Vikram Bondre - VB sir Talks

Description
संचालक -गुरुकुल अकॅडमी बारामती
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक.

संयुक्त पूर्व परीक्षा (PSI/STI/ ASO) , गट- क, गट- ड.
पोलीस भरती, तलाठी , ग्रामसेवक . सरळसेवा परिक्षांबाबत सखोल मार्गदर्शन.
https://youtube.com/channel/UCPB7nBHBkX9kOOVpERq0jMQ
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 4 months, 4 weeks ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 3 years, 1 month ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 6 months, 2 weeks ago

6 months ago

*?*गुरुकुल Revision Program 2025

? मुंबई पोलीस लेखी परीक्षा

?उजळणी पेपर क्रमांक -8

?घटक - संपूर्ण सामान्य ज्ञान , सरळव्याज चक्रवाढ व्याज, वेनआकृत्या , तर्क आणि अनुमान, आकृत्यांची संख्या मोजणे, अलंकार, शब्दसंग्रह**https://t.me/GurukulBaramatiacademy

6 months ago

*?*गुरुकुल Revision Program 2025

? मुंबई पोलीस लेखी परीक्षा

?उजळणी पेपर क्रमांक -7

?घटक - संपूर्ण सामान्य ज्ञान , संधी, सांकेतिक भाषा, वयवारी**https://t.me/GurukulBaramatiacademy

6 months ago

*?*गुरुकुल Revision Program 2025

? मुंबई पोलीस लेखी परीक्षा

?उजळणी पेपर क्रमांक -6

?घटक - संपूर्ण सामान्य ज्ञान , काळ काम वेग अंतर, कुटप्रश्न , शब्दसंग्रह**https://t.me/GurukulBaramatiacademy

6 months ago

*?*गुरुकुल Revision Program 2025

? मुंबई पोलीस लेखी परीक्षा

?उजळणी पेपर क्रमांक -4

?घटक - गुणोत्तर प्रमाण आणि भागीदारी, शब्दसिद्धी , घड्याळ, संपूर्ण सामान्य ज्ञान**https://t.me/GurukulBaramatiacademy

6 months ago

?**गुरुकुल Revision Program 2025

? मुंबई पोलीस लेखी परीक्षा

?उजळणी पेपर क्रमांक -3

?घटक -रांगेतील स्थान व बैठक व्यवस्था, वाक्यांचे प्रकार, सरासरी, सामान्य ज्ञान**https://t.me/GurukulBaramatiacademy

6 months ago

?गुरुकुल Revision Program 2025
*?* मुंबई पोलीस लेखी परीक्षा

?उजळणी पेपर क्रमांक -2

?घटक -नफातोटा, नातेसंबंध, समास
संपूर्ण सामान्य ज्ञान**https://t.me/GurukulBaramatiacademy

8 months, 3 weeks ago
Vikram Bondre - VB sir Talks
8 months, 4 weeks ago

उद्या नवीन भरती बाबत काहितरी update येईल नक्कीच.

पण काहीही असो राजकारणी लोक हे करतच असतात आपण अभ्यास करत राहिले पाहिजे हे मत आहे .

भरती निघणारच आहे . पण तुम्ही तयार आहात का ? काल लागलेले मेरीट पहा. एकदा.

8 months, 4 weeks ago

**Good Morning
आता आत्मपरीक्षण करा.

ज्यांचे ज्यांचे हया चालू भरतीतून सगळे प्रयत्न निसटून गेले आहेत. Ground किंवा लेखी मध्ये बसलो नाही किंवा वेटींग मध्ये राहिले, अश्या मुला मुलींना एकच सांगेल , की मित्रांनो थोड दिवस आत्मपरीक्षण करा कश्यामुळे आपला निकाल गेला. काय चुका झाल्या, कोणत्या गोष्टीमुळे आपला निकाल गेला.

दुसऱ्या कोणालाही दोष देत बसू नका.
थोडे दिवस आत्मपरीक्षण करा.
आणि पुन्हा एकदा शिस्तीने अभ्यास आणि मैदान चालू करा.

लवकरच थोडक्यात 1 -2 -3 मार्क ने निकाल गेलेल्या मुलींसाठी आणि मुलांसाठी चांगला निर्णय घेऊन एक घोषणा करणार आहे .

खरच पोलीस व्हायची इच्छा असेल तर अजिबात मागे वळू नका
पुढे चला नेटाने
आपल्या सोबत आहे कायम**https://t.me/GurukulBaramatiacademy

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 4 months, 4 weeks ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 3 years, 1 month ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 6 months, 2 weeks ago