Unlock a World of Free Content: Books, Music, Videos & More Await!

COMBINE 𝖦𝗎𝗂𝖽𝖺𝗇𝖼𝖾 ™

Description
📚 Combine B & C 2024 साठी मार्गदर्शन.

🚩 आमचे YOU TUBE CHANNEL 👇

https://youtube.com/@SGTeamPune?si=_ZYDC2clME3DtDRY

📱 #Team Contact : @SGTeamPune

💥 सचिन गायकवाड व टीम, पुणे.
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago

1 month, 2 weeks ago

मित्रांनो ,

ध्येय मिळविण्याची जोखीम घेत असतांना समोरील प्रतिस्पर्धी कोण आणि किती ताकदवर आहे याचा विचार कधीच करू नका, कारण ध्येय साध्य करणे हे फक्त ताकदीचे काम नाही तर त्यासाठी मेहनत, जिद्द, आणि प्रामाणिकपणा आवश्यक असतो..

https://www.instagram.com/sachingaikwad.96 *❤️ शुभ रात्री ❤️***

1 month, 2 weeks ago

#PSI_ground 2022
♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा उमेदवारनिहाय सुधारित कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

👉 #Namewise list

1 month, 2 weeks ago

♦️👉 क्लार्क निकालाबाबत....
मागील खूप दिवसांपासून क्लार्क निकाल या आठवड्यात लागेल , आज लागेल , उद्या लागेल , प्रत्येक Admin आपल्याला परीने अंदाज लावत आहे.. पण यात नुकसान होत आहे ते तुम्हा विद्यार्थ्यांचे.

आमचं सरळ सरळ सांगणं आहे एक विद्यार्थी म्हणून तुम्ही Result तर लावू शकत नाहीत मात्र तुम्ही आणखी जास्त typing practice करून तुमची स्वतःची एक जागा स्ट्राँग करू शकता.. Result लागत नाही म्हणून बरेच विद्यार्थी ढिल्ले ( दुर्लक्ष ) पडले आहेत , या संधीचे जो फायदा घेईल तो नक्कीच जिंकेल.👍

🚨टीम @Combine_guidance आपलेच ,
सचिन सर & टीम , पुणे.

1 month, 3 weeks ago

♦️ गट क निकाल बाबत ( क्लार्क & Tax Asst) या आठवड्यात कोणत्याही दिवशी अचानक लागण्याची दाट शक्यता आहे..👍 🚨 टीम : @Combine_guidance

1 month, 3 weeks ago

#Excise sub insepctor 2023
♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.3 एप्रिल 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

👉 #General merit list

♦️@Combine_guidance

1 month, 3 weeks ago

*♦️*#SEBC प्रमाणपत्र बाबत महत्वाचे..

👉 पोलीस भरती चा फॉर्म भरताना अंतिम दिनांक पूर्वी काही उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास...
अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी केलेला अर्जाची पोचपावती जोडून आवेदन अर्ज सादर करावा...**

*👉 मात्र पोलीस भरती कागदपत्र पडताळणी वेळी तुमच्याकडे विहित नमुन्यातील सर्व कागदपत्र असणे आवश्यक आहे..*

🚨टीम @Combine_guidance

2 months ago
2 months ago

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणा-या परीक्षांसाठी प्रतिरोधित करण्यात आलेल्या उमेदवारांची सन 2011 पासूनची काळी यादी

(फेब्रुवारी 2024)

🚨@Combine_guidance

2 months ago
2 months, 1 week ago

♦️#PWD JE ऑर्डर.. 🔥👍

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago