Dive into the Ultimate Free Library: Your One-Stop Hub for Entertainment!

🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘 🔥

Description
राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत
सर्व मार्गदर्शन आणि महिती ,स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨

📧 @Updates_Admin
Advertising
We recommend to visit

MPSC व इतर सरळसेवा स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार एकमेव चॅनल.

Follow - https://t.me/Saralseva_Bharati

Last updated hace 1 mes, 1 semana

राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत
सर्व मार्गदर्शन आणि महिती ,स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨

📧 @Updates_Admin

Last updated hace 2 días, 16 horas

🏵️संपुर्णतः पवित्र पोर्टल शिक्षक भरती साठी वाहून घेतलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि सर्वात विश्वसनिय Telegram चॅनेल.

💠या चॅनेल वर तुम्हाला शिक्षक भरतीची A to Z माहिती मिळेल.

📲https://play.google.com/store/apps/details?id=com.ehcrmu.jiudai

2 days, 21 hours ago
🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘 🔥
2 days, 21 hours ago
**ग्रामसेवक अभ्यासक्रम**

ग्रामसेवक अभ्यासक्रम

एकूण 34 ZP मध्ये 1621 जागा💥

Paper IBPS घेणार आहे

*🌐***@MPSC_UPDATES

2 days, 22 hours ago

🏆 **श्री महागणपती करिअर अकॅडमी
स्पर्धा परिक्षा निवासी केंद्र, रांजणगाव गणपती पुणे

संपूर्ण माहिती साठी Pdf डाऊनलोड करून एकदा बघाच**

1 week, 2 days ago

♦️मुंबई उच्च न्यायालय शिपाईहमाल प्रश्न पत्रिका बॅच

👉 2nd बॅच

1 week, 2 days ago

◾️मुंबई उच्च न्यायालय शिपाई/हमाल प्रश्न पत्रिका..

👉 1st shift

✉️ @MPSC_UPDATES

1 week, 2 days ago

मुंबई उच्च न्यायालय शिपाई/हमाल पदाचा 5 मे रोजी आयोजित परीक्षेची उत्तर तालिका जाहीर.

✉️ @MPSC_UPDATES

2 weeks, 2 days ago

दि.01.11.2005 पूर्वी पदभरती जाहिरात निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982 लागू करताना अवलंबावयाची कार्यपध्दती.

2 weeks, 2 days ago
[#**UPDATE**](?q=%23UPDATE)

#UPDATE

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरून PM मोदींचा फोटो काढण्यात आला आहे

- आरोग्य मंत्रालय

2 weeks, 2 days ago
***◾️***कारागृह विभाग जागा...

◾️कारागृह विभाग जागा...
◾️लिपिक ,वरिष्ठ लिपिक

✉️@MPSC_Updates

2 weeks, 2 days ago

रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी भरती🔥🔥

1] RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector) :- 452
2] कॉन्स्टेबल (Constable) :- 4208

शैक्षणिक पात्रता :-
पद क्र.1 :-कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.2 :-10वी उत्तीर्ण.

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
Fee :- General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/EBC/अल्पसंख्याक/महिला: ₹250/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 14 मे 2024
Online अर्ज करण्यास सुरुवात :- 15 एप्रिल 2024 पासून

अधिकृत वेबसाईट👇👇
https://rpf.indianrailways.gov.in/RPF/

Online Apply Link👇👇
https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing

अविनाश सर