🏆 🇲PSC 🇰atta 🏆

Description
😍 𝙼𝙿𝚂𝙲 राज्यसेवा संपूर्ण अभ्यासाठी

🧑‍🏫 मार्गदर्शन
🧑‍🏫 𝚃𝚛𝚒𝚌𝚔𝚜
🧑‍🏫 संपूर्ण 𝙽𝚘𝚝𝚎𝚜

🏆 स्वप्नांच्या वाटेकडे एक ध्येयवेडा प्रवास🏃🏃‍♀

⭕️ For Promotion Contact 👉 @mpsc_ad
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 days, 1 hour ago

1 month, 2 weeks ago

📌#Preliminary | संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका अंतिम उत्तरतालिका सहित

👍 अत्यंत आनंदाची बातमी......
🏃‍♂खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव उपलब्ध करून देत आहे.

📌🎓 संयुक्त गट क पुर्व परीक्षा सन 2022-2011 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका व त्यांची अंतीम उत्तरतालिकेनुसार टिक करून देत आहे.

➡️🔳 GROUP B Post
• Police Sub Inspector
• State Tax Inspector
• Assistant section officer
• Sub Registrar

➡️🔳 GROUP C Post
• Excise PSI
• Industry Inspector
• Technical Assistant
• Tax Assistant
• MPSC clerk

👍नक्की अभ्यासा आणि आपल्या Telegram Save Massage Box मध्ये Save करून ठेवा आणि आपल्या सहकाऱ्यांना नक्कीच शेअर करा.!!!*💞*👌*👌*👌*👌*👌*👌*👌*👌*👌****


@MPSC_vision

1 month, 2 weeks ago

**11वी च्या स्टेट बोर्ड इतिहासातील MCQ

📌उत्तरे टिक करुन दिली आहेत.**

@MPSC_vision 🔥

1 month, 2 weeks ago

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

8 नोव्हेंबर 2024

🔖 प्रश्न.1) "रुस्तम-ए-हिंद 2024" ही कुस्ती स्पर्धा कोणी जिंकली आहे ?

उत्तर - सिंकदर शेख

🔖 प्रश्न.2) नुकताच चर्चेत आलेला हरमीत देसाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

उत्तर – भारतीय टेबल टेनिस खेळाडू

🔖 प्रश्न.3) जागतिक स्तरावर सर्वात तरुण-रेट केलेला FIDE बुद्धिबळपटू कोण बनला ?

उत्तर – अनिश सरकार

🔖 प्रश्न.4) पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद कोठे झाली?

उत्तर – नवी दिल्ली

🔖 प्रश्न.5) भारत-व्हिएतनाम सराव 'विनबॅक्स 2024'ची 5वी आवृत्ती कोठे सुरू झाला?

उत्तर – अंबाला

🔖 प्रश्न.6) भारत-इंडोनेशिया संयुक्त स्पेशल फोर्सेस गरुड शक्ती सरावाच्या 9व्या आवृत्तीला कोठे सुरुवात झाली?
उत्तर – इंडोनेशिया

🔖 प्रश्न.7) आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

उत्तर - आशिष खन्ना

🔖 प्रश्न.8) दरवर्षी 'राष्ट्रीय कर्करोग जागृतता दिवस' कधी साजरा करण्यात येत असतो ?

उत्तर - 9 नोव्हेंबर


✈️ @MPSC_vision

1 month, 2 weeks ago

✔️एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत 102 जागांसाठी भरती [ICDS]

🔰पदाचे नाव :- मुख्यसेविका गट-क

🔴शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी.

🟢वयाची अट :- 03 नोव्हेंबर 2024 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

➡️नोकरी ठिकाण :- महाराष्ट्र

💠Fee :- खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :-~~03 नोव्हेंबर 2024~~ 10 नोव्हेंबर (11:55 PM)

📌Apply Link :- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html
*➡️*अधिकृत वेबसाईट :- https://icds.gov.in/

@MPSC_vision*🔥***

1 month, 3 weeks ago

विविध विभाग आणि परीक्षा कोण घेणार माहिती...
BMC कार्यकारी सहायक - TCS
BMC निरीक्षक - TCS
आदिवासी विकास निरीक्षक - IBPS
समाजकल्याण विभाग - TCS
महिला व बालविकास विभाग - TCS
महिला व बालविकास ICDS
     मुख्यासेविका - TCS

@MPSC_vision*🔥***

1 month, 3 weeks ago

♦️👉**BOB SO Notification Out

♦️👉Last date- 19 Nov**


✈️ @MPSC_vision

1 month, 3 weeks ago

*🟣*25 October Update*🟣**📌*सारथी मार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षेच्या प्रतिक्षा यादी प्रसिद्ध.https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5639*📌*महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 2024*https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5643📌*UPSC मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2025https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5644*📌*महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा अभ्यासक्रमhttps://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5649*📌*1 नोव्हेंबर पासून नवीन जमीन मोजणी धोरण लागू होणार असून सर्व प्रक्रिया ऑनलाईन.https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5652*📌**राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 अंतिम निकाल.https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5651

1 month, 3 weeks ago

**1 नोव्हेंबर पासून नवीन जमीन मोजणी धोरण लागू होणार असून सर्व प्रक्रिया ऑनलाईन.

दोन प्रकारे मोजणी होईल

ग्रामीण भागातील नियमीत मोजणीसाठी 2 हजार रुपये तर द्रुतगती मोजणीसाठी 8 हजार रुपये तर शहरी भागासाठी नियमीत मोजणी 3 हजारात होईल.

ऑनलाईन अर्ज**
emojni2.mahabhumi.gov.in/web/login

1 month, 3 weeks ago

जा. क्र. 039/2022 उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी), गट ब (अराजपत्रित) - संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.


✈️ @MPSC_vision

5 months ago

♦️?**SEBI GR A 2024 PHASE I ADMIT CARD OUT

♦️?लिंक- https://ibpsonline.ibps.in/sebimarc24/oecla_jul24/login.php?appid=27998d6d0caec556cfbbf2b5798858a2 ♦️?Exam Date-27 July, 2024
**➗
*♦️*? जॉईन -**@MPSC_vision

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 days, 1 hour ago