Why Pay for Entertainment? Access Thousands of Free Downloads Now!

लॉयन्स राजमुद्रा अकॅडमी लातूर

Description
✌संचालक उत्तम पवार सर (PSI,तहसिलदार)
✌संचालक विलास पवार सर
✌️प्रा.दिलीप आडे
✌️संतोष वट्टमवार सर
✌️अजमेर शेख सर ( ASO)
✌️धोंडीराम भिंगोले सर
✌️शिवाजी पवार सर
✌️प्रा.भालेराव सर
✌️त्र्यंबक इप्पर सर
✌️पवार डी डी(फीजिकल)
✍️LionRajmudra Latur-Roar to Success!
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago

1 week ago

भारतरत्न पुरस्कार विजेते राष्ट्रपती

१) डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन  –  १९५४
२) डॉक्टर राजेंद्र प्रसाद  – १९६२
३) झाकीर हुसेन  – १९६३
४) वराहगिरी वेंकट गिरी  – १९७५
५) डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम  – १९९७
६) प्रणव मुखर्जी  – २०१९

भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती महिला
राष्ट्रपती पुरस्कार हा आतापर्यंत पाच महिलांना मिळाला आहे

१) इंदिरा गांधी   -१९७१
२) मदर तेरेसा   -१९८०
३) अरुणा आसफ अली  – १९९७
४) एम एस   सुब्बुलक्ष्मी  – १९९८
५) लता मंगेशकर  – २००१

राष्ट्रपती पुरस्कार आतापर्यंत सात पंतप्रधानांना मिळाला आहे

१) पंडित जवाहरलाल नेहरू – १९५५
२) लालबहादूर शास्त्री – १९६६
३) इंदिरा गांधी – १९७१
४) मोरारजी देसाई – १९९१
५) गुलजारी लाल नंदा – १९९७
६) राजीव गांधी – १९९१
७) अटल बिहारी वाजपेयी – २०१५

भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती -

💬 कर्पूरी ठाकूर
– राजकारणी आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री

💬 लालकृष्ण अडवाणी
- माजी राजकारणी आणि माजी उपपंतप्रधान

💬 पी व्ही नरसिंह राव
– माजी पंतप्रधान

💬 चौधरी चरणसिंग
– माजी पंतप्रधान

💬 एम एस स्वामिनाथन
– शास्त्रज्ञ आणि भारताच्या हरित क्रांतीचे जनक
भारतरत्न पुरस्कारासंबंधी महत्वाचे प्रश्न

प्रश्न : भारतरत्न मिळवणारे पहिले गैर-भारतीय कोण?
उत्तर : खान अब्दुल गफ्फार खान

प्रश्न : भारतरत्न पुरस्काराचा पहिला प्राप्तकर्ता कोण आहे?
उत्तर : C राजगोपालाचारी

प्रश्न : कोणत्या उद्योगपतीला भारतरत्न देऊन गौरविण्यात आले आहे?
उत्तर : जे आर डी टाटा

प्रश्न : भारतरत्न पुरस्कार मिळविणारी पहिली महिला कोण आहे?
उत्तर : इंदिरा गांधी

प्रश्न : भारतरत्न पुरस्कार कोणाद्वारे दिले जातात?
उत्तर : राष्ट्रपती

प्रश्न : भारतरत्न मिळालेला पहिला खेळाडू कोण होता?
उत्तर : सचिन तेंडुलकर हा भारतरत्न मिळवणारा पहिला खेळाडू होता. ‎

1 week, 3 days ago

पोलिस भरती 👆👆

1 week, 6 days ago
3 weeks, 2 days ago

👆👆🙏

3 weeks, 2 days ago

Live

3 weeks, 2 days ago
2 months, 1 week ago
लॉयन्स राजमुद्रा अकॅडमी लातूर
2 months, 1 week ago
लॉयन्स राजमुद्रा अकॅडमी लातूर
2 months, 1 week ago

उद्या दुपारी 3 वाजता सुरू होत आहे

👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆

2 months, 2 weeks ago
लॉयन्स राजमुद्रा अकॅडमी लातूर
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago