👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 days, 1 hour ago
**मा. आयोग
♦️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2024 करीता उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करण्यास 15 दिवसांचा कालावधी उपलब्ध करून देण्यात यावा.
👉 #MPSC आयोगाने GAD विचारपूस केली आहे..**
🔺⭕️अहिल्यानगर (अहमदनगर ) महानगरपालिका भरती लवकरच...
◾️ सोलापूर जनता सहकारी बँक क्लर्क जाहिरात..
👉 ऑनलाईन अर्ज : 13/12/2024 ते 31/12/2024
**Combine All Preliminary Papers
गट-ब पूर्व पेपर - 2017, 2018, 2019, 2020, 2021, 2022
गट-क पूर्व पेपर - 2017, 2018, 2019, 2021, 2022
गट-ब आणि गट-क पूर्व पेपर - 2023**
#BMC क्लार्क..
आज BMC FIRST SHIFT QUESTION
1) मराठी 25 (सोपा) = प्रयोग - ०२, उतारा एक - ०५ गुण, समानार्थी शब्द, वाक्यप्रचार व म्हणी, वक्याप्रचार, लेखक/टोपण नावे-०२
2) ENGLISH 25 (मिडीयम)=
First shift
1) Passage -1
2) Idioms -2
3) phrases-1
4) Tense -3
(Spot the error)
5) Article -2
6) Para jumbled -2
7) One word substitution -1
3) REASONING 25 = (सोपा) नंबर मिसिंग, word arranging,alpha numeric series, direction, syllogism, ranking, Aptitude - फक्त ०२ प्रश्न simplification वर
4) GK 25 (कठीण ) = जास्त प्रश्न 2023 वरील चालू घडामोडी, २०२४ लेटेस्ट चालू घडामोडी समाविष्ट, चालू घडामोडींचे सर्वात जास्त प्रश्न व BMC वरील 7 ते 8 प्रश्न, Polity, इतिहास, भूगोल, विज्ञान यावर जास्त प्रश्न नाहीत.
Join for more @IBPS_TCS
०१ डिसेंबर - जागतिक एड्स दिवस
०२ डिसेंबर - राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आं. दिवस, जागतिक संगणक साक्षरता दिवस
०३ डिसेंबर - जागतिक दिव्यांग दिवस, राष्ट्रीय वकील दिवस
०४ डिसेंबर – भारतीय नौदल दिवस, आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस
०५ डिसेंबर – आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस, जागतिक माती दिवस
०७ डिसेंबर – सशस्त्र सेना ध्वज दिवस, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस
०९ डिसेंबर – आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस
१० डिसेंबर – मानवी हक्क दिवस, अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी
Join for more @IBPS_TCS
MH Election RESULT.pdf
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 days, 1 hour ago