👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉वर्दी मिळवायचीच असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 6 days, 15 hours ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 6 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 1 month, 4 weeks ago
**आदिवासी विकास विभाग भरती 2023
Fee refund साठी 12 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ
खालील लिंकवर जाऊन Bank Details द्या
*♦️*कनिष्ठ आरेखक गट क जाहिरात
👉पगार - 25500 ते 81100
👉एकूण जागा : 28
👉अर्ज सुरवात : 18 ऑक्टोबर
👉अंतिम तारीख : 17 नोव्हेंबर
👉परीक्षा फी : 1000₹ ( मागासवर्गीय 900₹)
👉वय : 18 ते 38 वर्षे ( + 5 वर्षे मागासवर्गीय )
👉 लिंक:** https://dtp.maharashtra.gov.in/
▶️ **नंदुरबार जिल्हा न्यायालय
(लिपिक टंकलेखक)
⭕️ English Typing साठी पात्र विद्यार्थ्यांची List.**
🔰 वरील चालू घडामोडी चे प्रश्न हे मे 2024 या महिन्यातील आहेत 👍🏼👍🏼🙏🏼🙏🏼
Swati mam
4 july 2024
Exam time 4.30-5.30
(Last shift)
स्किल टेस्ट चा अनुभव -
Reporting time 2.30
2.30 ला वेळेवर उपस्थित होती मी.
Document checking zali.
1- hall ticket
2- typing certificate zerox ( ogirinal sobat theva)
3- I'd zerox ( original sobat theva)
माझी एक्साम 4th floor la झाली
Exam hall मध्ये गेल्यानंतर registration झालं.
Reporting time ला मी वेळेवर हजर असल्यामुळे exam time च्या 1 tas अगोदर मी exam hall मध्ये बसून होती.
Exam hall मध्ये 1 तास बसण्याचा फायदा हा झाला की त्या वातावरणात मी जुळून गेली थोडी फार जी काही भीती होती ती निघून गेली.
Exam hall मध्ये typing certificate zerox, hall ticket, id zerox जमा करतात
,Exam सुरू होण्या अगोदर काही सूचना दिल्या जातात.
1- capslock on असेल तर off करा.
2- 5 मिनिट आणि 2 मिनिट chya break मध्ये keyboard chya key press karu नका.
(सूचना व्यवस्थित ऐका खूप फायदा होतो.)
5 मिनिट ची keyboard टेस्ट.
मला keyboard चांगला होता. Keyboard टेस्ट वेळी मी 913 keystrokes type kele.
( Keyboard चांगला नसेल tar keyboard टेस्ट chya वेळीच keyboard change करायला सांगा.)
10 मिनिट ची mock test.
10 minute chya mock test मध्ये मी 1496 keystrokes type केले.
10 मिनिट actual exam time.
या वेळी माझे 1502 keystrokes type झाले. Keyboard Acer cha hota
Passage easy
5 minute keyboard test
10 minute mock test
10 minute actual exam
? प्रत्येक वेळी बाजुला time दिसतो. Keystrokes time purn झाल्यानंतर प्रत्येक वेळी दिसतात.
घ्यावयाची काळजी -
1- capslock on zala tar lagech off kara
2- panic hou नका passage easy asto.
महत्त्वाचं -
1 जुलै ला exam hall madhe ज्या काही तांत्रिक अडचणी आल्या त्या solved झाल्या आहेत .
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉वर्दी मिळवायचीच असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 6 days, 15 hours ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 6 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 1 month, 4 weeks ago