काळात 1 एप्रिल, 1937 रोजी झाली होती. स्वातंत्र्यापूर्वी ‘बाँम्बे व सिंध लोकसेवा आयोग’ या नावाने ओळखल्या जाणा-या आयोगाचे महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर 1 मे 1960 रोजी ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग’, असे नामकरण करण्यात आले.
आयोगाच्या बेलापूर नवी मुंबई येथील कार्यालयात आज दिनांक 1 एप्रिल, 2024 रोजी मा. अध्यक्ष श्री. रजनिश सेठ, मा. सदस्य डॉ. दिलीप पांढरपट्टे, मा. सदस्य डॉ. देवानंद शिंदे, मा. सदस्य डॉ. अभय वाघ, मा. सदस्य डॉ. सतीश देशपांडे व सचिव डॉ. सुवर्णा खरात, आयोगाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत आयोगाचा 87 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी आयोगाची ऐतिहासिक उज्ज्वल परंपरा अधिक जोमाने पुढे नेण्याबाबत कटिबद्ध असल्याचे मा.अध्यक्ष व मा.सदस्यांनी मत व्यक्त केले. **

1 year, 1 month ago
[#State](?q=%23State) Board खजिना

#State Board खजिना

भाग - 9

2023 ला जेव्हा अभ्यासक्रम बदलला तेव्हा त्यात राज्यव्यवस्था ह्या शब्दाऐवजी राज्यशास्त्र हा शब्दप्रयोग वापरला गेला

त्याची झलक सुद्धा आयोगाने 2023 ला विचारवंत आणि देश हा प्रश्न विचारून दाखवली आहे.

वरील मुद्दा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे टिपून ठेवा तुमच्या वही मध्ये आला प्रश्न तर फायदा होईल.

धन्यवाद?

Join- @rayatnotes

1 year, 1 month ago
1 year, 1 month ago
1 year, 1 month ago
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month, 4 weeks ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 10 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 months, 2 weeks ago