Target प्रशासन 🎯

Description
♦Dedicated to MPSC Aspirants |
Mpsc Authentic ☑️ update | राज्यसेवा | combine group B&C prelim | Mpsc mains exam study material pdf | mpsc strategy | Combine strategy | mpsc current affairs | current important news | चालू घडामोडी | MPSC Technical |
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 months ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month ago

1 month, 1 week ago

* जगात तुमच्यापेक्षा कमी पात्रता असूनही त्यांना जे हवे होते ते प्राप्त केलेले अनेक लोक आहेत कारण त्यांनी ( निव्वळ विचार करत बसण्यापेक्षा ) प्रत्यक्ष कृती करण्याचा निर्णय घेतला होता...*☑️

Good night 😴

1 month, 1 week ago

Ho, jau shkte, aata massages nka karu 🙏

1 month, 1 week ago

एक तारखेपासून विशेषतः answerkey आल्यापासून जितके msgs,calls व् प्रत्यक्ष भेटून गेलेल्या मित्रांच्या विनंतीवरून उद्या त्या संदर्भात tweet करत आहे .

अजून एक दोन मुद्दे असतील त्यात.

@SpardhaAndolanBaliram

1 month, 2 weeks ago

7⃣K ट्राॅली ची मेगाभरती ही रोल माॅडल ठरणार होती.... पण संघटनेने सुरूवातच अशी केलीयं.... एवढी मोठी ट्राॅली कोर्टाच्या आवारात पार्क करून ठेवली आहे...
पोर बिचारे एवढ्या दिवसापासून 2/2 परीक्षेत गुणवत्ता सिद्ध करून अजूनही पण हाती काहीच न पडता आस लावून आहेत...

सर्व पदभरती संघटनेच्या दायऱ्यात दिली आहे, सन्माननीय शासनाचा निर्णय खूप खूप स्वागतार्ह आहे,विद्यार्थी हिताचा आहे,पारदर्शकतेला वाव देणारा आहे परंतु आगामी काळात हे एवढे सर्व घटनात्मक संघटनेला झेपेल की नाही,(जबाबदारी 💯 झेपेल ही आम्हाला/सर्वांना पूर्ण खात्री आहे)कि संघटना स्वतः हून भविष्यातील मोठी जबाबदारी टाळण्यासाठी/झटकण्यासाठी तर..... झापुक झुपुक...

1 month, 2 weeks ago

Skill test लागू केल्यापासून skill test परीक्षेदरम्यान उमेदवारांना तांत्रिक अडचणींचा सामना करून त्याचा फटका पूर्व व मुख्य परीक्षेत गुणवत्ता सिद्ध करून फक्त पात्रता स्वरूपाच्या असणाऱ्या कौशल्य चाचणी मुळे अनेक उमेदवारांना निवड होण्यापासून वंचित वंचित राहावे लागले आहे/ लागतं आहे, कौशल्य चाचणी दरम्यान तांत्रिक अडचणी येतात अशा आशयाच्या खूप तक्रारी अनेक तक्रारी झाल्या आहेत..... परंतु त्याची योग्य ती दखल घेऊन तोडगा न काढता घटनात्मक संघटना ती रेटून नेऊन शेवटी विद्यार्थ्यांवर ईच्छा नसून पण सन्माननीय कोर्टात जाण्याची नामुष्की विद्यार्थ्यांवर येते.....

👉संस्थेने Zeo error कामकाजावर भर देण्याची आवश्यकता☑️
👉निकाल जलदगतीने न लागण्यासाठी कोर्ट जबाबदार नाहीत.. ☑️

1 month, 2 weeks ago

skill test च्या दुष्टचक्रात पोरा/पोरींची लग्न बुचकळवलीत.... 🤦‍♂️

#Errror007
#Trolly7k

4 months, 2 weeks ago

*?BMC आंदोलन full support ?*???**

#पदवी एकाच झटक्यात उत्तीर्ण पात्रता अट रद्द करणेबाबत...

4 months, 2 weeks ago

#RS #Warriors मन लावून अभ्यास करा ? ? ?☑️☑️??....

4 months, 2 weeks ago

*?GST सर्व प्रलंबित नियुक्त्यांबाबत आधीप्रमाणेच मा. आमदार बच्चू भाऊ कडू योग्य तो पाठपुरावा करतील... ?*?**

विद्यार्थ्यांनी काळजी करू नका. ??

4 months, 2 weeks ago

? #news_schooling... ज्याला काडीचीही अवेअरनेस नाही तो विद्यार्थ्यांबद्दल दबाव वगैरे करून बातमी छापतो, ? स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांची एवढीच काळजी आहे तर कंबाईन जाहिरात 2024 वर बातमी छापा, अख्ख वर्ष गेल अजूनही जाहिरात नाही ? ?उशीरा लागणाऱ्या…

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 months ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month ago