👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 3 days, 2 hours ago
10 सप्टेंबर 2024
? प्रश्न.1) जगातील सर्वाधिक प्लास्टिक प्रदूषण करणारा देश कोणता ठरला आहे ?
उत्तर - भारत
? प्रश्न.2) पहिल्या जॉइंट कमांडर्स परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर – राजनाथ सिंह
? प्रश्न.3) यागी या चक्रीवादळाने कोणत्या देशाला प्रभावित केले ?
उत्तर - चीन
? प्रश्न.4) आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 च्या 8व्या आवृत्तीचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे ?
उत्तर - हुलुनबुर
? प्रश्न.5) अल्जेरियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत ?
उत्तर - अब्देलमादजीद तेब्बौ
? प्रश्न.6) यूएस ओपन पुरुष एकेरी 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले ?
उत्तर - जॅनिक सिन्नर
? प्रश्न.7) यूएस ओपन पुरूष दुहेरी 2024 चे विजेतेपद कोणी पटकावले ?
उत्तर - मैक्स परसेल और जॉर्डन थॉम्पसन
? प्रश्न.8) यूएस ओपन महिला एकेरी 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले ?
उत्तर - एरिना सबालेंका
? प्रश्न.9) यूएस ओपन महिला दुहेरी 2024 चे विजेतेपद कोणी पटकावले ?
उत्तर - जेलेना ओस्टापेन्को आणि ल्युडमिला किचेनोक
9 सप्टेंबर 2024
? प्रश्न.1) फुटबॉल इतिहासात 900 गोल पूर्ण करणारा इतिहासातील पहिला खेळाडू कोण बनला आहे ?
उत्तर - क्रिस्टियानो रोनाल्डो
? प्रश्न.2) जागतिक मूकबधिर नेमबाजी स्पर्धेत कोणत्या भारतीय खेळाडूने तीन सुवर्ण जिंकले ?
उत्तर – धनुष श्रीकांत
? प्रश्न.3) पॅरिस पॅराओलंपिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण किती पदके जिंकली आहेत ?
उत्तर - 29 पदके
? प्रश्न.4) पॅरिस पॅराओलंपिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण किती सुवर्ण पदके जिंकली आहेत ?
उत्तर - 7 पदके
? प्रश्न.5) यूएस ओपन 2024 चे विजेतेपद कोणी पटकावले ?
उत्तर - आरिना सबालेन्का
? प्रश्न.6) मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कोणते अभियान सुरू करण्यात आले आहे ?
उत्तर - 'सक्षम बालक अभियान'
? प्रश्न.7) इंग्लिश चॅनेल पोहून ओलांडणारे सर्वात वृद्ध भारतीय कोण बनले ?
उत्तर - सिद्धार्थ अग्रवाल
? प्रश्न.8) केंद्र सरकारने 23 वा कायदा आयोग स्थापन केला असून या आयोगाचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे ?
उत्तर - 3 वर्षे
? प्रश्न.9) ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशियाचे पहिले भारतीय अध्यक्ष कोण बनले आहेत ?
उत्तर - रणधीर सिंग
? प्रश्न.10) 15 सप्टेंबर रोजी देशात किती नवीन 'वंदे भारत ट्रेन' येणार आहेत ?
उत्तर - 10 ट्रेन
7 सप्टेंबर 2024
? प्रश्न.1) क्रिकेट जगतात कोणता खेळाडू देशात सर्वाधिक आयकर भरणारा खेळाडू बनला आहे?
उत्तर - विराट कोहली
? प्रश्न.2) २०२४ मध्ये देशात सर्वात जास्त आयकर भरणारा सेलेब्रिटी कोण ठरला आहे ?
उत्तर - शाहरुख खान
? प्रश्न.3) यंदाची मिस युनिव्हर्स स्पर्धा कोठे होणार आहे?
उत्तर - मेक्सिको
? प्रश्न.4) पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या धर्मबीर ने कोणत्या खेळात सुवर्ण पदक पटकावले आहे?
उत्तर - क्लब थ्रो
? प्रश्न.5) पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या प्रणव सुरमा याने कोणते पदक पटकावले आहे?
उत्तर - रौप्य
? प्रश्न.6) महाराष्ट्रातील कर्जत येथील चित्रकार पराग बोरसे याला कोणत्या देशाचा फ्लोरा बी गुफिनी पुरस्कार जाहीर झाला ?
उत्तर - अमेरिका
? प्रश्न.7) पहिल्या सोलार आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे?
उत्तर - भारत
? प्रश्न.8) राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांच्या हस्ते देशभरातील किती शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे?
उत्तर - 82
? प्रश्न.9) उत्तर प्रदेश सरकार द्वारा कोणत्या ठिकाणी वैदिक ३ D संग्रहालय उघडण्यात येणार आहे ?
उत्तर - वाराणसी
? प्रश्न.10) ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर संमेलन २०२४ कोठे आयोजित करण्यात येत आहे ?
उत्तर - हैद्राबाद
✅ सूर्यमालेविषयी महत्वाची प्रश्न मंजुषा ?*?*
? सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?
? बुध
? सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?
? शुक्र
? सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
? गुरू
? कोणत्या ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात ?
? शुक्र
? जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते ?
? पृथ्वी
? सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकूण ग्रह कोणता ?
? पृथ्वी
? पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
? शुक्र
? सूर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
? बुध
? पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
? परिवलन
? पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
? परिभ्रमण
? सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता ?
? गुरू
? सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता ?
? बुध
? सूर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह कोणता ?
? शुक्र
? मंगळाच्या दोन उपग्रहांची नावे कोणती ?
? फोबोज आणि डीमोज
? कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते ?
? मंगळ
? गुरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेत किती पटीने मोठा आहे ?
? 1397 पटीने
? कोणत्या ग्रहास वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते ?
? गुरू
? सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता ?
? टायटन
? सूर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता ?
? गुरू
? युरेनस ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
? प्रजापती व वासव
? गुरु ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
? बृहस्पति
? नेपच्यून ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
? वरून व हर्षल
? नेपच्यून ग्रहावरील एक ऋतु किती वर्षाचा असतो ?
? 41 वर्ष
? सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत ?
? बुध व शुक्र
? सूर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे ?
? आठ
? सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
? 14 कोटी 96 लाख Km
? चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
? 3 लाख 84 हजार Km
? सूर्य किरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो ?
? 8 min 20 Sec
? चंद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती कालावधी लागतो ?
? 1.3 सेकंद
? सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे ?
? 6000⁰ C
? चंद्रा प्रमाणेच कोणत्या ग्रहाच्या कला दिसून येतात ?
? शुक्र
? चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो ?
? 50 मिनिटे
? ग्रहमालेतील सर्वात प्रकाशमान तारा कोणता ?
? सायरस (श्वान) सूर्यापेक्षा 24 पटीने
? सूर्यमालेतील कोणत्या एकमेव ग्रहावर वातावरण नाही ?
? बुध
? पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग दिसतो ?
? 59 %
? पृथ्वीच्या परिवलन कालावधी किती आहे ?
? 23 तास, 56 मिनिटे, 4 सेकंद
? पृथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी किती आहे ?
? 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे 54 सेकंद
? पृथ्वीचा आकार कशा प्रकारचा आहे ?
? ध्रुवा कडील बाजूस चपटी व विषुववृत्तलगत फुगीर (जिओइड)
? पृथ्वीचा परीक्षेत सर्वप्रथम कोणत्या संशोधकाने मोजला ?
? एरॅटोस्थेनिस
? युरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?
? विल्यम हर्षल
? नेपच्यून या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?
? जॉन गेल
? सुर्य माले बाहेरील ग्रहांमधील मोठी अंतर मोजण्याचे एकक कोणते ?
? पार्सेक
━━━━━━━━━━━━━━━
? ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023 :-
1• स्वित्झर्लंड.
2• स्वीडन.
3• यूएसए.
4• सिंगापूर.
5• फिनलंड.
6• नेदरलँड.
7• जर्मनी.
8• डेन्मार्क.
9• कोरिया प्रजासत्ताक.
10• फ्रान्स.
?? भारताची रँक : ४०.
? एकूण देश : १३२.
? अहवाल प्रकाशित - जागतिक बौद्धिक संपदा संघटना.
https://whatsapp.com/channel/0029VaiazIj9mrGZXOdVAx3J
WhatsApp.com
Reliable MPSC PSI STI ASO | WhatsApp Channel
Reliable MPSC PSI STI ASO WhatsApp Channel. *Welcome to Reliable MPSC -PSI-STI-ASO Official Channel!* ***🎯*** *MPSC Daily Current Affairs* ***🎯*** *MPSC GS Pre PYQ Mock* ***🎯*** *MPSC CSAT Practice* ***🎯*** *MPSC Exam Strategy & Planning* ***🎯*** *MPSC -Combine Job Notification*. 771…
4 सप्टेंबर 2024
? प्रश्न.1) CAA अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळवणारे गोव्यातील पहिले व्यक्ती कोण बनले आहे ?
उत्तर - ख्रिश्चन जोसेफ परेरा
? प्रश्न.2) केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी कोणती योजना जाहीर केली आहे?
उत्तर - डिजिटल कृषी मिशन
? प्रश्न.3) पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सुमित अंतील ने कोणते पदक जिंकले आहे?
उत्तर - सुवर्ण
? प्रश्न.4) सलग दोन पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारा सुमित अंतिल कितवा भारतीय भालाफेक पटु ठरला आहे?
उत्तर - पहिला
? प्रश्न.5) पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या निषाद कुमार ने कोणते पदक जिंकले आहे?
उत्तर - रौप्य
? प्रश्न.6) राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद २०२४ कुठे आयोजित करण्यात आले आहे?
उत्तर - मुंबई
? प्रश्न.7) कोणत्या फुटबॉल संघाने Durand Cup २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे?
उत्तर - North East United
? प्रश्न.8) केंद्र सरकारने मनमाड ते इंदूर या नवीन किती किलोमीटर रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे?
उत्तर - 309 किमी
27 ऑगस्ट 2024
? प्रश्न.1) शिखर धवन याने अंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृती जाहीर केली असून त्याला कोणत्या वर्षी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?
उत्तर - २०२१
? प्रश्न.2) १५ वर्षाखालील आशियाई महिला बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
उत्तर - तन्वी पत्री
? प्रश्न.3) १५ वर्षाखालील आशियाई महिला बॅडमिंटन स्पर्धा कोणत्या देशात पार पडली?
उत्तर - चीन
? प्रश्न.4) शांघाय कोऑपरेशन ऑर्गायझेशन SCO परिषद २०२४ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? (ऑक्टोंबर 2024)
उत्तर - पाकिस्तान
? प्रश्न.5) केंद्र सरकारची नवीन एकिकृत पेन्शन योजना UPS कधी पासून लागू होणार आहे?
उत्तर - १ एप्रिल २०२५
? प्रश्न.6) भारताने पुनर्वापर करता येणाऱ्या कोणत्या पहिल्या हायब्रीड रॉकेट चे प्रक्षेपण केले आहे?
उत्तर - Rhumi १
? प्रश्न.7) भारताचे पुनर्वापर करता येणारे पहिले हायब्रीड रॉकेट Rhumi १ कोणत्या स्टार्टअप कंपनीने विकसित केले आहे?
उत्तर - स्पेस झोन इंडिया
? प्रश्न.8) कोणत्या देशाने राईट टू डिस्कनेक्ट कायदा पास केला आहे?
उत्तर - ऑस्ट्रेलिया
? प्रश्न.9) NCERT आणि शिक्षण मंत्रालयाने कोणते ई-मासिक सुरू केले?
उत्तर – सपनो की उडान
? प्रश्न.10) डाक विभागाने फिलाटीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणती योजना सुरू केली?
उत्तर – दीनदयाल स्पर्श योजना
? चालु घडामोडी सविस्तर पाहूया
☕️ ऑलिम्पिक खेळाडू भावना जाटवर NADA ने 16 महिन्यांची बंदी घातली
◾️ मे आणि जून 2023 मध्ये दोन डोपिंग चाचण्यांमध्ये अयशस्वी ठरली होती
◾️10 ऑगस्ट 2023 ते 10 डिसेंबर 2024 पर्यंत ही बंदी असेल
◾️राष्ट्रीय आंतरराज्य चॅम्पियनशिपमध्ये तिने 20 किमी रेस-वॉक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
☕️ इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ ,दिल्ली हे नेट झिरो कार्बन उत्सर्जन विमानतळाचा दर्जा ( लेव्हल 5 प्रमाणीकरण) प्राप्त करणारे भारतातील पाहिले विमानतळ बनला आहे .
◾️Airports Council International (ACI) द्वारे हा दर्जा दिला गेला
◾️2030 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन विमानतळ बनण्याचे प्राथमिक उद्दिष्ट होते मात्र त्याअगोदरच दिल्ली विमानतळाने ते लक्ष गाठले
◾️2050 पर्यंत स्कोप 3 उत्सर्जनात निव्वळ शून्य गाठण्याचे विमानतळाचे लक्ष्य आहे.
◾️इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली हे जगातील 10 व्या क्रमांकाचे सर्वात व्यस्त विमानतळ आहे
➖➖➖➖➖
☕️ चीन पासून संरक्षणासाठी जपान, फिलीपिन्सने संरक्षण करारावर स्वाक्षरी केली
फिलीपाईन्सचे संरक्षण सचिव गिल्बर्टो टिओडोरो आणि जपानचे परराष्ट्र मंत्री योको कामिकावा यांनी परस्पर प्रवेश करारावर स्वाक्षरी केली.”
करारानुसार, जपानी सैन्य फिलिपिन्समध्ये संयुक्त लष्करी सरावासाठी तैनात करू शकतील आणि फिलिपिनो सैन्य जपानमध्ये लढाऊ प्रशिक्षण घेऊ शकतील.
➖➖➖➖
☕️ फिफा Under-17 महिला विश्वचषक स्पर्धेत भारताची रिओहलांग धर ही सहायक पंच म्हणून निवड
◾️त्या मेघालयच्या आहेत
◾️त्या मेघालय पोलीस विभागात काम करत आहेत
◾️10 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान
◾️अश्या सहाय्यक रेफ्री म्हणून विश्वचषकात मान्यता मिळणाऱ्या त्या दुसऱ्या पंच आहेत
⭐️पहिली सहाय्यक रेफ्री - उवेना फर्नांडिस (2016 FIFA U-17)
⭐️दुसरी सहाय्यक रेफ्री -रिओहलांग धर (2024 FIFA U-17)
➖➖➖➖
☕️ Under-17 महिला विश्व कप 2024⚽️**
◾️8 वी आवृत्ती (2008 ला सुरवात)
◾️दर 2 वर्षातून स्पर्धेचे आयोजन होते
◾️ठिकाण : डोमिनिकन गणराज्य
◾️16 संघ सहभागी
◾️Under-17 महिला विश्व कप 2022 - भारतात झाला होता
◾️2022 चा विजेता : स्पेन
➖➖➖
☕️ "मुख्यमंत्री बाल पौष्टिक आहार" योजना - हिमालय प्रदेश ने सुरू केली आहे
◾️हिमाचल मुख्यमंत्री : सुखविंदर सुक्खू
◾️17 ऑगस्ट ला उद्घाटन
◾️फक्त सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना
◾️नर्सरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा उकडलेली अंडी किंवा फळे दिली जातील
◾️ही योजना सध्याच्या माध्यान्ह भोजन योजनेला पूरक असेल
➖➖➖➖
☕️ रोहित शर्मा आणि विजय कोहली 26 व्या CEAT क्रिकेट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
◾️1995-96 मध्ये याची सुरवात
◾️वर्षांतील सर्वश्रेष्ठ खेळाडू :रोहित शर्मा
◾️लाईफटाइम आचिव्हमेंट : राहुल द्रविड
◾️कसोटी सर्वोत्तम बॅट्समन : यशस्वी जयसवाल
◾️कसोटी सर्वोत्तम गोलंदाज : रविचंद्रन अश्विन
◾️वनडे सर्वोत्तम बॅट्समन : विराट कोहली
◾️वनडे सर्वोत्तम गोलंदाज : मोहम्मद शमी
◾️सर्वोत्तम भारतीय महिला बॅट्समन : स्मृति मंधाना
◾️सर्वोत्तम भारतीय महिला बॉलर : दीप्ति शर्मा
◾️T20 सर्वोत्तम बॅट्समन :फिल साल्ट (इंग्लैंड)
◾️T20 सर्वोत्तम बॉलर : टिम साउदी (न्यूजीलैंड)
चालू घडामोडी -26 ऑगस्ट 2024
? प्रश्न.1) युक्रेनला कोणत्या देशाद्वारे मानवतावादी मदत म्हणून 04 BHISMA CUBE देण्यात आले?
उत्तर – भारत.
? प्रश्न.2) 2024 मध्ये कोणता ग्लोबल फूड ब्रँड रॅंकिंग मध्ये जगातील सर्वात मजबूत अन्न आणि दुग्धजन्य ब्रँड ठरला?
उत्तर – AMUL.
? प्रश्न.3) ऑनलाइन समन्स आणि वॉरंट बजावणीसाठी नियम अधिसूचित करणारे पहिले राज्य कोणते बनले?
उत्तर – मध्यप्रदेश.
? प्रश्न.4) ऑगस्ट 2024 मध्ये उल्ची फ्रीडम शील्ड व्यायाम कोणत्या देशाच्या दरम्यान आयोजित केला?
उत्तर – दक्षिण कोरिया आणि युएसए.
? प्रश्न.5) व्हायरल संसर्गाच्या जागतिक अहवाला दरम्यान कोणत्या राज्याच्या आरोग्य विभागाने एमपॉक्स अलर्ट जारी केला?
उत्तर – केरळ.
? प्रश्न.6) कोणत्या देशाने पृष्ठभागावरून जमिनीवर मारा करणाऱ्या शाहीन- 2 या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले?
उत्तर – पाकिस्तान
? प्रश्न.7) भारतीय विमानतळ प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली?
उत्तर – राजकुमार चौधरी.
? प्रश्न.8) केंद्रीय मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी सतराव्या दिव्य कला मेल्याचे उद्घाटन कोठे केले?
उत्तर – रायपूर.
? प्रश्न.9) 'मोदीज गवर्नेस ट्राइंफ: रीशेपिंग इंडियाज पाथ टू प्रॉस्परिटी' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर - तरुण चुघ
? प्रश्न.10) भारताचे 75 महान क्रांतिकारक या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
उत्तर - भीम सिंह
Current Quiz 8 जून 2024
? प्रश्न.1) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कोणाच्या हस्ते`एक वृक्ष आईच्या नावे ‘ या अभियानाची सुरुवात करण्यात आली ?
उत्तर – नरेंद्र मोदी
? प्रश्न.2) NHRC च्या कार्यकारी अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
उत्तर – विजय भारती सयानी
? प्रश्न.3) नुकतीच तिसरी भारतीय विश्लेषणात्मक काँग्रेस कोठे आयोजित करण्यात आली होती ?
उत्तर – डेहराडून, उत्तराखंड - थीम - हरित संक्रमणामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भूमिका
? प्रश्न.4) नुकताच न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला ?
उत्तर – सान्या मल्होत्रा
? प्रश्न.5) रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत आंतरराष्ट्रीय महत्त्वाची आर्द्रभूमी म्हणून घोषित करण्यात आलेली भारतातील 81 वी पाणथळ जमीन कोणती आहे ?
उत्तर – बिहारमधील जमुई जिल्ह्यातील नागी पक्षी अभयारण्य
? प्रश्न.6) 2024 मध्ये कोणते देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य म्हणून निवडले गेले ?
उत्तर – पाकिस्तान, सोमालिया, पनामा, डेन्मार्क आणि ग्रीस
? प्रश्न.7) नुकतीच इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रोस्परिटी (IPEF) क्लीन इकॉनॉमी इन्व्हेस्टर फोरमची पहिली बैठक कोठे झाली ?
उत्तर – 5 आणि 6 जून 2024 रोजी सिंगापूर.
? प्रश्न.8) ISSF विश्वचसक स्पर्धेमध्ये भारताच्या सरबज्योत सिंग ने कोणते पदक जिंकले ?
उत्तर – सुवर्ण
? प्रश्न.9) अलीकडेच भारत आणि कोणता देश मिळून TRISHNA (तृष्णा) हे सॅटलाईट लॉन्च करणार ?
उत्तर – फ्रान्स
? प्रश्न.10) जागतिक अन्न सुरक्षा दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
उत्तर – 7 जूनला - 2024 ची थीम - Food Safety - Prepare For The Unexpected
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 3 days, 2 hours ago