👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month, 3 weeks ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 3 weeks, 2 days ago
Rajyaseva tentative cutoff may be
Open category male - 110
SC - 105
ST - 100
Female
Open category female - 100
SC. - 95
ST - 85
Please note - every score have +5 or - 5 change hou shakte
PRAGATI (Pro-Active Governance and Timely Implementation)
PRAGATI (Pro-Active Governance and Timely Implementation) is a transformative initiative by the Indian government aimed at accelerating infrastructure development and governance reform. The PRAGATI platform was launched in 2015 as a part of the Digital India Program.
💻⌨🖥
शिक्षक काय करतो?
• आपला सर्व अनुभव व ज्ञान, तन, मन, धन पणाला लावून शिकवितो.
• अवघड संकल्पना सोप्या करून विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेत समजावतो.
• कोणत्याही विषयाचा अभ्यास करावा याचा योग्य मार्ग दाखवितो.
• प्रश्नांकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन विकसित करतो.
•अनेक संदर्भ ग्रंथांमधून माहिती संकलित करून तिचे पृथक्करण करतो.
• पृथक्करण केलेल्या माहितीला परीक्षाभिमुख बनवितो.
• संकलित केलेल्या माहितीवर सुलभपणाचे संस्कार करून विद्यार्थ्यांपुढे अत्यंत तळमळीने शिकवितो.
• बऱ्याच गोष्टींचा त्याग करून विद्यार्थीहिताला सर्वोच्च प्राधान्य देतो.
• जेव्हा आपला विद्यार्थी यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीत झळकतो तेव्हा आपले आयुष्य कृतार्थ झाल्याचे समाधान त्याला मिळते.
• विद्यार्थी अधिकारी झाल्याचे समजल्यावर विद्यार्थ्यांच्या आई वडिलांनंतर खरा आनंदी होतो तो स्पर्धा परीक्षा शिक्षक.
गेल्या 10 वर्षात अनुभवलेला स्पर्धा परीक्षा शिक्षक असा आहे.
सर्व शिक्षकांना आणि सर्व विद्यार्थी / विद्यार्थिनींना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
बी. एन. अकॅडमी पुणे
??just for fun...
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month, 3 weeks ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 3 weeks, 2 days ago