Current Crux™

Description
# चालू घडामोडी
#MPSC

By

सागर कांबळे (STI)
राहुल मदने
सुदर्शन जायभाय
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 days, 2 hours ago

2 weeks, 3 days ago

आजच्या Key बद्दल .......
काहींना अपेक्षित यश मिळाले असेल परंतु काहींना अपेक्षेपेक्षा कमी score आलेला असेल.... ज्यांचा score कमी आला आहे त्यांनी नाराज होण्याची गरज नाही , हे म्हणणे जरी सोप असले तरी पचविणे अवघड असते परंतु Competitive Exam म्हटले की यश अपयश येतच असते आणि यातुन तोच जिंकतो जो परत सावरतो / उभा राहतो.... जो यातुन सावरतो म्हणजेच ज्यांचा चांगला Score आला आहे तो हि score ला हुरळून न जाता सावरतो आणि ज्यांचा Score कमी आलेला आहे ते ही न खचून जाता सावरतात तेच खरे जिंकतात.....
ज्यांचा Score कमी आलेला आहे त्यांच्याकडे अजुन 2 chance आहेत ते म्हणजे गट ब आणि गट क.... सध्या गट क कडे लक्ष न देता गट ब मधुनच post काढायची यावर लक्ष द्यायला पाहिजे... राज्यसेवा mains ला जे जाणार आहेत त्यांच्यापेक्षा आधी गट ब च्या post चा Result लागणार आहे so राज्यसेवा वाल्यांपेक्षा आधी गट ब करणारे अधिकारी होणार आहेत हे लक्षात ठेवा... एक संधी गेली आहे तर अनेक संधी आता उपलब्ध होणार आहेत परंतु आज जे काही झालेय त्यामधून सावरले पाहिजे ....
1-2 दिवसांचा Break घ्या आणि परत नविन सुरुवात करा...व्यवस्थित Plan करा , सर्वात महत्वाचे म्हणजे तो Plan execute करा , कोणाला तरी जो तुम्हाला व्यवस्थित Guide करेल असे वाटत आहे त्यांना Surrender व्हा , तुमचे 100% द्या नक्कीच आजच्यापेक्षा Result वेगळा असेल यात शंका नाही.... !!!

तुम्हाला सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही आहोतच.... गरज पडली तर नक्की सांगा... जमेल / शक्य असेल ते नक्कीच प्रयत्न आमच्याकडून केले जातील..... जे मुख्य साठी पात्र झाले आहेत त्यांचे अभिनंदन आणि जे थोडेफार कमी पडले आहेत त्यांना खुप खुप शुभेच्छा 💐💐

तूर्तास एवढेच!

@MissionCombined
@MRahulkumar

2 weeks, 3 days ago

आतापर्यंत 149 Msg Check केलेले आहेत त्यातील Score आणि विद्यार्थी संख्या खालीलप्रमाणे आहे....

100 पेक्षा कमी :- 20

100 ते 105 :- 48

105 ते 110 :- 44

110 ते 115 :- 20

115 पेक्षा जास्त :- 17

Total :- 149

अजुन बऱ्याचशा Message ला Reply करणे जमले नाही... जसे जमेल तसे Reply करेल. ज्यांनी अजुनही Score पाठवले नाहीत ते मला @Mrahulkumar या ID वर पाठवू शकता. Score सोबत Male / Female , Category हे पण Mention करा....
Join us @MissionCombined

2 weeks, 3 days ago

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 :-
GS Score , Category , Male/ Female
@Mrahulkumar यावर मला कळवा

3 weeks, 1 day ago

Checklist :-
1) Hallticket
2) Original Icard with 2 xerox copy
3) 2 Black ball Pen 
4)  Watch
5)  Transparent Water Bottle
6) अजुन तुम्हाला जे काही fresh होण्यासाठी आवश्यक असेल ते eg.cadbury

आजच सर्व collect करुन ठेवा
@missionCombined

सर्वांना राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐

3 weeks, 4 days ago

जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजीच्या परीक्षेकरीताच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

3 weeks, 4 days ago

दैनिक लोकसत्तामध्ये दि.२५ नोव्हेंबर २०२४ रोजी आयोगाच्या प्रलंबित परीक्षांबाबत '१६ पैकी ११ परीक्षा प्रलंबितच' या मथळ्याखाली देण्यात आलेल्या बातमीच्या अनुषंगाने खुलासा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

3 months, 3 weeks ago

जा. क्र.०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी , गट ब व जा. क्र.१३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संयुक्त चाळणी परीक्षा 2023 ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात वेबलिंक दि.3 सप्टेंबर 2024 रोजीपर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

3 months, 3 weeks ago
3 months, 3 weeks ago

?? Telegram बंद होणार अशी चर्चा सुरू आहे...बंद होण्याची शक्यता खुपच कमी आहे परंतू बंद झालेच तर https://youtube.com/@rahulmadaneofficial?si=dkcZ_EfPtPKqoy95  या Youtube channel माध्यमातून आपण सोबत राहूयात...आपला Youtube Channel Subscribe करुन ठेवा ?? Whatsapp…

3 months, 4 weeks ago

?? Telegram बंद होणार अशी चर्चा सुरू आहे...बंद होण्याची शक्यता खुपच कमी आहे परंतू बंद झालेच तर https://youtube.com/@m.rahulkumar9489?si=YjJwfP4enJCR_pvZ  या Youtube channel माध्यमातून आपण सोबत राहूयात...आपला Youtube Channel Subscribe करुन ठेवा ??

WhatsApp.com

Mission Combined | WhatsApp Channel

Mission Combined WhatsApp Channel. . 0 followers

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 days, 2 hours ago