? चालू घडामोडी 2023-24?

Description
?MPSC
?COMBINE
?सरळ सेवा
?पोलिस भरती

सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त
मागील परीक्षेत आपल्याच चॅनल चे प्रश्न
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month, 4 weeks ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 10 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 months, 2 weeks ago

3 months, 2 weeks ago

SBI क्लर्क जाहिरात 2024

एकूण पदे :- 13,735

महाराष्ट्रासाठी:-  1,163 पदे.

3 months, 2 weeks ago

? महत्वाचे लष्करी सराव(समविष्ट देश )

  1. नसीम अल बहर:- भारत व ओमान
  2. नोमॅडीक इलेफंट:- भारत व मंगोलिया
  3. वरुणा :-भारत व फ्रान्स
  4. SIMBEX:- भारत व सिंगापूर
  5. सूर्यकिरण:- भारत व नेपाळ
  6. AL Nagh Li:- भारत व ओमान
  7. युद्ध अभ्यास :- भारत व अमेरिका
  8. समप्रीती-७ :- भारत व बांगलादेश
  9. मित्र-शक्ती :- भारत व श्रीलंका
  10. कोकण: भारत व ब्रिटन
  11. इंद्र:- भारत व रशिया
  12. मलबार :- भारत,युएसए,जपान व ऑस्ट्रेलिया
  13. सिल्नेक्स :- भारत व श्रीलंका
  14. अजेय वारियर :- भारत व युके.
  15. वज्र प्रहार :- भारत व अमेरिका
  16. शीन्यू मैत्री :- भारत व जपान
  17. गरुडा: भारत व फ्रान्स
  18. हॅड अॅड हॅड:- भारत व चीन
  19. IMBEX:- भारत व म्यानमार
  20. एकुवेरीन:- भारत व मालदीव
  21. मिलन :- भारतासह ९ देश
  22. JIMEx:- भारत व जपान
  23. CORPAT:- भारत व बांगलादेश.
3 months, 2 weeks ago

? #2025 च्या जगातील शक्तिशाली देशांची यादी जाहीर...

'द एट ग्रेट पॉवर्स ऑफ 2025' या नावाने जाहीर करण्यात आलेल्या या यादीत...
1. महासत्ता अमेरिका पहिल्या स्थानावर
2. चीनला दुसरे स्थान मिळाले
3.रशिया तिसऱ्या स्थानावर
4.जपान चौथ्या स्थानावर
5. भारत पाचव्या स्थानावर
6. फ्रान्स सहाव्या स्थानावर
7. ब्रिटन सातव्या स्थानावर
8. दक्षिण कोरियाला आठव्या स्थानावर

जगातील 8 महान शक्तींची ही यादी अमेरिकन न्यूज वेबसाइटने प्रसिद्ध केली आहे आणि पॅटरसन स्कूलमध्ये सुरक्षा आणि मुत्सद्देगिरी शिकवणारे डॉ. रॉबर्ट फार्ले यांनी ही यादी तयार केली आहे.

3 months, 3 weeks ago

*?* 15 वी महाराष्ट्र विधानसभा

➡️हंगामी अध्यक्ष - कालिदास कोळंबकर हे होते

➡️ कायमस्वरूपी अध्यक्ष - राहुल नार्वेकर हे झाले आहे**

3 months, 3 weeks ago
3 months, 3 weeks ago

*? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ?*

❇️ स्थापना - 1 एप्रिल 1935

❇️ राष्ट्रीयीकरण - 1 जानेवारी 1949

❇️ मुख्यालय - मुंबई

❇️ पहिले गव्हर्नर - ओसर्बोर्न स्मिथ

सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे पहिले भारतीय मूल निवासी गव्हर्नर.

❇️ सध्याचे गव्हर्नर - संजय मल्होत्रा (26 वे)**

4 months ago

♦️पॅटर्न same आहे.. Que 25 चे स्लॉट ने Mix Que येत आहेत. वेळ 100 min..

4 months ago

♦️ #BMC परीक्षा क्लार्क स्वरूप थोडक्यात

? ENGLISH
Preposition
Spelling correction
Antonyms synonym
Parajunble
Passage
Pharses
Grammer- tense

? मराठी..
समास प्रयोग
संमनार्थी विरुद्धार्थी
म्हणी
लेखक टोपण नावे
Passage
समुहबदल शब्द
वक्यप्रचार अर्थ
मराठी व्याकरण
काळ
समास
विभक्ती
प्रयोग

? GS ( सामान्यज्ञान )
पुरस्कार
स्त्री releated current
मुंबई महानगर पालिका माहिती...
Rule
हेल्पलाइन नंबर
अधिकारी कोठे ...कोणते
कररचना
2023च current
Antarastriy summit
Hunger index
खेळ
पुस्तके लेखक
अधिनियम चे Q

4 months ago

♦️ पंचायत समितीला इतर राज्यातील नावे :
पश्चिम बंगाल, आसाम: अचलिक परिषद

गुजरात: तालुका परिषद

मध्य प्रदेश: जनपद परिषद

तामिळनाडू: पंचायत संघ

केरळ: ब्लॉक पंचायत

अरुणाचल प्रदेश: अंचल परिषद

कर्नाटक: मंडल पंचायत

जम्मू आणि काश्मीर: क्षेत्रीय परिषद

आंध्र प्रदेश: मंडल पंचायत

4 months, 1 week ago

**BMC परीक्षा तारखा

➡️कार्यकारी सहायक- 2, 3, 4, 5, 6, 11 आणि 12 डिसेंबर(21 Shift)

➡️ निरीक्षक - 10 डिसेंबर (3 Shift)**

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month, 4 weeks ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 10 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 months, 2 weeks ago