👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 2 weeks, 4 days ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 9 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 months ago
First they ignore you,
then they laugh at you,
then they fight you,
then you win.
✨️
┅═══◉❁✿☬✿❁◉═══┅ कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाही,आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.
┅═══◉❁✿☬✿❁◉═══┅
I don’t know who needs to read this BUT....
Stop Doubting Yourself
Stop Procrastinating
Stop Being Negative
Stop Being Mean
Stop complaining
Stop wasting time
Stop Listening to Haters
Stop daydreaming about the future
Stop doing something just to fit in
Stop living to please others
Stop blaming other people
Stop dwelling on past mistakes
Stop giving empty promises
Stop lying to yourself.
Stop spending time with wrong people
Stop worrying too much.
Stop comparing yourself with anyone
Stop trying to be someone you’re not
Stop hating your body
Stop trying to impress others
Stop running from your problems
Stop being jealous of others.
Stop trying to make things perfect
Stop acting like everything is fine if it isn’t.
Stop blaming others for your troubles
Stop trying to be everything to everyone.
STOP MAKING EXCUSES!
?
असफलता बताती है, मेहनत में कसर बाकी है ।
?
Every failed experiment is
One step closer to success
✨️****
दुनियादारी छोड़ कर अपने "लक्ष्य" के पीछे भागो
लोगों का सिर्फ वक़्त आता है तुम्हारा दौर आयेगा।
???? History By Sachin Gulig
♡ ㅤ ❍ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
मनाने रेखाटलेली स्वप्न ही हाताने सत्यात उतरवायची असतात.
??
नात्यांचा प्राजक्त ?**
दिवसातून एकदा तरी आपल्या आवडत्या व्यक्तीशी बोलत जा .. माध्यम कोणतेही असो doesn't matter.. संवाद महत्वाचा जो तुमच्यातली ओढ कायम ठेवतो.. आपण नाकारले तरी fact ही आहे की आपण सतत कोणावर तरी विसंबून असतो,आपल्याही नकळत.
आम्ही खूप घरे बदलली. एका घराच्या अंगणात प्राजक्ताचे झाड होते..रात्री त्याची फुले ओघळायला सुरवात व्हायची ती अगदी पहाटेपर्यन्त तो सोहळा चालायचा. परीक्षेचे दिवस असले की मी रात्री जागून अभ्यास करायचे..दिवसा कॉलेज आणि नोकरीमुळे अभ्यास करणे शक्य नव्हते.. रात्री मी अभ्यासला बसले की खिडकीजवळ बसायचे. खिडकीतून तो प्राजक्त मला दिसायचा, त्याची एक फांदी त्या खिडकीजवळ आली होती. त्याच्या फुलांच्या मंद सुवासाने मन एकदम फ्रेश व्हायचे आणि अभ्यासाला मूड लागायचा. हळूहळू मला त्या झाडाची सोबत वाटायला लागली. कधीकधी ते माझ्याशी काही बोलू पाहते आहे असे मला वाटायचे.. मग मी खिडकीत आलेल्या त्याच्या फांदीवरून हात फिरवायचे तेव्हा तो सळसळायचा. मी त्याची फुले गोळा करायचे देवातंल्या कृष्णाला वाहायचे. कधी कानातल्यासारखे कानातही घालायचे. त्याची माझी छान दोस्ती जमली आणि हळूहळू आमच्या गप्पा सुरू झाल्या..मी रोज खिडकीत उभी राहून त्याच्याशी बोलायचे.त्याला किती कळत होते नाही माहीत पण तो आपल्या फांद्या हलवून,कधी पाने नाचवून तर कधी सतत फुले ओघळवून प्रतिसाद द्यायचा. एखाद्या दिवशी मला बोलायला नाही जमले तर त्या दिवशी त्याचा फुलांचा सडा कमी दिसायचा.. माझे डोळे भरून यायचे..शेवटी आम्ही भाडेकरू होतो..कधी न कधी आम्हाला तिथून दुसरीकडे राहायला जावे लागणार होते..तेव्हा काय होईल त्याचे आणि माझेही? असा मला प्रश्न पडायचा. मलाही त्याची , त्याच्याशी बोलायची सवय झाली होती. ....
काही दिवसानी आम्हाला ते घर सोडावे लागले. मी त्याला सांगितले त्यानंतरचे दोन दिवस तो ही मलूल वाटत होता..ना त्याने मला पाहून फूले बरसवली..ना पानाची सळसळ केली .. काही दिवसानी अखेर तिथून दुसरीकडे जाण्याचा दिवस उजाडला.. मला तर त्याच्याकडे बघवेना.. तरी मनाचा हिय्या करून मी त्याच्याजवळ गेले, त्याच्या खोडाला मिठी मारली आणि ओक्साबोक्षी रडून घेतलं.. डोळे उघडले तेव्हा माझ्या आजूबाजूला फुलांचा सडा पडला होता..मी त्यातली काही फूल ओंजळीत घेतली. हलका त्यांचा वास घेऊन माझ्या रुमालात ठेवली..आणि नकळत त्याला हात जोडून मी तिथून निघाले..
काही दिवसानी कळले..तो प्राजक्त आहे.. पण ती खिडकी जवळची फांदी मात्र सुकून गेली..
आपल्या आवडत्या व्यक्तीशी बोलत रहा.. माहिती नाही कधी नात्याचा प्राजक्त सुकेल..
काय ? पटतयं का ?
सुधा मूर्ती, यांच्या ललित लेखनातून.... ???**
✅सत्याने वागणाऱ्यासोबत नेहमी वाईट का होते? त्यांना त्रास का होतो? .✍️
➡️ वेळ काढून शेवटपर्यंत नक्की वाचा,नक्कीच काहीतरी बोध मिळेल ?
⌛ ? खूपदा आपणास हा प्रश्न पडतो की,मी कधी कुणाचे वाईट केले नाही,कोणाशी चुकीचे वागत नाही,तरीही नेहमी माझ्यासोबत वाईट का घडते?आणि हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे.आता एक लक्षात घ्यावं ह्या जगात देवांनाही त्रास झाला उदा.श्रीराम,कृष्ण मग आपण तर कोण आहोत?.त्यांच्यातुलनेत आपला त्रास शुल्लक आहे.
⌛? दुसरी मुख्य महत्त्वाची बाब,आपल्याला होत असणारा त्रास,वेदना ह्यातून आपल्याला मजबूत बनण्याची संधी ईश्वर देत असतो,कारण आपल्याला एकदम उंच शिखरावर ईश्वराला नाह्यायच असत.
⌛ ?भारताचा यशस्वी कर्णधार MS Dhoni सर्वांना ज्ञात आहे,सुरवातीला खूप संघर्ष करावा लागला,उशिरा पोहचल्यामुळे मॅच खेळता आली नाही,नोकरी सोडावी लागली.तो खूप Depressed झाला कारण नियतीला त्याला एकदम Best बनवायचं होत आणि नंतरचा इतिहास माहीतच आहे तिन्हीही ICC trophy जिंकवणारा एकमेक कर्णधारापैकी एक आहे.
⌛ ? कोणी आपल्यासोबत कशेही वागो आपण सर्वांशी माणूस म्हणून नीट वागावे,कोणी आपल्याशी नीट नाही वागल,चेष्टा केली किंवा तुच्छ समजून दुर्लक्षित केले तरीही आपण आपला चांगुलपणा सोडता कामा नये,जर आपणही तसेच वागाल तर फरक काय राहणार?संत एकनाथ म्हणतात नांगी मारणं हा विंचू धर्म आहे,त्याला वाचवणं हा आपला धर्म कधी सोडू नये,त्यामुळे इतरांकडून होणारा त्रास,चेष्टा ह्याला बाजूला ठेवून योग्य धर्म करणे उत्तमच.कर्म कोणालाच सोडत नाहीत म्हणून अतीचिंता नकोच..
सकाळच्या स्वच्छ सूर्यप्रकाशाइतक स्पष्ट
ध्येय तुझ असावं ?
अन् त्या ध्येयासाठी, तु धडपडाव
कधी रडाव, कधी हसावं,
कधी कोसळावस् तु उंचावरून पडणाऱ्या
धबधब्यासारखं, ?
तर कधी आकाशात उंच उडाव??....
रंणागण सोडणारे खुप असतात,
तु मात्र युद्धसंपेपर्यंत लढावं?...
करताना तु दोन हात संघर्षाशी,
नशिबानेही झुकून त्याचं कवाडं उघडावं...
तेजस्वी किरणांसारखच अंधारालाही
तु प्रकाशित करावं ?
- ममता परदेशी??
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 2 weeks, 4 days ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 9 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 months ago