Smart Study Foundation

Description
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉वर्दी मिळवायचीच असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 6 days, 15 hours ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 6 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 4 weeks ago

2 месяца, 2 недели назад

शास्त्रीय उपकरणे व वापर

◆ स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.

◆ सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.

◆ फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.

◆ हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.

◆ हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

◆ हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.

◆ अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.

◆ अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

◆ अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.

◆ ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.

◆ बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.

◆ बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.

◆ मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

◆ लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.

◆ स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.

2 месяца, 3 недели назад

पोलीस भरती "98 प्रश्नपत्रिका संच "

एकदा सॅम्पल कॉपी पहा आणि मगच ठरवा

📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन, नांदेड

📞 संपर्क - 9028967547

2 месяца, 3 недели назад

*😁 वेळ आलेली आहे जवळ निघायची ✌️*

व्हाट्सअप्प Follow करून घ्या

👇👇👇👇👇**https://whatsapp.com/channel/0029ValpLnN9mrGiOWX88t13https://whatsapp.com/channel/0029ValpLnN9mrGiOWX88t13

Telegram good by होणार आहे अश्या बातम्या येत आहेत त्यामुळे Follow करून घ्या...

3 месяца, 2 недели назад

❇️ भारतीय घटनेतील प्रमुख कलमे ❇️

भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी 26 इ.स. 1950 पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.

◆ कलम 2 - नवीन राज्यांची निर्मिती

◆ कलम 3 - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे

◆ कलम 14 - कायद्यापुढे समानता

◆ कलम 17 - अस्पृशता पाळणे गुन्हा

◆ कलम 18 - पदव्या संबंधी

◆ कलम 21-अ. - 6-14वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार

◆ कलम 23 - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी

◆ कलम 32 - घटनात्मक उपायाचा अधिकार.

◆ कलम 40 - ग्रामपंचायतीची स्थापना

◆ कलम 44 - समान नागरी कायदा

◆ कलम 48 - पर्यावरणाचे सौरक्षण

◆ कलम 49 - राष्ट्रीय स्मारकाचे जतन

◆ कलम 50 - न्यायदान व शासन यंत्रणा अलग

◆ कलम 51 - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे

◆ कलम 52 - राष्ट्रपती पदाची निर्मिती

◆ कलम 53 - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक

◆ कलम 58 - राष्ट्रपती पदाच्या पात्रता

◆ कलम 59 - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही

◆ कलम 60 - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ

◆ कलम 61 - राष्ट्रापातीवरील महाभियोग

◆ कलम 63 - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती

◆ कलम 66 - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता

◆ कलम 67 - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग

◆ कलम 71 - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक

◆ कलम 72 - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार

◆ कलम 74 - पंतप्रधान व मंत्रिमंडळ

◆ कलम 75 - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार

◆ कलम 76 - भारताचा महान्यायवादी

◆ कलम 77 - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल

◆ कलम 78 - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य

◆ कलम 79 - संसद

◆ कलम 80 - राज्यसभा

◆ कलम 80 - राष्ट्रपती 12 सभासद राज्यसभेचे निवडतील

◆ कलम 81 - लोकसभा

◆ कलम 85 - संसदेचे अधिवेशन

◆ कलम 97 - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते

◆ कलम 100 - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो

◆ कलम 101 - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही

◆ कलम 108 - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो

◆ कलम 110 - अर्थविधेयाकाची व्याख्या

◆ कलम 112 - वार्षिक अंदाज पत्रक

◆ कलम 123 - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार

◆ कलम 124 - सर्वोच न्यायालय

◆ कलम 129 - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.

◆ कलम 143 - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात

◆ कलम 148 - नियंत्रक व महालेखा परीक्षक

◆ कलम 153 - राज्यपालाची निवड

◆ कलम 154 - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ

◆ कलम 157 - राज्यपालाची पात्रता

◆ कलम 165 - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)

◆ कलम 169 - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती

◆ कलम 170 - विधानसभा

◆ कलम 279 - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग

◆ कलम 202 - घटक राज्याचे अंदाजपत्रक

◆ कलम 213 - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार

◆ कलम 214 - उच्च न्यायालय

◆ कलम 233 - जिल्हा न्यायालय

◆ कलम 241 - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये

◆ कलम 248 - संसदेचे शेशाधिकार

◆ कलम 262 - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी

◆ कलम 263 - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार

◆ कलम 280 - वित्तआयोग

◆ कलम 312 - अखिल भारतीय सेवा

◆ कलम 315 - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग

◆ कलम 324 - निवडणूक आयोग

◆ कलम 330 - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा

◆ कलम 343 - केंद्राची कार्यालयीन भाषा

◆ कलम 350 - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती

◆ कलम 352 - राष्ट्रीय आणीबाणी

◆ कलम 356 - राज्य आणीबाणी

◆ कलम 360 - आर्थिक आणीबाणी

◆ कलम 368 - घटनादुरुस्ती

◆ कलम 371 - वैधानिक विकास मंडळे

◆ कलम 373 - प्रतिबंधात्मक स्थानबधता

Join @SmartStudyFoundation

3 месяца, 2 недели назад

?? भारतरत्न क्रमांक लक्षात ठेवा

49 क्रमांक : कर्पूरी ठाकुर

50 क्रमांक : लालकृष्ण आडवाणी 51 क्रमांक : चौधरी चरण सिंह

52 क्रमांक : पी व्ही नरसिम्हा राव

53 क्रमांक : मनकोम्बु संबाशिवन स्वामीनाथन

Join @SmartStudyFoundation

3 месяца, 3 недели назад

महाराष्ट्र संबंधित महत्वाचे दिवस

▪️महाराष्ट्र दिन - 1 मे (1960)
▪️महाराष्ट्र पंचायतराज स्थापना - 1 मे (1962)

▪️हुतात्मा स्मृती दिवस - 21 नोव्हेंबर
▪️बालिका दिवस -  3 जानेवारी
▪️पत्रकार दिन - 6 जानेवारी

▪️महाराष्ट्र राजभाषा दिन - 27 फेब्रुवारी
▪️शिक्षक हक्क दिवस -11 एप्रिल
▪️ज्ञान दिवस ( Knowledge Day) -14 एप्रिल

▪️महाराष्ट्र दिन : 1 मे
▪️सामाजिक न्याय दिन - 26 जून
▪️कृषि दिन - 1 जुलै
▪️शेतकरी दिन - 29 ऑगस्ट 
▪️राज्य माहिती अधिकार दिन – 28 सप्टेंबर

▪️विद्यार्थी दिन - 7 नोव्हेंबर

Join @SmartStudyFoundation

3 месяца, 3 недели назад

काही महत्वाचे शारीरिक रोग व प्रभावित अवयव

▪️ डोळा - ग्लुकोमिया
▪️ मेंदू - अल्झायमर
▪️ फुप्फुस - क्षयरोग व निमोमिया
▪️ गळा - डीप्थेरिया
▪️ त्वचा - एक्झिमा
▪️मज्जासंस्था - पोलिओ
▪️ यकृत - कावीळ
▪️ मोठे आतडे - टायफाईड
▪️पाय - हत्तीरोग व गॅगरीन
▪️दात - पायोरिया व स्कर्व्ही
▪️प्लीहा - मलेरिया
▪️रक्त - ल्यूकोमिया
▪️शिश्न - सिफ्लीस
▪️ नाक - राईनाइटीस

Join @SmartStudyFoundation

3 месяца, 3 недели назад

स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त काही महत्वाचे आम्ल

▪️ लिंबू - सायट्रिक आम्ल
▪️ संत्री - सायट्रिक आम्ल
▪️ आवळा - एस्कोर्बिक आम्ल
▪️ मुंगी - फॉर्मिक आम्ल
▪️ दही - लॅक्टिक आम्ल
▪️ गवत व पाने - बेन्झोइक आम्ल
▪️ चिंच - टार्टारिक आम्ल
▪️ चहा - टॅनिक आम्ल
▪️ कॉफी - कॅफेन

Join @SmartStudyFoundation

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉वर्दी मिळवायचीच असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 6 days, 15 hours ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 6 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 4 weeks ago