👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated vor 23 Stunden
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 Jahre, 6 Monate her
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 1 Monat, 4 Wochen her
#sscgd2024-25
बृहन्मुंबई महानगरपालिका : कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या परीक्षेची तयारी कशी कराल ?
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांतील कार्यकारी सहायक (लिपिक) एकूण १,८४६ रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात प्रकाशित झाली आहे.
उमेदवारांची निवड : बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षेतील गुणांच्या आधारे
माध्यम : मराठी
कालावधी : १०० मिनिटे
प्रश्न : १००
गुण : २००
विषय : 1. मराठी भाषा आणि व्याकरण – 25 प्रश्न
2. इंग्रजी भाषा आणि व्याकरण – 25 प्रश्न
3. सामान्यज्ञान : – 25 प्रश्न
4. बौद्धिक चाचणी– 25 प्रश्न
1. सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित तसेच स्थानिक बाबी/वैशिष्ट्ये आणि चालू घडामोडींशी निगडीत प्रशन अंतर्भूत असतील. बौद्धिक चाचणी परीक्षेचे स्वरूप पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असेल. मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही.
2. इंग्रजी भाषा व व्याकरण या विषयाची ऑनलाइन परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल तसेच मराठी भाषा व व्याकरण,
3. सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयांची ऑनलाइन परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येईल.
दर्जा : प्रश्नप्रत्रिकेचा दर्जा, पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. परंतु, त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इ.12 वी) दर्जाच्या समान राहील.
परीक्षेचे स्वरूप व संबंधित सूचना:
1. BMC ने संगणक-आधारित प्लॅटफॉर्मवर आयोजित केलेल्या सर्व MCQ आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य कालमर्यादित विभाग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षK प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर परीक्षेची सुरक्षा आणि महत्त्व वाढवण्यासाठी हा उपाय लागू करण्यात आला आहे
2. या परीक्षांमधील प्रश्नपत्रिका विविध कालमर्यादित गटांमध्ये विभागल्या जातील. उदाहरणार्थ, BMC-GAD परीक्षेत, प्रश्नपत्रिकेत चार कालमर्यादित विभाग (A, B, C आणि D) असल्यास, प्रत्येक विभागात 25 प्रश्न असतील आणि 25 मिनिटांचा वेळ दिला जाईल. आधीच्या विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण केल्याशिवाय उमेदवारांना पुढील विभागात जाता येणार नाही. याव्यतिरिक्त, उमेदवारांना दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर त्या गटातील प्रश्नांचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्यांच्या प्रतिसादात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. आधीच्या विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागातील प्रश्न आपोआप सुरू होतील.
3. उमेदवारांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असो वा नसो असा कोणताही प्रश्न पुनरावलोकनासाठी चिन्हांकित करण्याचा पर्याय दिला जातो. याचा अर्थ असा की उमेदवारांनी चिन्हांकित केलेले प्रश्न हे त्या विभागासाठी दिलेली वेळ संपण्यापूर्वी उमेदवार पुन्हा पाहू शकतात. पुनरावलोकनासाठी चिन्हांकित केलेल्या प्रश्नांचे मूल्यांकन केले जाईल हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
संदर्भ पुस्तके :
1. बृहन्मुंबई महानगरपालिका ऑनलाइन भरती परीक्षा-के सागर/ मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व चालू घडामोडी आणि बुद्धिमत्ता चाचणी या चारही घटकांच्या एकत्रित अभ्यासासाठी
2. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक (लिपिक) भरती परीक्षा 43 सराव प्रश्नपत्रिका : विनायक घायाळ व विद्या देशपांडे/ चारही घटकांवर प्रश्न आणि चालू घडामोडी व बृहन्मुंबई महानगरपालिकेसंबधीची माहिती.
3. बुद्धिमत्ता चाचणी - के सागर/सचिन ढवळे/ अनिल अंकलगी
4. स्मॉलेस्ट जनरल नॉलेज - विनायक घायाळ (GK व चालू घडामोडींसाठी)
5. चालू घडामोडी - परिक्रमा मासिक व कोणतेही इतर पुस्तक-Smallest GK/ Ksagar
6. मराठी - के सागर/ बाळासाहेब शिंदे/ डॉ.आशालता गुट्टे/ विनायक घायाळ
7. इंग्रजी - के सागर/ बाळासाहेब शिंदे
8. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक (लिपिक) पूर्वीच्या घटकनिहाय स्पष्टीकरणात्मक ऑनलाईन 40 प्रश्नपत्रिका- के सागर/ विनायक घायाळ व विद्या देशपांडे
(कृपया सदर माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका : कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेअर करावी ही विनंती)
मित्रांनो,
आपल्या या चॅनेलवर विचारल्या जाणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला व्हिडिओद्वारे स्पष्टीकरणाच्या स्वरूपात द्यावीत असे आपल्यापैकी काही मित्रांचे म्हणणे आहे तेव्हा खालील लिंक ला क्लिक करून युट्युब चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा.
तसेच आपले काही विचार असतील तर तेथे कमेंट मध्ये नक्की नमूद करा.
धन्यवाद??
प्रामाणिकपणे अभ्यास करून आपले भवितव्य घडवू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने या चॅनेलचे सदस्यत्व आवर्जून घ्यावे तथा आपल्या मित्रांनाही याची कल्पना द्यावी.
????
https://youtube.com/@vinayakghayalstudy?si=tznHyOZMd_ClMjnP
https://youtube.com/@vinayakghayalstudy?si=tznHyOZMd_ClMjnP
अथवा खालील QR कोडला स्कॅन करून देखील तुम्ही या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करू शकता.??????
YouTube
Vinayak Ghayal Study
A channel for the study of all state level competitive examinations.
एमपीएससी नागरी सेवा संयुक्त परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय
महाराष्ट्र कृषि सेवेतील गट अ, गट ब व गट ब (कनिष्ठ) संवर्गातील पदांच्या मागणीपत्रांच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, प्रस्तुत संवर्गाकरिताची जाहिरात येत्या २-३ दिवसांत प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच या सेवेतील संवर्गाकरिता पूर्व परीक्षेचे आयोजन ऑक्टोबर २०२४ अखेरपर्यंत करण्यात येईल.
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated vor 23 Stunden
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 Jahre, 6 Monate her
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 1 Monat, 4 Wochen her