अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका भरती व महिला व बालविकास विभाग भरती

Description
अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका भरती
व महिला व बालविकास विभाग भरती
संबंधित अतिशय उपयुक्त टेलिग्राम चँनेल..!!

★अधिकृत व प्रमाणित माहिती.
★पोल क्विझ.
★नोट्स आणि प्रश्नपत्रिका.
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 days, 2 hours ago

1 month, 1 week ago
***🚨***संजीव खन्ना आहेत तरी कोण? ***✅***

🚨संजीव खन्ना आहेत तरी कोण?

1 month, 1 week ago

[ One word Substitution

• Murder Related Previous Year Asked Words

📕 The killing of dogs -
Canicide  (कुत्तो की हत्या)

📕 The killing of one's brother -  Fratricide (भाई की हत्या)

📕 The killing of one's children -  Filicide (बच्चो की हत्या)

📕 The killing of a race of people -  Genocide (किसी जाति का सामूहिक संहार)

📕 The killing of germs - 
Germicide (कीटनाशक)

📕 The killing of human being -  Homicide (मानव हत्या)

📕 The killing of snakes -
 Herpeticide (सापो की हत्या)

📕 The killing of one's mother - Matricide (मातृ हत्या)

📕 The killing of one's infant - Infanticide (नवजात शिशु की हत्या)

📕 The killing of one's parents - Parricide (माता-पिता की हत्या)

📕 The killing of one's father - Patricide ( पितृ हत्या)

📕 The killing of king
- Regicide (राजहत्या)

📕 The killing of oneself
- Suicide (आत्महत्या)

📕 The killing of one's sister - Sororicide (बहन की हत्या)

📕 The killing of one's wife - Uxoricide (पत्नी हत्या)](https://t.me/S_B_ACADEMY)

1 month, 1 week ago

Comprehension

▪️ पुढील उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा.

कै. कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत यांचे जन्मस्थान असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या मालगुंड या कोकणातल्या गावात त्यांचे सुंदर स्मारक उभारण्यात आले आहे. त्यामध्ये त्यांचे घर, ते वापरत होते त्या सगळ्या वस्तू, त्यांचे स्वतःचे ग्रंथालय, मान्यवर कवींच्या छायाचित्रासहित काव्याचे स्वतंत्र दालन इत्यादींचा समावेश होतो. अवघे 39 वर्षांचे आयुष्य मिळालेल्या केशवसुतांनी फक्त 1 की 32 कविता रचल्या आहेत. यांची संख्या अल्प असली तरी अजूनही अनेक नामवंत लेखकांना त्यांच्या काव्याची महती सांगण्याचा का मोह आवरत नाही. त्यांच्या कवितेवर, त्यांच्या चरित्रावर चर्चा, अभ्यास करणारे 125, 130 ग्रंथ लिहिले गेले आहेत. आणि आजही त्यांच्या कवितेचे वेगवेगळे पैलू शोधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्या कवितेच्या अभ्यासकांनी त्यांना' आधुनिक मराठी कवितेचे जनक' असे बिरूद बहाल केले आहे. 'काव्यरत्नावली' कार श्री. नारायण नृसिंह फडणीस यांनी त्यांना 'केशवसुत' हे टोपण नाव दिले आणि केशवसुतांनी ते प्रचारात आणले. बालपणापासूनच केशवसुतांना कविता करण्याचा जो नाद लागला तो त्यांनी आमरण जपला. त्यांच्या कविता 'करमणूक', 'मनोरंजन' अशा तत्कालीन सुप्रसिद्ध नियतकालिकांतून छापल्या जात होत्या. हरिभाऊ आपटे, वासुदेवराव पटवर्धन या मर्मज्ञ लेखक, समीक्षकांनी त्यांच्या कवितेचे खूप कौतुक केले. केशवसुतांच्या मृत्युनंतर हरिभाऊंनी त्यांची समग्र कविता पुस्तकरूपाने प्रकाशित केली, आणि मित्रऋण फेडण्याचे कार्य केले.

1) मालगुंड गावाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते आहे ?

  1. तेथे केशवसुतांचे स्मारक आहे.✔️
  2. तेथे त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला.
  3. येथे केशवसुतांवर 130 ग्रंथ प्रसिद्ध केले गेले.
  4. तेथून मनोरंजन मासिक निघत होते.

2) ठराविक वेळी निघणारे' अशा अर्थाचा उताऱ्यातील शब्द शोधा.

1.जनक
2. मित्रऋण
3. करमणूक
4. नियतकालिक✔️

3) कवीला 'केशवसुत' हे टोपणनाव कोणी दिले ?

  1. कृष्णाजी केशव दामले
  2. हरिभाऊ आपटे
  3. नारायण नृसिंह फडणीस✔️
  4. वासुदेवराव पटवर्धन

4) केशवसुतांच्या मालगुंड मधील स्मारकामध्ये __ ठेवले आहे. पुढीलपैकी चुकीचा पर्याय कोणता आहे ?

  1. काव्यरत्नावली
  2. त्यांचे ग्रंथालय
  3. त्यांनी वापरलेल्या वस्तू
  4. कवींची छायाचित्रे
1 month, 2 weeks ago

**TET ऑनलाईन टेस्ट

▪️ मराठी व्याकरण - 5 टेस्ट - 50 Rs

▪️ इंग्लिश व्याकरण - 5 टेस्ट - 50 Rs

▪️ विज्ञान - 5 टेस्ट - 50 Rs

▪️ बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - 5 टेस्ट - 50 Rs

▪️ सामाजिकशास्त्रे - 5 टेस्ट - 101 Rs

Googlepey / phonepey - 8888176091

पैसे पाठवल्या नंतर 8888176091 याच नंबर वरती स्क्रीनशॉर्ट पाठवा**

1 month, 2 weeks ago
समाज कल्याण आयुक्त पुणे प्रसिद्धीपत्रक

समाज कल्याण आयुक्त पुणे प्रसिद्धीपत्रक

1 month, 2 weeks ago
1 month, 2 weeks ago

▪️गृह विज्ञान
▪️ ऊर्जा
▪️ अन्नातील पोषकतत्वे
▪️ भारतातील कुपोषण

1 month, 2 weeks ago

🟦 महिला व बालक कायदे.

▪️ माहितीचा अधिकार अधिनियम 2005
▪️ भ्रष्टाचार( प्रतिबंधन )अधिनियम 1988
▪️ नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955
▪️ कौटुंबिक घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005
▪️ अनैतिक व्यापार ( प्रतिबंध ) अधिनियम 1956.
▪️ पूर्व गर्भधारण आणि प्रसुती पूर्व निदान करणारे कौशल्य ( लिंग निवड प्रतिबंध ) अधिनियम 1994

1 month, 2 weeks ago

अनैतिक व्यापार ( प्रतिबंध ) अधिनियम 1956

( 30 डिसेंबर 1956 )

▪️ न्यूयॉर्क येथे नऊ मे 1950 रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय करारानुसार ( अनैतिक व्यापारस प्रतिबंध ) करण्याकरता तरतूद करण्यासाठी अधिनियम भारतीय गणराज्याच्या सातव्या वर्षी संसदेकडून पुढील प्रमाणे अधिनियमित होवो

▪️ या अधिनियमास अनैतिक व्यापार ( प्रतिबंध ) अधिनियम 1956 म्हणावे.

▪️ त्याचा विस्तार संपूर्ण भारतभर असेल.

▪️ हे कलम ताबडतोब अमलात येईल आणि या अधिनियमाच्या उर्वरित पृथ्वी केंद्र सरकार राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करील अशा दिनांकास अमलात येतील.

1 month, 2 weeks ago

▪️ बाल विकासाची व्याख्या.

WHO- It includes the physical, social / Emotional and language / cognitive domains of development which infulences and economic partition of child throughout his life.

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 days, 2 hours ago