👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 2 weeks, 3 days ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 9 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 months ago
GDP चे आधारभूत वर्ष 2011-12 ऐवजी 2022-23 होणार
Combine group B बरोबरच group C ची exam पण postpone होईल असा संदर्भ लोकसत्ता ने दिला आहे..... एक दोन दिवसात आयोगाचे notification आल्यानंतर त्या बद्दल चित्र स्पष्ट होईलच..... ????
अभ्यासातून रिलॅक्स होऊन स्वतःचा mindset बदलू नका.... स्वतःला एक deadline देऊन आहे त्या जोमाने अभ्यास सुरू ठेवा जेणेकरून अभ्यास पूर्ण करून तुम्हाला इतर टेस्ट सिरीज च्या माध्यमातून स्वतःची practice करता येईल..... त्यातून तुम्हाला exam च्या वेळी करायचे टाइम मॅनेजमेंट आणि speed with accuracy या घटकांवर काम करता येईल .... जेणेकरून prelim परीक्षा पास होऊन विश्वासाने मुख्य परीक्षेचा अभ्यास नंतर करता येईल..... त्यामुळे
stay focused on your goal and keep studying.....
#SCF #COMBINEB&C
?नीती आयोगाचे संदर्भात -
NITI - National Institution for Transforming India
( नियोजन आयोगाच्या जागी )
स्थापना - 1 जाने. 2015
मुख्यालय - नवीन दिल्ली
अध्यक्ष - PM
उपाध्यक्ष - सुमन बेरी
विधान परिषद सभापती - राम शिंदे
विधान परिषद उपसभापती - डॉ. नीलम गोऱ्हे
विधान सभा अध्यक्ष - राहुल नार्वेकर
जा.क्र. 414/2023 कृषि सेवेतील पदांचा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये समावेश करण्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दिनांक 1 डिसेंबर, 2024 रोजी आयोजित करण्यात येईल. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
**राज्यसेवा 2024 मागणीपत्र
मुख्याधिकारी गट अ - 26 जागा
आधीच्या 431 + CO 26 = 457 जागा झालेल्या आहेत.
DC, DySP, तहसीलदार, ना. तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी इ. जागांचे मागणीपत्र गेल्यास 500+ होऊ शकतात.
या जागांचे मागणीपत्र जाण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.**
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 2 weeks, 3 days ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 9 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 months ago