? महाराष्ट्र पोलीस ?
?आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... ?
?जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
?ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...??
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 2 Monate, 1 Woche her
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 Jahre, 8 Monate her
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 1 Monat, 1 Woche her
दादासाहेब फाळके पुरस्कार 2023
1) सर्वोत्कृष्ट सिनेमा ➖ द कश्मीर फाइल्स
2) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ➖ आलिया भट्ट
3)सर्वोत्कृष्ट अभिनेता ➖ रणबीर कपूर
4)सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ➖ आर बाल्की
5) सर्वोत्कृष्ट वेबसीरिज ➖ रुद्र
6)फिल्म ऑफ द इयर ➖ RRR
7)सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स) ➖ वरुण धवन
8)सर्वोत्कृष्ट अभिनेता (प्रॉमिसिंग) ➖ ऋषभ शेट्टी
9)अष्टपैलू अभिनेता ➖ अनुपम खेर
10) सर्वोत्कृष्ट मालिका ➖ अनुपमा
11) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मालिका विभाग) ➖ तेजस्वी प्रकाश
12)सर्वोत्कृष्ट अभिनेता (मालिका विभाग) ➖ जैन इमाम...
? आजचे चालू घडामोडी ?
▪️कॅरलीना करिको आणि ड्रयु वाईसमन यांना 2023 चा वैद्यकीय शास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.
▪️ महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांची निवड झाली आहे.
▪️ नौदलाचे उपप्रमुख म्हणून तरुण सोबती यांची निवड करण्यात आली आहे
▪️ जागतिक आरोग्य संघटनेने जगातील पहिली मलेरिया आजारावरील RTS AS/AAS-01 या लसीला मान्यता दिली आहे.
▪️ पुणे जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री म्हणून अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे.
▪️ गुगलने भारतातील चेन्नई येथे लॅपटॉप उत्पादन प्रकल्प सुरू केला आहे.
▪️ वनडे क्रिकेट वर्ल्ड कप 2023 साठी जागतिक राजदूत म्हणून सचिन तेंडुलकर यांची निवड करण्यात आली आहे.
▪️ MPSC च्या अध्यक्षपदी रजनीश शेठ यांची निवड झाली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
JOIN➡️ https://t.me/sarkarinaukri2111
**पालकमंत्र्यांची सुधारित यादी...
1)पुणे- अजित पवार
2) अकोला -राधाकृष्ण विखे पाटील
3) सोलापूर, अमरावती- चंद्रकांत पाटील
4) भंडारा- विजयकुमार गावित
5) बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
6) कोल्हापूर- हसन मुश्रीफ
7) गोंदिया -धर्मरावबाबा आत्राम
8) बीड -धनंजय मुंडे
9)-परभणी- संजय बनसोडे
10)नंदूरबार अनिल भा. पाटील
11)वर्धा सुधीर मुनगंटीवार
?Telegram links?**@sarkarinaukri2111
? महाराष्ट्र पोलीस ?
?आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... ?
?जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
?ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...??
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 2 Monate, 1 Woche her
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 Jahre, 8 Monate her
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 1 Monat, 1 Woche her