👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 9 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 months, 2 weeks ago
नम्र निवेदन 🙏
आता , नक्की काय करायचंय हे तुम्हाला माहीत आहेच...
राज्यसेवा मुख्य ची तयारी सुरू असेल तर Combine बाबत load घेण्याचे कोणतेही कारण आपल्याकडे नसावे...
Combine साठी One Exam One Cut Off आहे , कमी score असेल तरीही मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू करणे संयुक्तिक राहील. असाही संयुक्त मुख्य परीक्षेचा अभ्यास पुढील पूर्व परीक्षेसाठी 💯 % कामी येनार आहेच...
So , 1-2 दिवसात Refresh होऊन पुन्हा जोमाने अभ्यास सुरू करा. Answer Key ची वाट पाहू नका आणि Ans key आल्यानंतर हरकती पाठवण्या च्या खेळात फार जास्त वेळ रमून पडू नका.
Answer Key आल्यानंतर Telegram Admins / Teachers Ecosystem मध्ये सालाबादप्रमाणे सपट परिवार महाचर्चा सुरू होतील. या पारावरच्या गप्पा कितीही गोड गोड वाटल्या तरीही त्यापासून लांब राहण्याची प्रगल्भता आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा.
निवेदन समाप्त.
**Thank You .
With Best Wishes ,
Arjun Shelar Sir
Join** @MPSCMadeEasyOfficial
Join @MPSCMarathi09
इतिहास , भूगोल , अर्थशास्त्र , राज्यशास्त्र चिल्लर प्रश्न होते. बहुतांश प्रश्नांना PYQs चा संदर्भ , बरेच प्रश्न repeat.
जात्याच गणितातील किडे किंवा ज्यांनी एखाद्या अनुभवी शिक्षकासमोर बसून गणितातील फार नाही परंतु जुजबी basic संकल्पना समजून घेतल्यात, PYQs / Practice Question चा सराव केलाय त्यांच्यासाठी पण Maths Reasoning सोपाच होता.
Current Affair सर्वांसाठीच unfair होता यावेळी so वरी नॉट
General Science मध्यम स्वरूपाचा होता.
Combine = जो 1 तासाच्या पेपर मध्ये Maths Reasoning चा correct कार्यक्रम लावू शकतो तो SR/STI चा Cut Off सहज पार करू शकतो.
- आपलाच अर्जुन शेलार
• दृष्टिक्षेप 2024 - ©DD सह्याद्री
• चालू घडामोडी 2024
• राष्ट्रीय घडामोडी , आंतरराष्ट्रीय आणि क्रीडा घडामोडी
• Notes by Arjun Sir#D_CAD_ByArjunSir#Current_Affairs#GroupBandC_2024 Join
D-CAD All filled PDFshttps://t.me/mpscMadeEasyOfficial/2465 D-CAD All Lectures#Old Lectures ( wrt Pdf 1 to 8 ) https://youtube.com/playlist?list=PLU6hWMngZ3vUcqHz2NxMtHcYTB3Choidj&si=aS04sDqi3US863mj#Latest Lectures ( wrt Pdf 9 to 11 ) https://t.me/dcadbyarjunsir/162?single
.
.
.
संयुक्त गट ब/क पूर्व साठी तूर्तास तरी आपल्या D-CAD series च्या ( 8 + 3 + दृष्टिक्षेप 2023 ) अशा 12 Pdf Notes sufficient राहतील असं वाटतंय. त्यांची चांगली तयारी करावी.
मुख्य परिक्षेसाठी अजून काही Notes काढाव्या लागतील. संयुक्त गट ब / क मुख्य परीक्षेच्या अगोदर त्यावरील Lectures टाकेल मी ?
★ राज्यसेवा पूर्व 2024 परीक्षेत चालू घडामोडींचे आलेले प्रश्न आणि D-CAD Lectires series ( Total : 19 - 20 Hrs ) मधील Notes चा संदर्भ
★ Logic / Approach / Option Elimination च्या आधारे सुटणारे प्रश्न
????
पावेल डुरोव आपल्याला पावेल ? अशी सध्यातरी सुतराम शक्यता नाही.
त्यामुळे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा 4 सभ्य मराठी शब्दांत उद्धार करून - आपण आपल्या Whatsapp Channel ला subscribe करून मार्क झुकेरभाऊ मंडळाला सरकारी मानवंदना - सलामी द्यावी अशी आपल्या चॅनेल च्या सर्व विश्वस्त - सभासदांना नम्र विनंती...?
Official Whatsapp Channel -
https://whatsapp.com/channel/0029VahbZS3ADTOJTf0xSI0m
MPSC Made Easy Official
84 85 86 33 86
टेलिग्राम बंद होणार ?
.................................................................
शक्यतो टेलिग्राम बंद होणार नाहीच. त्यामुळे आपले -
? Youtube channel आणि
? Application - वर Subscribe केले नाही तरी चालेल.? ?
Subscribe केल्यास तुम्हाला परीक्षेत प्रचंड फायदा होणार आहे.... त्यामुळे करूच नका. ?
#Ok_Sorry ??♂➡️
WhatsApp.com
MPSC Made Easy Official | WhatsApp Channel
MPSC Made Easy Official WhatsApp Channel. Official WhatsApp channel of MPSC Made Easy.***™*** We provide high quality content at an affordable price for - MPSC | State Service | Combine Group B & C Prelim + Mains Enquiry - 84 85 86 33 86 https://youtube.…
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 9 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 months, 2 weeks ago