👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 2 weeks, 3 days ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 9 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 months ago
?राष्ट्रीय मानवी हक्क आयोग अध्यक्षपदी - सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही. सुब्रमण्यम यांची नियुक्ती
?नियुक्ती - मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूद्वारे
?23 डिसेंबर 2024 रोजी पदभार स्वीकारला
?या आगोदर अध्यक्ष न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा होते, ज्यांनी 1 जून 2024 रोजी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला.
?व्ही. सुब्रमण्यम 29 जून 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त
?राष्ट्रीय मानवी हक्क आयोग स्थापना - 12 ऑक्टोबर 1993
?1993 च्या राष्ट्रीय मानवी हक्क कायद्यानुसार स्थापना
?राष्ट्रीय मानवी हक्क आयोग निवड समिती खालीलप्रमाणे असते
1. पंतप्रधान
2. गृहमंत्री
3. लोकसभा विरोधी पक्षनेता
4. राज्यसभा विरोधी पक्षनेता
5. लोकसभा सभापती
6. राज्यसभा उपसभापती
?राष्ट्रीय मानवी हक्क आयोग अध्यक्ष कार्यकाळ - 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष (जे आधी होईल ते)
?दोन सदस्यही अध्यक्षांसह नियुक्त करण्यात आले आहेत
1. प्रियांक कानगू
2. न्या. विद्युत रंजन सारंगी
आपण दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार व सर्वांचे मनःपूर्वक आभार ??
महत्वपूर्ण सूचकांक एवं भारत का स्थान 2024-
?वैश्विक नवाचार सूचकांक - 39वाँ
?वैश्विक शांति सूचकांक - 116वाँ
?ग्लोबल जेंडर गैप इंडेक्स - 129वाँ
?सतत विकास रिपोर्ट - 109वाँ
?पर्यावरण प्रदर्शन सूचकांक - 176वाँ
?वैश्विक ऊर्जा संक्रमण सूचकांक - 63वाँ
?आर्थिक स्वतंत्रता सूचकांक - 126वाँ
?विश्व प्रेस स्वतंत्र सूचकाक - 159वाँ
?यात्रा और पर्यटन विकास सूचकांक - 39वाँ
?विश्व खुशहाली रिपोर्ट - 126वाँ
?लोकतंत्र सूचकांक - 41वाँ
?लैंगिक समानता सूचकांक - 129वाँ
?हैनले पासपोर्ट सूचकांक - 82 वाँ
?24जाने.1950
R⏩ राष्ट्रगीत
R⏩ राष्ट्रगान
R⏩ राष्ट्रपती
आपल्या mpsc mirror ग्रुप चे owner भरत नागरे सर यांची PSI 2021 पदी निवड झाल्याबद्दल त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा...!??❤️❤️??
# **शैवाल वनस्पती
क्लोरोफायसी:-हरित शैवाल
सायनोफायसी:-निल हरित शैवाल
फियोफायसी:-तपकिरी शैवाल
रोडोफायसी:-लाल शैवाल**
#Current ‘इंदिरा गांधी शांतता पुरस्कार' 2024 मिशेल बाचेलेट यांना जाहीर झाला आहे तर ते खालीलपैकी कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती आहेत मिशेल बॅचेलेट यांची दोन वेळा (2006 – 2010 आणि 2014 – 2018) चिलीच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्या चिलीच्या पहिल्या महिला…
PSI भरतीचा खेळ बघा..!
2021 मधील उमेदवारांना अजुनही नियुक्त्या नाहीत त्यातील अजुनही काही उमेदवारांच्या तर शिफारशी देखील झाल्या नाहीत.
2022 गुणवत्ता यादी तर जाहीर झाली पण त्यातील काही उमेदवारांचा निकाल राखून ठेवला आहे तर एका उमेदवाराची शारीरीक चाचणी आणि मुलाखत बाकी आहे.
2022 मधील निकाल शिफारशी झाल्या की 2021 मधील उमेदवारांची प्रतीक्षा यादी जाहीर करायला प्रशासन खेळ करणार? कारण प्रशासनाला स्वतःचेच नियम मोडण्यात जास्त रस आहे?
2023 मधील शारीरीक चाचणी कधी होणार माहीत नाही? 2024 जाहिरात येण्याच्या मार्गावर आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि गृह विभागाने PSI भरतीसाठी कालबध्द कार्यक्रम आखण्याची गरज असून त्यासाठी एका वर्षाच्या आत भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 2 weeks, 3 days ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 9 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 2 months ago