MPSC

Description
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 days, 1 hour ago

2 days, 18 hours ago

जा. क्र. ०९१/२०२४ संचालक, सैनिक सेवापूर्व शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर, गट अ - संवर्गाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :-1
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: 13/01/2025
https://mpsc.gov.in/adv_notification/8

2 days, 18 hours ago

जा. क्र. ०९०/२०२४ जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट अ - संवर्गाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :-33
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: 13/01/2025
https://mpsc.gov.in/adv_notification/8

2 days, 18 hours ago

जा. क्र. ०८९/२०२४ प्राचार्य, शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ संवर्गाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :-3
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: 13/01/2025
https://mpsc.gov.in/adv_notification/8

2 months, 4 weeks ago

जा.क्र. 414/2023 कृषि सेवेतील पदांचा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये समावेश करण्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दिनांक 1 डिसेंबर, 2024 रोजी आयोजित करण्यात येईल. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

3 months ago

जा.क्र. ०४७/२०२४ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक:०७ ऑक्टोबर २०२४
मुख्य परीक्षेचा दिनांक : २९ डिसेंबर २०२४
https://mpsc.gov.in/adv_notification/8

3 months ago

जा.क्र.१२६/२०२३ अधिष्ठाता, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ व
जा. क्र. ३९५/२०२३ निवासी वैद्यकीय अधिकारी, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-ब - SEBC व OBC आरक्षणासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

3 months ago

जा.क्र.००२/२०२३ उपअभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट अ - चाळणी परीक्षेकरिता सहायक व/आणि भरपाई वेळेसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक:25 सप्टें. 2024
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

3 months, 1 week ago

जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 च्या चौथ्या टप्प्यामध्ये दि.18 ते 20 सप्टेंबर 2024 व दि.24 सप्टेंबर 2024 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/schedule_interviews/21

3 months, 1 week ago

जा.क्र.०३९/२०२२ लघुलेखक (उच्च श्रेणी)(मराठी), जा.क्र.०४०/२०२२ लघुलेखक (उच्च श्रेणी)(इंग्रजी) व जा.क्र.०४१/२०२२ लघुलेखक (निम्न श्रेणी) (मराठी) संवर्गाकरीता दि.25, 26, 27 सप्टेंबर, 2024 व दि.3 ऑक्टोबर, 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21

6 months ago

जा.क्र.036/2023 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची मुलाखत व जा.क्र.111/2023 मधील लिपिक-टंकलेखक/कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी एकाच दिवशी असणाऱ्या उमेदवारांच्या पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखतीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9003

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 days, 1 hour ago