Dive into the Ultimate Free Library: Your One-Stop Hub for Entertainment!

Lokmat News

Description
महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक लोकमत आता Telegram वरही... देश-विदेशातील तसेच राज्यातल्या ३५ जिल्ह्यातील सर्व घडामोडी थेट तुमच्या मोबाईल मध्ये!! https://www.facebook.com/lokmat/ https://twitter.com/MiLOKMAT https://www.youtube.com/use
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago

1 month, 3 weeks ago

लोकमत व्हॉट्सअ‍ॅप बुलेटिन (24 मार्च 2024)

ठळक घडामोडी

मोठी बातमी: शरद पवारांना धक्का, महादेव जानकर महायुतीतच राहणार; जागावाटप ठरलं!
http://rb.gy/vuqqpx

जरांगेंच्या भूमिकेचं पंकजा मुंडेंकडून स्वागत; अपक्ष मराठा उमेदवारांबद्दलही थेट भाष्य
https://bit.ly/3vfCw2N

'वंचित-ठाकरे गटाची आघाडी होऊ नये ...'; नितेश राणेंचा राऊतांवर आरोप
https://bit.ly/4apTTNc

बच्चू कडूंचा खळबळजनक गौप्यस्फोट: भाजपचा नेता प्रहारमध्ये प्रवेश करून अमरावतीतून लढणार!
https://bit.ly/3IS7mSg

लोकमतचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी
https://www.facebook.com/lokmat

शिवतारेंनी घेतला फायनल निर्णय: १२ तारखेला फॉर्म भरणार, निवडणुकीचं सर्व प्लॅनिंग सांगितलं!
https://bit.ly/4ctT73q

७ जागांसाठी अजित पवार आग्रही; 'या' मतदारसंघाची केली मागणी
https://bit.ly/4atGPqa

परळीत अभूतपूर्व दृष्य: पंकजांची एंट्री, स्वागताला धनंजय मुंडे; निवडणुकीबद्दल म्हणाले...
https://bit.ly/4a8Syuk

गोपीनाथ गडावर धनंजय मुंडेंना २००९ ची आठवण; बजरंग सोनवणेंची काढली 'ऐपत'
https://bit.ly/3Tsqgnz

लोकमतला फॉलो करा इन्स्टाग्रामवर
https://www.instagram.com/milokmat

ह्रदयद्रावक... मोबाईल चार्जिंग करताना स्फोट; भीषण दुर्घटनेत ४ लहानग्यांचा मृत्यू
https://bit.ly/3TMGTvx

'...तरच बांगला भाषिक मुस्लिमांना मूल निवासी मानू'; CM हिमंत बिस्व सर्मा यांनी ठेवली अशी अट
https://bit.ly/3VDldDc

भारताचे माजी हवाई दल प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांचा भाजपात प्रवेश
https://bit.ly/3Vxq0WW

लाइफस्टाईल

सकाळी उठल्यानंतर तहान लागते-चक्करही येते? आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास तर नाही ना?
http://rb.gy/shw6kr

हेल्दी पदार्थ असूनही जर कुकिंग ऑईल खराब असेल तर?
http://rb.gy/h8xt2j

कहानी पुरी फिल्मी है

DDLJ चा 'बिहाईंड द सीन' Video होतोय व्हायरल, काजोलची धमाल-मस्ती पाहून येईल हसू!
https://tinyurl.com/3kj3dxm8

'भररस्त्यात त्याने माझ्या ब्रेस्टला..'; प्रिया बापटसोबत घडला धक्कादायक प्रसंग
https://tinyurl.com/mr23tuaw

'तो सतत स्पासाठी मला बोलवायचा'; शिव ठाकरेला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
https://tinyurl.com/252pauz2

बापरे! अभिनेत्रीचे तब्बल ७ लग्न अन् घटस्फोट, लेकीने केली आईच्या गँगस्टर बॉयफ्रेंडचीच हत्या
https://tinyurl.com/y3a584pw

अपडेट राहण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अ‍ॅप
https://goo.gl/Kn9Atq

Lokmat

मोठी बातमी: शरद पवारांना धक्का, महादेव जानकर महायुतीतच राहणार; जागावाटप ठरलं!

Lok Sabha Election: महायुतीकडून महादेव जानकर यांना लोकसभा निवडणुकीत एक जागा देण्याचं निश्चित करण्यात आलं आहे.

*लोकमत व्हॉट्सअ‍ॅप बुलेटिन (24 मार्च 2024)*
2 months ago

http://rb.gy/ltlr9r

Lokmat

तुमच्या मतदारसंघात मतदान कधी? जाणून घ्या, महाराष्ट्रातील निवडणूक कार्यक्रम एका क्लिकवर

Lok Sabha Election Dates 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणूक जाहीर केली असून आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

Lokmat News
2 months, 1 week ago

#MyMumbai Episode 1: मुंबईच्या ‘लाइफलाइन’चा सारथी

https://youtu.be/vcI90vGmKMo?si=bNG3YvxbTCedvafb

YouTube

लोकलच्या मोटरमनचं काम किती आव्हानात्मक? Unlocking the Heroic Journey of Loco Pilots My Mumbai | EP1

Unlocking the Heroic Journey of Loco Pilots | How is the daily life of a Local Motorman? | My Mumbai माय मुंबई: भाग-१: मुंबईची 'लाइफलाइन' असलेल्या लोकलच्या मोटरमनचं रोजचं जगणं कसं असतं? कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं? पाहा.. (Morehswar Yeram) #LokmatMumbai…

3 months ago

Video: कुंबळेंकडून कॅप, बापाला मिठी, पत्नीचे अश्रू फुसले; तो क्षण पाहून भारतीय हळहळले! https://www.lokmat.com/cricket/news/ind-vs-eng-test-sarfaraz-khans-father-and-wife-emotional-after-sarfaraz-getting-indian-cap-video-a-a642/

Lokmat

Video: कुंबळेंकडून कॅप, बापाला मिठी, पत्नीचे अश्रू पुसले; तो क्षण पाहून भारतीय गहिवरले!

IND Vs ENG Test, SarfarazKhan: गेल्या अनेक दिवसांपासून सर्फराजला संधी देण्यावरुन चर्चा रंगली होती. आज त्याला कसोटीत पदार्पणाची संधी देण्यात आली.

Video: कुंबळेंकडून कॅप, बापाला मिठी, पत्नीचे अश्रू फुसले; तो क्षण पाहून भारतीय हळहळले!
3 months, 1 week ago

लोकमत व्हॉट्सअ‍ॅप बुलेटिन (१२ फेब्रुवारी २०२४)

ठळक घडामोडी

मला कोणाची तक्रार करायची नाही, भाजपामध्ये जाण्याचा...; अशोक चव्हाणांची राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया
https://bit.ly/3wfDv33

भविष्यात भाजपाचा अध्यक्ष देखील काँग्रेसमधून आलेलाच असेल; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
https://bit.ly/3HZgaoR

कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता पाहतेय; नाना पटोलेंचा चव्हाणांवर हल्लाबोल
https://bit.ly/42IUQgY

नितीश कुमार यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला; १२९ मते पडली, विरोधकांनी सभागृहातून वॉकआउट केले
https://bit.ly/48tQwn7

लोकमतचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी
https://www.facebook.com/lokmat

उत्तर प्रदेशात भाजपाची ताकद वाढली; जयंत चौधरींचा पक्ष NDAमध्ये सामील
http://surl.li/qkcre

PM मोदींनी आखलं चक्रव्यूह, मालदीवमध्ये चीनचा प्लॅन फेल! आता ही दोन ठिकाणं बनणार नवे टुरिस्ट प्लेस
http://surl.li/qkcsd

खूप काही बोलायचे आहे, पण...; चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सत्यजीत तांबे झाले अस्वस्थ
http://surl.li/qkctb

आगे आगे देखो होता है क्या! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूचक वक्तव्य
http://surl.li/qkcts

लोकमतला फॉलो करा इन्स्टाग्रामवर
https://www.instagram.com/milokmat

पाकिस्तान शरीफ पंतप्रधान, तर झरदारी राष्ट्रपती; असा असेल पाकिस्तानातील सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला
http://rb.gy/asqsl7

इस्रायलच्या हवाई हल्ल्याने गाझामध्ये विध्वंस; लहान मुलांसह १००हून अधिक लोकांचा मृत्यू
http://rb.gy/2x9fgy

लाइफस्टाईल

हृदयद्रावक! पाळणा समजून आईनेच पोटच्या गोळ्याला ठेवले चालू ओव्हनमध्ये, काही वेळानंतर..
http://rb.gy/6d3jj6

आयुष्यात खूप यशस्वी व्हायचंय? सकाळी ३ मिनिटांत ३ गोष्टी करा; बी.के शिवानी सांगतात यशाचं सिक्रेट
http://rb.gy/rani6f

कहानी पुरी फिल्मी है

अयोध्या राम मंदिराचं दर्शन घेऊन अमिताभ यांनी पहिल्यांदाच दाखवलं घरातलं शिवमंदिर, फोटो व्हायरल
http://tinyurl.com/yn736s45

अक्षय कुमारने श्रेयस तळपदेच्या तब्येतीची विचारपूस केली होती का? पत्नीने दिली माहिती, म्हणाली...
http://tinyurl.com/42ftbs2e

बॉलिवूडच्या या अभिनेत्याची 'शिवरायांचा छावा'मध्ये एन्ट्री, मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत राहतोय लिव्ह इनमध्ये
http://tinyurl.com/jwj4kx5j

शीना बोरा हत्याकांडाची गुपितं उलगडणार; 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी'चा थरारक ट्रेलर पाहिलात का?
http://tinyurl.com/288rdkcb

अपडेट राहण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अ‍ॅप
https://goo.gl/Kn9Atq

Lokmat

मला कोणाची तक्रार करायची नाही, भाजपामध्ये जाण्याचा...; अशोक चव्हाणांची राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया

आज अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला राजीनामा दिला.

लोकमत व्हॉट्सअ‍ॅप बुलेटिन (१२ फेब्रुवारी २०२४)
4 months, 1 week ago

https://youtu.be/TN-roa6J-3c?si=mKJP9TDPnzzusK7D

YouTube

मुंबईकरांसाठी खास पर्वणी! मरिन ड्राइव्हवर हवाई दलाचा 'एअर शो' | Mumbai News Updates:Indian Air Force

मुंबईकरांसाठी खास पर्वणी! मरिन ड्राइव्हवर हवाई दलाचा 'एअर शो' | Mumbai News Updates:Indian Air Force मुंबईच्या मरिन ड्राइव्हवर हवाई दलाच्या श्वास रोखून धरायला लावणाऱ्या थरारक कसरती, मुंबईकरांसाठी खास पर्वणी #marinedrive #marinedrivemumbai #theindianairforce…

4 months, 1 week ago

https://youtu.be/SrUbc8DvCFg?si=zH07IouCvdXuK5D8

YouTube

राम मंदिर आंदोलनाच्या साक्षीदार ९६ वर्षीय मुंबईकर आजी ! 96 Year Old Karsevika Shalini Dabir | Mumbai

राम मंदिर साकार होताना पाहून मुंबईकर आजी भावूक, सांगितल्या अयोध्या आंदोलनातील आठवणी... 96 Year Old Karsevika Shalini Dabir from Mumbai #rammandir #karsevak #mumbai #mumbailatestnews #lokmatmumbai मुंबईची प्रत्येक ताजी बातमी पाहण्यासाठी लोकमत मुंबई युट्युब…

4 months, 1 week ago

https://youtu.be/-xUDgPO2wik?si=70Pb-2dM1ebax92t

YouTube

कांदिवलीच्या समतानगर येथे वाहतूक कोंडीनं नागरिक हैराण | Kandivali Samta Nagar Traffic Jam Issue

कांदिवलीच्या समतानगर येथे वाहतूक कोंडीनं नागरिक हैराण | Kandivali Samta Nagar Traffic Jam Issue #kandivali #kandivalinews #samtanagar #trafficjam #mumbai #mumbailatestnews मुंबईची प्रत्येक ताजी बातमी पाहण्यासाठी लोकमत मुंबई युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राइब…

4 months, 2 weeks ago

https://youtu.be/ey_ux_zyDpM?si=atsy9fuWhb0hfk8-

YouTube

पोलीस पतीच्या निरोप समारंभावेळी पत्नीचं भावनिक भाषण | Mumbai News

पोलीस पत्नीच्या भाषणानं निरोप समारंभ गाजला, आयुक्तांनीही केलं कौतुक मुंबई पोलीस दलाकडून आयोजित केला जाणारा पोलिसांच्या निवृत्ती समारंभाचा सोहळा नुकताच पोलीस आयुक्तालयात पार पडला. यावेळी ११५ पोलीस सेवा निवृत्त झाले. दरमहिन्याला आयोजित केल्या जाणारा हा सोहळा…

5 months, 1 week ago

https://youtu.be/cvCo9vJs_aY?si=8cKfmiifETW-XTRY

YouTube

मराठीप्रेमी पालक महासंमेलनात नामवंतांनी व्यक्त केली खंत | Marathi Premi Palak Sammelan | Mumbai

मराठीप्रेमी पालक महासंमेलनात नामवंतांनी व्यक्त केली खंत | Marathi Premi Palak Mahasammelan 2023 (Namita Dhuri - Lokmat Mumbai) दिवसेंदिवस पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे वाढत चाललेला कल आणि मराठी शाळांची होणारी दुर्दशा या विषयावर चिंतन आणि मार्गदर्शन करण्यासाठी…

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago