👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 2 days, 23 hours ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 6 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 months ago
🔥महाराष्ट्राचे नवीन DGP -संजय वर्मा
👉 विरोधी पक्षाने केलेल्या आरोपानंतर राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची निवडणूक आयोगाने बदली केली. नंतर मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता.
👉आत्ता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर IPS संजय वर्मा यांची केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे.
❇️कोण आहेत संजय वर्मा?
👉आयपीएस संजय वर्मा हे १९९० च्या बॅचचे पोलीस अधिकारी आहेत.
👉ते सध्या महाराष्ट्रात कायदा आणि तंत्रज्ञान विभागाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.
👉ते एप्रिल २०२८ मध्ये पोलीस सेवेतून निवृत्त होतील.
❇️नेपाळने कार्बन ट्रेडिंगमधून ₹4.75 अब्ज कमावले
👉नेपाळने 2011 पासून आठ प्रकल्पांमधून कार्बन व्यापारातून ₹4.75 अब्ज कमावले.
👉सरकारने, 2035 पर्यंत अक्षय ऊर्जेमध्ये 28,500 मेगावॅटचे उद्दिष्ट ठेवले आहे.
👉 APEC च्या प्रयत्नांमध्ये 40,253 kW चे सूक्ष्म जलविद्युत प्रकल्प बांधणे आणि 3.65 दशलक्ष घरांना नूतनीकरणक्षम उर्जेची सेवा देणे समाविष्ट आहे.