ⓂⓅⓈⒸ क्रांती?

Description
◆ MPSC (राज्यसेवा)
◆ PSI-STI-ASO
◆ Agriculture Exam
◆ आरोग्य भरती
◆ तलाठी
◆ ग्रामसेवक
∆ पोलीस भरती
For promotion ???
संपर्क ? @Rjadhav3755
@yogi1805

(? क्लास/पुस्तक/App जाहिरात )
( 85k+ Subscriber )
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉वर्दी मिळवायचीच असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 6 days, 15 hours ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 6 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 4 weeks ago

2 months, 1 week ago
**रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक भरती प्रक्रिया …

रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक भरती प्रक्रिया स्थगित@mpsc_kranti2023

2 months, 1 week ago
[**#GDP**](?q=%23GDP) **India to be fastest-growing economy …

#GDP India to be fastest-growing economy in 2024@mpsc_kranti2023

2 months, 1 week ago

*♦️अहिल्यानगर (अहमदनगर ) #ADCC *जाहिरात..

? क्लार्क एकूण पदे 687.**

2 months, 2 weeks ago

**राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023

जवानांच्या शारिरीक व मैदानी चाचणीचे वेळापत्रक**

2 months, 2 weeks ago
***♦️*****बॉम्बर ड्रोन..

♦️**बॉम्बर ड्रोन..

? भारताने बनविले हवेतून क्षेपणास्त्र डागणारे ड्रोन**@mpsc_kranti2023

2 months, 2 weeks ago

राज्यसेवा परीक्षा 2024

खालील पदांची एकही जागा आलेली नाही

  1. उप संचालक / प्रकल्प अधिकारी (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (श्रेणी एक) उपायुक्त गट अ)
  2. पोलीस उप अधीक्षक (Dy.SP)
  3. उप निबंधक, सहकारी संस्था, गट अ
  4. मुख्याधिकारी वर्ग अ
  5. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गट अ
  6. शिक्षणाधिकारी गट अ
  7. बाल विकास प्रकल्प अधिकारी गट अ
    8 तहसीलदार गट अ

असे वर्ग अ मधील 16 पैकी 8 पदांची एकही जागा आलेली नाही.

  1. उपशिक्षणाधिकारी गट ब
  2. MPSC कक्ष अधिकारी गट ब
  3. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब
  4. लेखा अधिकारी, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट ब
  5. अधीक्षक, निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था गट ब
  6. मुख्याधिकारी गट ब
  7. सहायक निबंधक सहकारी संस्था गट ब
  8. उपअधीक्षक भूमी अभिलेख गट ब
  9. नायब तहसीलदार गट ब
  10. सहायक नियंत्रक शिधावाटप गट ब

वर्ग ब मधील 19 पैकी 10 पदांची एकही जागा आलेली नाही.
सद्यःस्थिती नुसार राज्यसेवा जाहिरात आता पर्यंत 431 जागांची आलेली असून त्यात टोकाचा प्रयत्न केला गेला तर महसूल आणि गृह विभागातील विक्रमी जागांची वाढ होऊ शकते.

5 months, 1 week ago
***⭕️******♦️*****ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू …

⭕️♦️**ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका
स्वप्न मनात धरलेलं कधीच सोडू नका,

पावलोपावली येतील कठीण प्रसंग...
फक्त मित्रोहो ध्येय पूर्ण होई पर्यत हार मानू नका,

कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच आहे,

कौतूक प्रेरणा देते आणि
टीका सुधारण्याची संधी देते. ??

✔️**@mpsc_kranti2023

5 months, 1 week ago

⭕️♦️**भारतातील काही महत्त्वाचे सरोवरे

?वूलर सरोवर ◆जम्मू - काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर

?दाल सरोवर ◆ जम्मू - काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे.

?चिल्का सरोवर ◆ ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर

?लोणार सरोवर ◆ महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर

?हुसेनसागर सरोवर ◆ आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.

?सांबर सरोवर ◆ राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर
*✔️***@mpsc_kranti2023

5 months, 1 week ago
5 months, 2 weeks ago

⭕️♦️कर सहायक 2023

✔️@mpsc_kranti2023

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉वर्दी मिळवायचीच असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 6 days, 15 hours ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 6 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 4 weeks ago