👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉वर्दी मिळवायचीच असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 4 days, 14 hours ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 5 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 1 month, 3 weeks ago
मानव विकास निर्देशांक HDI २०२३-२४
13 मार्च 2024 रोजी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने अहवाल जाहीर केला
अहवालाचे शीर्षक ब्रेकिंग द ग्रीड लॉक ध्रुविकृत जगामध्ये सहकार्याची पुनरकल्पना
एकूण 193 देशांची यादी
अहवालातील प्रथम तीन देश
1. स्वित्झर्लंड
2. नॉर्वे
3. आइसलँड
शेवटच्या स्थानी सोमालिया
भारताचा क्रमांक 134
भारताचा समावेश मध्यम मानव विकास गटात
HDI काढण्याचे प्रमुख तीन निकष
• जन्मवेळचे अपेक्षित आयुर्मान
• शिक्षणाचा निर्देशांक
• जीवनमानाचा दर्जा
मानव विकास निर्देशांक
• पहिल्यांदा जाहीर 1990
• प्रेरणा मेहबूब उलहक, अमर्त सेन
• HDI चे जनक मेहबूब उलहक
2023-24 मध्ये भारत आणि जगातील महत्त्वाच्या पदांवर नियुक्त झालेल्या पहिल्या महिला
क्लॉडिया शीनबाम -
मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्रपती
जुडिथ सुमिनवा तुलुका-
काँगोच्या पहिल्या महिला पंतप्रधान
न्यायमूर्ती रितू बाहरी -
उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश
नईमा खातून -
अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू
मरियम नवाज -
पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री
गीता बत्रा -
जागतिक बँकेच्या जागतिक पर्यावरण सुविधेच्या पहिल्या महिला संचालक
साधना सक्सेना नायर -
भारतीय सशस्त्र दलातील वैद्यकीय सेवा महासंचालक
सुमन कुमारी -
BSF ची पहिली महिला स्नायपर
रश्मी शुक्ला -
महाराष्ट्र पोलिसांच्या पहिल्या महिला DGP
इदशिशा नौग्राग
मेघालयच्या पहिल्या महिला DGP
नादिया कॅल्विनो
युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा
बिल्किस मीर
ऑलिम्पिकमध्ये ज्युरी सदस्य म्हणून नियुक्त होणारी पहिली भारतीय महिला
पीटी उषा
भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा
नीना सिंग
CISF च्या पहिल्या महिला महासंचालक
कांचन देवी
भारतीय वनीकरण संशोधन आणि शिक्षण परिषद च्या पहिल्या महिला महासंचालक
अक्षता कृष्णमूर्ती
मंगळावर रोव्हर चालवणारी पहिली भारतीय नागरिक.
विटा दाणी
आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशन फाउंडेशनची पहिली भारतीय सदस्य
कॅप्टन गीतिका कौल
सियाचीनमध्ये तैनात होणारी पहिली महिला वैद्यकीय अधिकारी
मनप्रीत मोनिका सिंग
अमेरिकेतील पहिल्या महिला शीख न्यायाधीश
गीतिका श्रीवास्तव
पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या पहिल्या महिला प्रमुख
सेलेस्टे साऊलो (अर्जेंटिना)
जागतिक हवामान संघटनेच्या पहिल्या महिला महासचिव
रेना बर्नावी
सौदी अरेबियाची पहिली महिला अंतराळवीर
नौरा अल मात्रोशी
U.A.E. ची पहिली महिला अंतराळवीर
**Revision Booster Series...........
चालू घडामोडी | Current Affairs 2023-24
Topic - भारतातील प्रथम घडामोडी 2024
Video link**https://youtu.be/kqpgZ1hhwTM?si=PWX8MsRSC-XkkCJJ
Test Discussion batch मध्ये टाकले आहे
**चालू घडामोडी | Current Affairs 2023-24
Topic - महत्वाचे ऑपरेशन
Video link**https://youtu.be/o38_gcC4DMU?si=J6xca3kjvhfryAPe
IMP POINTS ??
?धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित होणारे : महाराष्ट्र भारतातील पाहिले राज्य
?गुगल क्लासरुम सुरु करणारं : महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य
?महिला आरक्षण देणारे : महाराष्ट्र हे पहिले राज्य
?समान नागरी कायदा विधेयक मंजूर करणारे : उत्तराखंड
?दिल्ली देशातील पहिले केरोसीनमुक्त शहर
?केरळ हे सर्वांना इंटरनेटचा मूलभूत हक्क देणारे पहिले राज्य बनले आहे
?आरोग्य हक्क कायदा’ लागू करणारे राजस्थान हे देशातील पहिले राज्य : राज्यस्थान
?मध्यप्रदेश :समन्स, वॉरंट ऑनलाइन बजावण्यासाठी नियम अधिसूचित करणारे पहिले राज्य बनले
?संकलन @Shrikant_tayade✅✅
ONE LINEAR IMP POINTS??
? हंगेरी येथे 16 ते 30 ऑगस्ट कालावधीत 18 वर्षाखालील बास्केटबॉल विश्वचसक स्पर्धा होणार आहे
?हंगेरी येथे होणाऱ्या 18 वर्षाखालील बास्केटबॉल विश्वचसक स्पर्धेसाठी भारताच्या कर्णधार पदी निवड झालेली अनया बॉल विश्वचसक स्पर्धेसाठी भारताच्या कर्णधार भावसार ही पुणे जिल्ह्याशी सबंधित आहे
?SEBI संस्थेने उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर 5 वर्षासाठी बंदी घातली आहे
?लुसाने डायमंड लीग स्पर्धेत निरज चोप्रा ने 89.49 मीटर भालाफेक करत रौप्य पदक पटकावले आहे
?पंजाब राज्य सरकारने लहान मुलांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आरंभ कार्यक्रम सुरू केला आहे
?जॉर्डन येथे सुरू असलेल्या 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत 57 किलो वजनी गटात भारताच्या नेहा सांगवान ने जपान देशाच्या सो सुसाई चा पराभव करत सुवर्ण पदक जिंकले आहे
?Airport Authority of India च्या चेअरमन पदी एम. सुरेश यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
?भारताने युक्रेन देशासोबत 2024-2028 साठी सांस्कृतिक सहकार्याचा कार्यक्रम करण्यासाठी करार केला आहे.
?संकलन @Shrikant_tayade✅✅
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉वर्दी मिळवायचीच असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 4 days, 14 hours ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 5 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 1 month, 3 weeks ago