Talathi - तलाठी

Description
तलाठी भरती विषयक सर्व प्रकारचे मार्गदर्शन केले जाईल , आपल्या सर्व मित्रांना हे चॅनेल जॉईन करायला सांगा / करून द्या . @MahaTalathi

@eMPSCkatta
@Jobkatta
@eMegeBharti
@Marathi
@MPSCEnglish


Telegram.me/MahaTalathi
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated hace 11 meses, 2 semanas

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated hace 3 años, 7 meses

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated hace 1 año

hace 3 años, 9 meses

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 (जाहिरात क्रमांक 61/2021) लेखी परीक्षेचा निकाल जाहीर.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts

hace 3 años, 9 meses

राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020 (जा. क्र. 60/2021) लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts

hace 3 años, 9 meses

महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2021 प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत.

हॉल तिकीट पाहण्यासाठी येथे भेट द्या - https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/admitCardLogin

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts

eformsmpsc.org.in

MPSCONLINE

hace 3 años, 9 meses

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2019 (जाहिरात क्रमांक 08/2019) पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts

hace 3 años, 9 meses

दुय्यम निबंधक (श्रेणी 1) व मुद्रांक निरीक्षक, गट-ब, (अराजपत्रित)' संवर्गाचे सेवाप्रवेश नियम शासनाकडून अधिसूचित करण्यात आले आहेत. प्रस्तुत पदांची भरती आगामी काळात महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षेमधून करण्यात येईल.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts

hace 3 años, 9 meses

जाहिरात क्रमांक 106/2021 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 च्या पदसंख्येतील वाढीसंदर्भातील शुद्धिपत्र (Corrigendum) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेद्वारे एकूण 405 पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts

hace 3 años, 10 meses
**\_\_\_\_|| SpardhaGram ||\_\_\_\_**

____|| SpardhaGram ||____

आगामी राज्यसेवा मुख्य आणि संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व गट क परीक्षा 2020 साठी

संपूर्ण मराठी व्याकरण

स्पेशल Online बॅच

मार्गदर्शक: यशवंत सोलाट सर

मराठी व्याकरण शिका, तुमच्या वेळेनुसार कधीही...! कोठेही...!

अधिक माहितीसाठी स्पर्धाग्रामचे App Download करा: https://bit.ly/39vTCfr

संपर्क:
स्पर्धाग्राम: 9604020277
सोलाट सर: 9763603597

जॉईन करा @SpardhaGram

hace 3 años, 10 meses
----- MajhiTest -----

----- MajhiTest -----

◆Departmental PSI पूर्व परीक्षा 2022◆

|--|पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय पूर्व परीक्षा 2022 टेस्ट सिरीज|--|

आजच बुकिंग करा आणि मिळावा 50% सूट

घरपोच पोस्टल टेस्ट मागवण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या:

भेट द्या: https://spardhagram.com/book/departmental-psi-preliminary-test-series-2022-majhitest-com-383

टेस्ट ऑनलाइन सोडवण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या -

मोबाईल युसर: आजच भेट द्या: www.m.majhitest.com

PC/Laptop युसर:
http://majhitest.com

किंवा खालील लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करा माझी टेस्ट अँड्रॉइड ऍप्लिकेशन-
https://rb.gy/jobmf3
संपर्क: 9552251100

जॉईन करा @MajhiTest

hace 3 años, 10 meses
**गुट्टे अकॅडमी, पुणे.**

गुट्टे अकॅडमी, पुणे.

MPSC (राज्यसेवा), PSI/STI/ASO/Dept.PSI व इतर सरळसेवा परीक्षा

मराठी व्याकरण (Offline Batch)
अद्ययावत व्याकरण + शब्दसंग्रह + रिव्हिजन + टेस्ट सिरीज + MPSC पेपर विश्लेषण

मोफत कार्यशाळा

शनिवार, दि. 5 मार्च 2022, सायं: 4 वाजता

मार्गदर्शिका: डॉ. आशालता गुट्टे मॅडम

नावनोंदणी आवश्यक

प्रवेश सुरू

संपर्क: 7507389717

जॉईन करा @MPSCPune

hace 3 años, 10 meses
**दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/ मुद्रांक निरीक्षक, गट-ब …

दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/ मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित)महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखालील महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक यांच्या आस्थापनेवरील दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/ मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) संवर्गाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत आणण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

शासनाकडून प्रस्तुत संवर्गाचे सेवाप्रवेश नियम अंतिम झाल्यानंतर आयोगाकडून भरतीप्रक्रिया सुरू करणे शक्य होईल.

शासनाकडून वेळेवर मागणीपत्र प्राप्त झाल्यास प्रस्तुत संवर्गाची पदे आगामी काळात महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त परीक्षेकरीता प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीद्वारे भरण्यात येतील.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated hace 11 meses, 2 semanas

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated hace 3 años, 7 meses

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated hace 1 año