👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 3 days, 2 hours ago
YouTube
Divisibility tests 16 to 20 in hindi by mangave academy
Divisibility test of 16 in hindi by mangave academyDivisibility test of 17 in hindi by mangave academyDivisibility test of 18 in hindi by mangave academyDivi...
?पंचायत महिला शक्ती अभियानचे कार्य
कोअर कमिटीची स्थापना
राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन
विभागीय संम्मेलनाचे आयोजन
राज्य आधार केंद्राची स्थापना
लोकनियुक्त महिला प्रतिनिधींचा संघ स्थापन करणे.
पंचायत महिला शक्ती अभियानांतर्गत नागपूर येथे राज्य सहाय्य केंद्र स्थापन करण्यात आले आहे. पंचायत महिला शक्ती अभियांनांतर्गत विभाग निहाय महिला प्रतिनिधींचे संमेलनास आयोजन करण्यात येते.
पंचायत महिला शक्ती अभियांनातर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या तिन्ही स्तरावरील लोकनियुक्त महिला प्रतिनिधींचा संघ गठित करण्यात येतो. प्रत्येक जिल्हयातून तिन्ही स्तरावरील प्रत्येकी एका महिला प्रतिनिधींची निवड करण्यात येते. अशा 33 जिल्हयातून प्रत्येकी 3 अशा 99 सदस्यांचा संघ तयार करण्यात येतो. या 99 सदस्यांतून 18 प्रतिनधींचे कार्यकारी मंडळ तयार करण्यात येते. अशा प्रकारचा लोकनियुक्त महिला प्रतिनिधींचा संघ देशात प्रथम महाराष्ट्र राज्याने स्थापित केला आहे.
--------------------------------------------------
पुणे - ज्ञानदीप बुक सेन्टर - 7679001001
पुणे - केसागर बुक डेपो - 9545567862
पुणे - केसागर बुक हाऊस - 9923906500
पुणे - विकास बुक सेंटर - 9921331187
पुणे - साई बुक सेन्टर - 8380814343
पुणे - शिवतेज बुक सेंटर - 9850602149
पुणे - गुरू बुक सेंटर - 7057649461
पुणे - स्कॉलर अकॅडमी - 9822375210
पुणे - स्कॉलर डेपो ABC चौक - 8446430119
पुणे - मृणाल बुक सेंटर - 9423576879
पुणे - साई साधना बुक सेंटर - 9561526806
पुणे - सह्याद्री बुक सेंटर - 9763387671
पुणे - आर्यन बुक सेंटर - 9552292929
औरंगाबाद - उदय बुक सेंटर - 9762178178
औरंगाबाद - रिलॅबल अकॅडमी बुक - 9511953777
औरंगाबाद - उमदे बुक सेंटर - 9423455435
औरंगाबाद - समर्थ बुक सेंटर - 9049624491
औरंगाबाद - ज्ञानदीप बुक सेन्टर - 8888303023
नांदेड - ओम बुक सेंटर - 02462284698
नांदेड - नितीन बुक सेन्टर - 9623524926
नांदेड - उदय बुक सेन्टर - 9421850660
जळगाव - सत्यम बुक सेंटर - 9860072967
धुळे - मुंदडा बुक सेंटर - 9422366781
यवतमाळ - सेंट्रल बुक सेंटर - 9766334554
अकोला - अपना पुस्तकालाय - 9421668635
अकोला - पाटील बुक सेंटर - 9922230206
वाशीम - श्री महालक्ष्मी बुक सेन्टर 9168901111
परभणी - न्यू छाया स्टेशनरी - 9404865383
परभणी - न्यू प्रगती बुक सेंटर - 9423142218
अमरावती - सोमेश्वर बुक सेन्टर - 8600187298
अमरावती - स्टडी कट्टा बुक सेन्टर - 7977747883
बुलढाणा - टिकार बुक सेंटर - 9689480032
चंद्रपूर - राणाज बुक सेंटर -
चंद्रपूर - आनंद बुक सेन्टर - 7507089436
नागपूर - साई ज्योती बुक सेन्टर - 9764673503
नागपूर - नाथे बुक सेन्टर - 9960692156
नागपूर - JMD बुक सेन्टर - 9823073969
नागपूर - आकार बुक सेन्टर - 9284075344
वर्धा - गांधी बुक सेन्टर - 8275285568
गडचिरोली - सुबोध बुक सेन्टर 9423981000
लातूर - SK बुक सेन्टर - 9421319331
लातूर - उदय बुक सेंटर - 9975758333
लातूर - बुक वर्ल्ड - 9850745789
अहमदनगर - नक्षत्र बुक डेपो - 9850497767
नाशिक - दीपक बुक सेंटर - 9423963310
नाशिक - जी .न बुक्स बाजार - 9823400211
मुंबई - नॉईलटी बुक सेन्टर - 9892466468
मुंबई - ब्राईट बुक सेन्टर - 9819486434
मुंबई - विध्यार्थी सेल्स बुक सेन्टर 9930460004
ठाणे - कदम बुक हाऊस - 9892649021
कल्याण - रॉयल बुक सेंटर - 9766149722
कोल्हापूर - विजयश्री बुक सेंटर - 9823946085
कोल्हापूर - नौकरी संदर्भ बुक - 9823377227
सांगली - नौकरी संदर्भ न्युज पेपर - 9923302702
इस्लामपूर - गुरुराज बुक सेंटर - 9175964493
सातारा - सागर सर - 8888176091
सोलापूर - शिवगंगा बुक डेपो - 9028448080
बीड - मीना बुक सेन्टर -
बीड - सरस्वती बुक सेंटर - 9975057509
उस्मानाबाद - जैन बुक सेंटर - 9403396767
उस्मानाबाद - दिशा बुक सेंटर - 9022594141
------------------------------------------------------
♻️ महत्त्वाच्या संक्षिप्त चालू घडामोडी ♻️
▪ मोटार वाहन कायद्यात बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही; नियम मोडल्यास लागू होणार राष्ट्रपती राजवट- केंद्र सरकार
▪ भारत बंद मध्ये सहभागी कर्मचाऱ्यांमुळे उद्या बँक बंद असण्याची शक्यता: ATM सेवेला बसू शकतो फटका
▪ संपूर्ण देश आज काश्मीर बनलाय; भाजपाचे माजी मंत्री यशवंत सिन्हा यांचा मोदी-शहांवर हल्लाबोल
▪ ननकाना साहिब गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानच्या दूतावासा बाहेर अनेक संघटनांकडून तीव्र आंदोलन
▪ इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी कासिम सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेमध्ये चेंगराचेंगरी, 30 जणांचा मृत्यू
▪ राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
▪ अमेरिका - इराण वादाचा मोठा आर्थिक फटका उद्योजकांना; युद्धजन्य परिस्थितीमुळे मुकेश अंबानींचे 9 हजार कोटींचे नुकसान!
▪ आता बोला मोफत; रिलायन्स जिओ ने व्हॉईस ओव्हर वाय-फाय कॉलिंग सेवा केली सुरू
▪ 65 व्या राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत केरळचा खेळाडू उदित याने 2-0 ने मिळवला विजय
▪ काश्मिरी पंडितांच्या वेदना दाखवणाऱ्या 'शिकारा'चा अंगावर काटा येणारा ट्रेलर प्रदर्शित

● भारतीय संशोधन केंद्र
दक्षिण गंगोत्री
- Indian Antarctic Programme चा भाग म्हणून अंटार्क्टिकावरती स्थापन केलेले भारताचे पहिले संशोधन केंद्र
- स्थापना: 26 जानेवारी 1984
- बंद: 25 फेब्रुवारी 1990
मैत्री
- वरील कार्यक्रमातंर्गत अंटार्क्टिकावरती स्थापन केलेले भारताचे दुसरे आणि कायमचे संशोधन केंद्र
- स्थापना: जानेवारी 1989
भारती
- अंटार्क्टिकावरील भारताचे तिसरे संशोधन केंद्र
- या केंद्राच्या स्थापनेनंतर दक्षिण गंगोत्री हे केंद्र पुरवठा केंद्र म्हणून वापरले जाते.
- स्थापना: 18 मार्च 2012
IndARC
- भारताचे पहिले पाण्यातील निरीक्षण केंद्र
- हे केंद्र आर्क्टिक भागात आहे.
? जाणून घ्या महाराष्ट्रातील विविध महामंडळे
@mangaveacademy
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
?♂ स्थापना : मंडळ/ महामंडळाचे नाव (ठिकाण)
● 1961 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (मुंबई )
● 1960 : महाराष्ट्र राज्य वीज मंडळ (मुंबई)
● 1962 : महाराष्ट्र औधोगिक विकास महामंडळ (मुंबई)
● 1966 : महाराष्ट्र राज्य औधोगिक व गुंतवणूक महामंडळ (मुंबई)
● 1962 : महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ (मुंबई)
● 1962 : महाराष्ट्र राज्य लघुउधोग विकास महामंडळ (मुंबई)
● 1978 : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन (मुंबई
● 1962 : महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोधोग मंडळ (मुंबई)
● 1957 : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ (पुणे)
● 1967 : मराठवाडा विकास महामंडळ (औरंगाबाद)
● 1970 : पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ (पुणे)
● 1970 : कोकण विकास महामंडळ (नवी मुंबई)
● 1970 : विदर्भ विकास महामंडळ (नागपूर)
● 1965 : महाराष्ट्र कृषी उधोग विकास महामंडळ (पुणे)
● 1966 : महाराष्ट्र राज्य वस्त्रोधोग महामंडळ (मुंबई)
● 1971 : महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ (नागपूर)
● 1972 : महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ (मुंबई)
● 1976 : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (अकोला)
? कोणत्या शहरात प्रथम ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’चे 22 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत आयोजन होणार आहे?
(A) कटक
(B) भुवनेश्वर✅✅
(C) भोपाळ
(D) गुवाहाटी
? पद्मभूषण अकबर पदमसी ह्यांचे कोयंबटूर येथे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. ते एक ____ होते.
(A) पत्रकार
(B) कलाकार✅✅
(C) अभियंता
(D) लेखक
? ISRO या संस्थेनी _ येथे ‘ह्यूमन स्पेस फ्लाइट सेंटर (HSFC)’ उभारण्यासाठी 2,700 कोटी रूपये खर्च असलेल्या योजनेचा आराखडा तयार केला आहे?
(A) तिरुवनंतपुरम
(B) बेंगळुरू
(C) छल्लाकेरे✅✅
(D) कोची
? __ राज्य सरकार ‘झो कुटपुई उत्सव’ आयोजित करतो.
(A) नागालँड
(B) मिझोरम✅✅
(C) मणीपूर
(D) अरुणाचल प्रदेश