Unlock a World of Free Content: Books, Music, Videos & More Await!

चालू घडामोडी 2024

Description
UPSC, राज्यसेवा, गट ब, गट क व सरळसेवा परीक्षा, पोलीस भरती सर्वांच्या साठी ...महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨
😊 @Sandip_admin 📲
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 1 week ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 weeks, 5 days ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 1 week, 2 days ago

2 hours ago
4 hours ago

Combine पूर्व परीक्षा 2024🌿

1) खूप चांगले मार्क्स देणारे विषय :- *⭐️*Polity- 15 *⭐️*Economic 15 *⭐️*Geography 10 *⭐️*History 10
____
Total 50

वरील 4 विषयात 50 पैकी 40 to 42 मार्क्स घ्यायचे.

2) मध्यम मार्क्स देणारे विषय:- *⭐️*चालू घडामोडी- 15 *⭐️*Science - 15 *⭐️*Math-Reasoning - 20
____
Total 50

वरील तीन विषयात 50 पैकी कमीत कमी 25 मार्क्स घेण्याचा प्रयत्न करावा.

नोट- वरील पद्धतीने जरी अभ्यास केलात तरी कमीत कमी 65 ते 67 मार्क्स पडू शकतात... फक्त 1) Silly Mistake होऊ देऊ नका 2) काहीही झालं तरी Confusion करून सोपे प्रश्न चुकवू नका..🌿**

@रेवण..**

*✉️***@ChaluGhadamodi2023

14 hours ago
1 week ago

पोलीस भरती चालू घडामोडी sample.pdf

1 week, 1 day ago

महाराष्ट्र_शासनाच्या_सर्व_योजना*******🌐***@ChaluGhadamodi2023

1 week, 1 day ago

Don't Be Confused.....✍️

राज्य क्रीडा दिवस - 15 जानेवारी

राष्ट्रीय क्रीडा दिवस - 29 ऑगस्ट

आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस - 6 एप्रिल

जागतिक ऑलिम्पिक दिवस - 23 जून

यामध्ये confuse होऊ नका 👍****

*📩***@ChaluGhadamodi2023

2 weeks, 1 day ago

❇️ **एप्रिल महिन्यातील महत्वाचे दिवस आणि तारखा :-

➤ 16 एप्रिल ते 30 एप्रिल 2023**

17 एप्रिल दिनविशेष :-
◆ जागतिक हिमोफिलिया दिवस

18 एप्रिल दिनविशेष :-
◆ जागतिक वारसा दिवस

19 एप्रिल दिनविशेष :-
◆ जागतिक यकृत दिन

20 एप्रिल दिनविशेष :-
◆ चीनी भाषा दिन

21 एप्रिल दिनविशेष :-
◆ राष्ट्रीय नागरी सेवा दिवस
◆ जागतिक सर्जनशीलता आणि नवोन्मेष दिन

22 एप्रिल दिनविशेष :-
◆ जागतिक वसुंधरा दिवस

23 एप्रिल दिनविशेष :-
◆ जागतिक इंग्रजी दिवस
◆ जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन
जागतिक पुस्तक दिन 3 मार्च रोजी साजरा केला जातो.

24 एप्रिल दिनविशेष :-
◆ आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी दिन
◆ राष्ट्रीय पंचायती राज दिवस
◆ बहुपक्षीयता आणि शांततेसाठी मुत्सद्दीपणाचा आंतरराष्ट्रीय दिवस
◆ जागतिक प्रयोगशाळा प्राण्यांसाठी दिवस

25 एप्रिल दिनविशेष :-
◆ जागतिक मलेरिया दिन
◆ आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी दिन
◆ आंतरराष्ट्रीय Girls In ICT दिवस

26 एप्रिल दिनविशेष :-
◆ जागतिक बौद्धिक संपदा दिवस
◆ आंतरराष्ट्रीय चेर्नोबल दुर्घटना स्मृतिदिन

28 एप्रिल दिनविशेष :-
◆ कार्यस्थळ सुरक्षा आणि आरोग्यनिगा दिन

30 एप्रिल दिनविशेष :-
◆ आयुष्यमान भारत दिन

विशेष दिन सप्ताह :- 2023
◆ जागतिक लसीकरण सप्ताह
◆ कालावधी :- 24 ते 30 एप्रिल 2023
**━━━━━━━━━━━━━━━━━━

🏆 जॉईन :-** @chalughadamodi2023

2 weeks, 1 day ago

⭐️TEST Series book पोलीस भरती**सॅम्पल PDF नक्की वाचा

😍 दुकानात 220 ते 240 रुपयाला मिळत**

2 weeks, 1 day ago

🚨 SR/ASO/PSI/STI यापैकी एकापेक्षा अधिक पदावरती निवड झाल्यानंतर कोणते पद निवडावे याबाबत खूप जणांचे मेसेज व कॉल येत आहे त्याबाबत काही अनुभव कथन येथे करतो.

1.SR (दुय्यम निबंधक मुद्रांक शुल्क): या पदाबाबत अधिक सांगायची आवश्यकता नाहीये.

2. PSI :
१००% पोलीस प्रशासनाची आवड आहे यात अजिबात Confusion नाही अशा मुलांनी PSI घ्यायला पाहिजे.
थोडी जरी चलबिचलपणा असेल तर दुसरा पद निवडायला काही हरकत नाही.

3. ASO (मंत्रालय)
मुलांनी : पद घ्यायला हवं त्यासाठी

सकारात्मक बाबी
१. प्रमोशन खूप लवकर होतील २.चांगला जनसंपर्क वाढेल ३.आपल्या जर ओळखी चांगल्या झाल्या तर मंत्री कार्यालयामध्ये सुद्धा काम करता येईल. ४. तिथे राहून सुद्धा पहिली दोन वर्ष अभ्यास करता येतात (स्व अनुभव) ५. मुंबई राहायला खूप वाईट आहे असा निगेटिव्ह विचार अजिबात करू नका दोन ते तीन महिन्यानंतर मुंबईचं वातावरण आपल्याला एकदम चांगलं वाटायला लागेल.

मुलींसाठी : १. मुलींसाठी सुद्धा खूप चांगली पोस्ट आहे कारण मी प्रत्येक विभागामध्ये जास्त काम व कमी कामाची डेक्स असतात. २. एकाच ठिकाणी ऑफिस असल्यामुळे कुटुंबाकडे सुद्धा व्यवस्थित वेळ देता येईल.

( पण काही जणांचा असं मत असू शकेल की मला फक्त शासकीय नोकरी हवी व त्यासोबत मी पूर्णवेळ फॅमिलीच द्यायची असेल तर ASO नका घेऊ)

  1. STI
    अभ्यास करायला खूप वेळ मिळतो म्हणून मुलं STI पद घेतात पण इतर पदावर सुद्धा पहिली एक-दोन वर्ष अभ्यास करायला मिळतात त्यामुळे अभ्यास या एकाच गोष्टीमुळे STI पद घेऊ नका.

सकारात्मक :
अभ्यासाला वेळ मिळतो.
काम कमी आहे.
गावाकडे जिल्ह्याच्या ठिकाणी पोस्टिंग होऊ शकते.

नकारात्मक :
प्रमोशन ला उशीर आहे.
संपूर्ण कार्यकाळ एक सारख्याच पदावरती काम करावा लागेल.

(काही जणांचे गावाकडे खूप चांगली शेती असते व त्याकडे पाहण्यासाठी घरी माणसे कमी असतात त्या मुलांनी किंवा आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी गावाकडे कोणी नाहीये अशा मुलांनी व मला शांतपणे दहा ते पाच शासकीय काम करायचा आहे व त्यानंतर माझा व इतर लोकांचा काहीही संपर्क नसावा व कामाचे जास्त तणाव येऊ नये यासाठी हे पद उत्तम आहे.)

🔻वरील मते ही माझी वैयक्तिक व अधिकारी मित्रांच्या सल्ल्यानुसार एकत्र करून तुम्हाला दिलेली आहेत यापेक्षा काही मत वेगळं असू शकतं पण तुम्हाला निर्णय घेण्यासाठी एक प्रांजळ मत देण्याचा प्रयत्न केला आहे.

✍️ आपला,
येमाजी धुमाळ सर

1.ACST 2022
2. CO - 2021 ( सद्या पदाचे प्रशिक्षण सूरू आहे)
3. DSLR - 2020 (१ वर्ष)
4. ASO - 2019(३ वर्ष ८ महीने काम)
5.कर निर्धारण नगर परिषद - 2018 (६महीने काम)
6.SID 2018

🌐@ChaluGhadamodi2023

2 months, 2 weeks ago
***❇️*** **नवे मराठा आरक्षणही उच्च न्यालायीन …

❇️ **नवे मराठा आरक्षणही उच्च न्यालायीन वादात

◾️राज्य मागासवर्गीय अयोगालाच आव्हान
◾️दोन आठवड्यात होणार सुनावण**

🌐 @ChaluGhadamodi2023

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 1 week ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 weeks, 5 days ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 1 week, 2 days ago