MPSCExams Online Academy

Description
ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्याना मोफत स्पर्धा परीक्षा तयारी उपयुक्त मार्गदर्शन व साहित्य उपलब्ध करुन देण्याचा छोटासा प्रयत्न...
@Marathi_Grammar
@Maths_MPSC
@Science_MPSCExam
@History_Quiz
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 weeks, 3 days ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 9 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months ago

3 weeks, 6 days ago
***💠*** महत्वाचे पुरस्कार ***💠***

💠 महत्वाचे पुरस्कार 💠

यंग ग्लोबल लीडर पुरस्कार 2024 : अद्विता नायर

राजकुमार हिराणी : राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

BAFTA Awards 2024 (बेस्ट फिल्म) - Oppenheimer

join whatsapp : https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03

ज्ञानपीठ पुरस्कार 2023 : गुलज़ार आज जगद्‌गुरु रामभद्राचार्य

जल योद्धा पुरस्कार - उत्तर प्रदेश

❇️ ऑस्कर 2024 (सर्वश्रेष्ठ पिक्चर) : ओपेनहाइमर

इरास्मस पुरस्कार 2024 - अमिताव घोष

❇️ के.पी.पी. नांबियार पुरस्कार - एस. सोमनाथ

❇️ 69 वे फिल्मफेयर अवार्ड सर्वश्रेष्ठ अभिनेता- रणबीर कपुर

💐 प्रित्ज़कर वास्तुकला पुरस्कार 2024 :- रिकन यामामोटो

💐दादा साहब फाळके 2024 - मिथुन चक्रवर्ती

💐 रेमन मैग्सेसे पुरस्कार 2024 - हयाओ मियाजाकी

■ अंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 - जेनी एर्पेनबेक

■ IOC चा'ओलंपिक ऑर्डर' 2024- अभिनव बिंदा

■ IIFA 2024 में सर्वश्रेष्ठ अभिनेता - शाहरुख खान (जवान)

■ IIFA 2024 में सर्वश्रेष्ठ अभिनेत्री - राणी मुखर्जी (मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे)

■ 70 वा राष्ट्रीय फ़िल्म पुरस्कार 2024 - सर्वश्रेष्ठ अभिनेता - ऋषव शेट्टी

■ एबेल पुरस्कार 2024 - मिशेल टैलाग्रैंड (फ्रांस)

■ देशाचा सर्वोच्च सम्मान 'कंपेनियन ऑफ द आर्डर ऑफ फ़िजी - द्रौपदी मुर्मू

■ गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार 2024 - आलोक शुक्ला

■ KISS मानवतावादी पुरस्कार 2021- रत्न टाटा

join whatsapp : https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03

✔️G D बिर्ला पुरस्कार 2023 : अदिती सेन दे

■ 71 वी मिस वर्ल्ड 2024 : क्रिस्टिना पिस्कोव्हाने

■ 33 वा सरस्वती सन्मान 2023 : प्रभा वर्मा

■ एबेल पुरस्कार (Abel prize) 2024 मिशेल टालाग्रांड (फ्रेंच गणितज्ञ)

■ प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार 2024 : रिकेन यामामोटोने (जपानी आर्किटेक्ट)

■ ऑर्डर ऑफ द डुक ग्याल्पो पुरस्कार : पंतप्रधान नरेंद्र मोदी (भूतान चा सर्वोच्च पुरस्कार)

■ संगीत कलानिधि परस्कार 2024 : T. M कृष्णा
-------------
join whatsapp : https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03

3 weeks, 6 days ago
***📚***आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - …

📚आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

27 जानेवारी 2025

https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03

🔖 प्रश्न.1) ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना नुकतेच कोणता पुरस्कार जाहीर झाला ?

उत्तर - पद्मश्री

🔖 प्रश्न.2) युनिसेफ चिल्ड्रन क्लायमेट रिस्क इंडेक्स 2021 नुसार हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांसाठी अत्यंत संवेदनशील 163 देशांच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे ?

उत्तर - 26

🔖 प्रश्न.3) युनिसेफ चे कार्यकारी संचालक कोण आहेत ?

उत्तर - कॅथरीन रसेल

🔖 प्रश्न.4) राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या परेडमध्ये अखिल भारतीय मुलींच्या तुकडीचे नेतृत्व कोणी केले ?

उत्तर - एकता कुमारी

🔖 प्रश्न.5) आयर्लंडच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे ?

उत्तर - मायकल मार्टिन

🔖 प्रश्न.6) माता मिल्क बँकेच्या माध्यमातून बालकांना चांगले आरोग्य लाभ देणारे महाराष्ट्र राज्य देशात कितव्या क्रमांकावर आहे ?

उत्तर - दुसऱ्या

🔖 प्रश्न.7) माता मिल्क बँक चालवण्यात कोणते राज्य देशात प्रथम स्थानी आहे ?

उत्तर - राजस्थान

🔖 प्रश्न.8) राष्ट्रीय बालिका दिवस 2025 ची थीम कोणती आहे ?

उत्तर - उज्वल भविष्यासाठी मुलींची सक्षमीकरण

🔖 प्रश्न.9) दरवर्षी भारतीय प्रजासत्ताक दिवशी कधी साजरा केला जातो ?

उत्तर - 26 जानेवारी

🔖 प्रश्न.10) FIDE बुद्धिबळ विश्वचषक 2025 चे आयोजन कोणता देश करणार आहे ?

उत्तर - भारत

1 month ago

अंकगणित - महत्वाचे प्रश्न भाग 42| Maths PYQ TCS Pattern

https://www.youtube.com/live/JSz0wFPM8eo?si=BxP0xzGue5_WXnMF

Live क्लास @6:00 सुरू

सर्वांनी नक्की जॉइन करा.

1 month ago
***❇️*** डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या …

❇️ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था / महाविद्यालय / वृत्तपत्रे

? 1920 : मूकनायक सुरु

? 1924 : बहिष्कृत हितकारणी सभा

? 1927 : बहिष्कृत भारत सुरु

? 1927 : समता समाज संघ

? 1928 : समता पाक्षिक सुरु

? 1930 : जनता साप्ताहिक सुरु

? 1936 : स्वतंत्र मजूर पक्ष

Join Whatsapp : https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03

? 1942 : भारतीय शेड्युल कास्ट फे.

? 1945 : पीपल्स एज्युकेशन सोसायटी

? 1947 : सिध्दार्थ महाविद्यालय स्थापन

? 1950 : मिलिंद महाविद्यालय स्थापन

? 1951 : भारतीय बौद्ध महासभा

? 1956 : जनता = प्रबुद्ध भारत .
---------
Join Whatsapp : https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03
Join Telegram : https://t.me/Marathi_Grammar

1 month ago
**मराठी व्याकरण - महत्वाचे प्रश्न भाग …

मराठी व्याकरण - महत्वाचे प्रश्न भाग 9 TCS Pattern PYQ

https://www.youtube.com/watch?v=eJ4RrYd6woY

लाईव क्लास 9.00 ला आहे

सर्वांनी नक्की जॉइन करा.

1 month ago

https://www.youtube.com/live/c5bohFmuJUE?si=L9J49gdtgJn6pnDB

लाईव्ह क्लास सुरू झालाय सर्वांनी जॉईन करा

1 month ago
अंकगणित - महत्वाचे प्रश्न भाग 40| …

अंकगणित - महत्वाचे प्रश्न भाग 40| Maths PYQ TCS Pattern

https://www.youtube.com/live/XrPDKHw6Acg?si=OWwrbSbYePnYzhzH

Live क्लास @6:00 सुरू

सर्वांनी नक्की जॉइन करा.

1 month ago

इंग्लिश ग्रामर - महत्वाचे प्रश्न भाग 44 | English Gramamr PYQ TCS Pattern

https://www.youtube.com/live/v7Iicojn5-o?si=Z4nW1gaSX4wTbHQk

लाईव क्लास 1.00 ला सुरू होत आहे

सर्वांनी नक्की जॉइन करा.

1 month ago

इंग्लिश ग्रामर - महत्वाचे प्रश्न भाग 44 | English Gramamr PYQ TCS Pattern

https://www.youtube.com/live/v7Iicojn5-o?si=Z4nW1gaSX4wTbHQk

लाईव क्लास 1.00 ला सुरू होत आहे

सर्वांनी नक्की जॉइन करा.

1 month ago
**रविवार स्पेशल कूपन कोड**

रविवार स्पेशल कूपन कोड

Code: SUPERSUNDAY

80% Off Today Only ✌️?

Hurry Up..!! ?
https://bit.ly/VidarbhaAcademy_App

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 weeks, 3 days ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 9 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months ago