𝗚𝘂𝗿𝘂𝗸𝘂𝗹 𝗣𝗿𝗮𝗯𝗼𝗱𝗵𝗶𝗻𝗶

Description
🕙 Gurukul prabodhini MPSC/UPSC🕚
✏ स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन ✏
✔✔ Founder - Dnyaneshwar Patil.🔐

👉Current Affairs📰
👉 PDF Notes.📋
👉MPSC /UPSC 📚
👉Join https://t.me/gurukulprabodhini
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 10 months ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 3 years, 6 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 11 months, 3 weeks ago

9 months, 3 weeks ago

जा.क्र. 047/2024 - पोलिस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023 – अंतिम उत्तरतालिका

9 months, 3 weeks ago
9 months, 3 weeks ago

आपण टेक्स्ट मेसेज केल्यानंतर या ग्रुप वर स्क्रीन शॉट टाकावा जेणेकरून आपले अनुकरण करून जास्तीत जास्त पोलीस बांधव टेक्स्ट मेसेज करतील.

11 months, 3 weeks ago
11 months, 3 weeks ago

BMC Act वरील सर्व प्रश्न सुद्धा नेहमीप्रमाणे आपल्या पुस्तकातून व ऑनलाईन बॅच मधून..

BMC निरीक्षक पदाच्या तयारीसाठी आपल्याकडे ऑनलाइन बॅच केलेल्या बहुतांशी विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत फोन करून व मेसेज द्वारे कळवले की, तिन्हीही सेशनमध्ये आपल्या ऑनलाईन बॅच व पुस्तकाच्या बाहेरचा एकही प्रश्न आला नाही.

लॉजिक व कन्सेप्ट वरील सर्व प्रश्न आपल्या ऑनलाइन बॅचच्या आधारे सोडवता आले.
काही विद्यार्थ्यांनी तर शेवटच्या दिवसात ऑनलाईन बॅच घेऊन सुद्धा आम्हाला जवळपास 100 पैकी 100 मार्क मिळतील, असा विश्वास व्यक्त केला.

धन्यवाद...

ज्ञानेश्वर पाटील
गुरुकुल प्रबोधिनी, पुणे

1 year ago

? राज्यसेवा मुख्य परीक्षा

? 2016 ते 2024

? सूक्ष्म विश्लेषण

? पेपर क्रमांक : 2

? विषय : मराठी

? विश्लेषक : अमोल पाटील

1 year, 2 months ago

?Dept.PSI पुढच्या टेस्ट ची तारीख
10 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता.
(ऑफलाईन आणि ऑनलाइन)

✍️ऑफलाइन आणि ऑनलाईन टेस्टची ऍडमिशन ऑफिसमध्ये सुरू आहेत.

धन्यवाद..
*जय हिंद
*

1 year, 2 months ago

जा.क्र. 414/2023 कृषि सेवेतील पदांचा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये समावेश करण्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दिनांक 1 डिसेंबर, 2024 रोजी आयोजित करण्यात येईल.

1 year, 2 months ago

सूचना:
आपण वयवाढीच्या संदर्भात जी लिंक टाकलेली होती ती Direct PSI ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असून ती Dept. PSI च्या संदर्भात नाही. कृपया याची नोंद घ्यावी.

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 10 months ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 3 years, 6 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 11 months, 3 weeks ago