SRI COMPETITIVE FORUM

Description
This channel is useful MPSC/UPSC/PSI DIRECT RECRUITMENT EXAM preparation...


सक्षम अधिकारी घडविण्यासाठी.........एक सामर्थ्यवान व्यासपीठ.

t.me/sri competitive forum
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 days, 2 hours ago

3 months, 1 week ago

जा.क्र. ०३९/२०२२, ०४०/२०२२, ०४१/२०२२, ०४२/२०२२, ०४३/२०२२ व ०४४/२०२२ लघुलेखन-टंकलेखन चाचणीच्या Response Sheet उपस्थित उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

3 months, 1 week ago

जा.क्र.०३९/२०२२ लघुलेखक (उच्च श्रेणी)(मराठी), जा.क्र.०४०/२०२२ लघुलेखक (उच्च श्रेणी)(इंग्रजी) व जा.क्र.०४१/२०२२ लघुलेखक (निम्न श्रेणी) (मराठी) संवर्गाकरीता दि.25, 26, 27 सप्टेंबर, 2024 व दि.3 ऑक्टोबर, 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21

3 months, 1 week ago

🔰चालू घडामोडी :- 10 SEP 2024

1) दरवर्षी 10 सप्टेंबर रोजी जगभरात 'जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन' साजरा केला जातो.

2) नेपाळ आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा पूर्ण सदस्य बनणारा 101 वा देश ठरला आहे.

3) केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह 10 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे '14C' च्या पहिल्या स्थापना दिन समारंभाला संबोधित करतील.

4) वस्तू आणि सेवा कर (GST) परिषदेने कर्करोगावरील औषधांवरील GST दर 12 टक्क्यांवरून '5 टक्के' करण्याचा निर्णय घेतला आहे.

5) भारत 25 ते 30 नोव्हेंबर दरम्यान नवी दिल्ली येथे 'ग्लोबल कोऑपरेटिव्ह समिट 2024' आयोजित करणार आहे.

6) गुजरातमधील सुरत शहराला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने प्रतिष्ठित 'स्वच्छ वायू सर्वेक्षण 2024' ही पदवी प्रदान केली आहे.

7) दिल्ली सरकारने राष्ट्रीय राजधानीत प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी फटाक्यांचे उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे.

8) पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 सप्टेंबर रोजी ग्रेटर नोएडा येथे 'सेमिकॉन इंडिया 2024' परिषदेचे उद्घाटन करतील. । [थीम :- "शेपिंग द सेमीकंडक्टर फ्यूचर"]

9) पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ते 18 सप्टेंबर दरम्यान गुजरातमधील गांधीनगर येथे 'ग्लोबल रिन्यूएबल एनर्जी इन्व्हेस्टमेंट कॉन्फरन्स 2024' च्या चौथ्या आवृत्तीचे उ‌द्घाटन करतील.

10) 09 सप्टेंबर रोजी चीनमध्ये झालेल्या 'एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत' भारताने जपानचा 5-1 ने पराभव केला.

11) नेपाळचे पहिले निवडून आलेले पंतप्रधान बीपी कोईराला यांची 111 वी जयंती 09 सप्टेंबर रोजी संपूर्ण नेपाळमध्ये साजरी करण्यात आली आहे.

12) ऊर्जा सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि युएई मध्ये 4 करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.

13 ) अबुधाबी डेव्हलपमेंट होल्डिंग कंपनी PJSC आणि गुजरात राज्य सरकार मध्ये फूड पार्क उभारण्यासाठी स्वतंत्र करार करण्यात आला आहे.

14) यानिक सिन्नर अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा 2024 पुरुष एकेरी जिंकणारा इटली देशाचा पहिला खेळाडू ठरला आहे.

15) आरोग्य आणि जीवन विमा हप्त्यासाठी जीएसटी दर निश्चित करण्यासाठी सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखाली मंत्री गटाची स्थापना करण्यात आली आहे.

16) तुहिन कांत पांडे यांची देशाच्या वित्त मंत्रालयाच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

17) स्वच्छ वायू सर्व्हेक्षण 2024 नुसार देशातील सुरत शहराला राष्ट्रीय स्वच्छ वायू शहर पुरस्कार देण्यात आला आहे.

5 months, 1 week ago
5 months, 1 week ago
5 months, 1 week ago
7 months, 3 weeks ago

जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023- तांत्रिक सहायक व दुय्यम निरीक्षक, रा.उ.शु. -उमेदवारांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 13 मे 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8883

7 months, 3 weeks ago

? चालू घडामोडी :- 28 एप्रिल 2024

◆ ‘जागतिक कार्यस्थळ सुरक्षा आणि आरोग्य दिन’ दरवर्षी 28 एप्रिल रोजी साजरा केला जातो.

◆ केंद्र सरकारने बांगलादेश, यूएई, भूतान, बहारीन, मॉरिशस आणि श्रीलंका येथे 99 हजार मेट्रिक टनांहून अधिक कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे.

◆ तिरंदाजी विश्वचषक 2024 मध्ये भारताच्या ज्योती सुरेखा वेनम, अदिती गोपीचंद स्वामी आणि प्रणित कौर यांनी महिलांच्या अंतिम फेरीत इटलीचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले आहे.

◆ केंब्रिज शिक्षक पुरस्कारासाठी केरळमधील 'जीना जस्टस' यांची निवड झाली आहे.

◆ भारताची पॅरा नेमबाज 'मोना अग्रवाल' हिने जागतिक नेमबाजी पॅरा स्पोर्ट्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

◆ श्रीलंकेच्या 'मट्टाला राजपक्षे आंतरराष्ट्रीय विमानतळा'च्या व्यवस्थापनाची जबाबदारी रशियन कंपनीसोबत संयुक्तपणे एका भारतीय कंपनीकडे सोपवण्यात आली आहे.

◆ दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे जागतिक शैक्षणिक आणि प्रशिक्षण प्रदर्शन ‘गेटेक्स 2024’ आयोजित करण्यात आले आहे.

◆ वरिष्ठ IRS अधिकारी अनुराग चंद्रा यांची रसायन आणि पेट्रोकेमिकल्स विभागात उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ पॉवरलिफ्टर 'गौरव शर्मा' याला अमेरिकन युनिव्हर्सिटी फॉर स्पोर्ट्स एक्सलन्सने मानद डॉक्टरेट दिली आहे.

◆ अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याची माचो स्पोर्ट्सने ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

◆ क्लेफिन टेक्नॉलॉजीज आणि जना बँकेने त्यांच्या Omnichannel Digital Banking Solution साठी IBSi डिजिटल बँकिंग पुरस्कार 2024 जिंकला आहे.

◆ TRAI ने ऑक्टोबर-डिसेंबर 2023 च्या तिमाहीसाठी "भारतीय दूरसंचार सेवा परफॉर्मन्स इंडिकेटर रिपोर्ट" जारी केला.

◆ अर्जुन बाबुताने ऑलिंपिक निवड चाचणी (OST) T1 मध्ये पुरुषांच्या 10M एअर रायफलमध्ये 254.0 गुणांसह विश्वविक्रम प्रस्थापित केला.[दिव्यांश सिंग पनवारचा विश्वविक्रम मागे टाकला]

◆ इंग्लंडमध्ये 2016 च्या वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये पॉवरलिफ्टर गौरव शर्मा ने दोन सुवर्णपदके जिंकली होती.

◆ IAF ने राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे पहिला शोध समारंभ आयोजित केला आहे.

◆ नरसिंग यादवची WFI च्या सात सदस्यीय ऍथलीट्स पॅनेलच्या अध्यक्षपदी निवड झाली.

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 days, 2 hours ago