Advance Mpsc™

Description
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!

तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा @advmpsc किंवा @advancempsc1 वर

Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 day, 23 hours ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 6 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months ago

1 week, 3 days ago
Update करून घ्या ....***👆******👆***

Update करून घ्या ....👆👆

📌जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे 'टॉप 10 देश'

#IMP4Exam#Short_Notes*❤️*Join @AdvanceMPSC ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
*❤️*❤️*🧐*😔****

1 week, 3 days ago

🗓 1⃣3⃣ November 2⃣4⃣ (day 2⃣8⃣7⃣)

🚨सरळसेवा exam सह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजेत. (मान्य)

🚨केरळ आयोगाच्या धर्तीवर (KPSC) आपल्या MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे. (स्टाफ तसेच सदस्यसंख्या वाढवावी)

🚨 One Exam, One Cut off(मान्य) सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच .

🚨 One candidate, One Post

❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
Initiative By @AdvanceMpsc
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️

1 week, 4 days ago

🗓 1⃣2⃣ November 2⃣4⃣ (day 2⃣8⃣6⃣)

🚨सरळसेवा exam सह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजेत. (मान्य)

🚨केरळ आयोगाच्या धर्तीवर (KPSC) आपल्या MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे. (स्टाफ तसेच सदस्यसंख्या वाढवावी)

🚨 One Exam, One Cut off(मान्य) सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच .

🚨 One candidate, One Post

❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
Initiative By @AdvanceMpsc
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️

2 weeks, 2 days ago
Advance Mpsc™
2 weeks, 2 days ago
***⚡️******⚡️******⚡️***

⚡️⚡️⚡️

🔖भारतीय हॉकीच्या 'राणी'ने जाहीर केली निवृत्ती

📌भारतीय महिला हॉकीची माजी कर्णधार राणी रामपाल हिने गुरुवारी निवृत्ती जाहीर केली.

📌यासह राणीच्या १६ वर्षांच्या देदीप्यमान कारकिर्दीचा अंत झाला

🔖भारतीय हॉकीची 'राणी'सब-ज्युनिअर संघाच्या प्रशिक्षपदाची घेतली सूत्रे

■ १४ वर्षाची असताना राणीने २००८ साली ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये पदार्पण केले होते.
राणीने भारताकडून २५४ सामने खेळताना २०५ गोल केले आहेत. २०२० साली राणीचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मान झाला होता.
■ त्याचवर्षी तिचा चौथा सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्मश्रीने गौरव झाला होता.
काही दिवसांपूर्वीच भारताच्या सब-ज्युनिअर महिला संघाच्या प्रशिक्षकपदी राणीची निवड झाली होती.
हॉकी इंडियाने नवी दिल्लीत एका कार्यक्रमात राणीचा गौरव करताना तिची २८ क्रमांकाची जर्सीही निवृत्त केली.
■आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करताना २०२१ साली टोकियो येथे चौथ्या स्थानी झेप घेतली होती.
■ राणीच्या नेतृत्वाखील भारतीय महिला संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक चौथा क्रमांक पटकावला
राणीच्या नेतृत्वाखाली भारताने सलग दोन ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला होता.
■ राणीच्या नेतृत्वाखाली भारताने २०१८च्या लंडन वर्ल्ड कपमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली
कर्णधार म्हणून भारताला २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई करून दिली
■ एफआयएच सीरीज फायनल्स स्पर्धेत भारताचे यशस्वी नेतृत्व केले.

📱 Telegram channel - JOIN NOW
*📱***WhatsApp Channel - JOIN NOW

2 weeks, 2 days ago

🗓 0⃣7⃣ November 2⃣4⃣ (day 2⃣8⃣1⃣)

🚨सरळसेवा exam सह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजेत. (मान्य)

🚨केरळ आयोगाच्या धर्तीवर (KPSC) आपल्या MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे. (स्टाफ तसेच सदस्यसंख्या वाढवावी)

🚨 One Exam, One Cut off(मान्य) सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच .

🚨 One candidate, One Post

❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
Initiative By @AdvanceMpsc
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️

3 weeks, 2 days ago

💥दिवाळी निमित्त Advance MPSC च्या सर्व Courses वर 31, 1 अशी 2 दिवस Discount OFFER असेल...

Mega Discount OFFER - 24% OFF

➡️ Coupon Code - DIWALI24

🔖Note:- OFFER फक्त उद्या रात्री 10 पर्यंत असेल...🙏

3 weeks, 2 days ago

**सध्या चॅनल वरती सुरू असलेल्या आपल्या दररोजच्या सिरिज

1)polity 330 qulity questions
series -

331 प्रश्न आपण टाकलेले आहेत. आणखी काही राहिलेले महत्त्वाचे टाॅपिक टाकण्यात येतील.

ज्या मधून रा.पू.मुख्य, संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा मध्ये आपल्या 330 प्रश्नातून आयोगाच्या पेपर मध्ये प्रश्न आलेले आहेत चॅनलवरती pdf आहे बघू शकता.

सकाळी 11वा. उत्तरतालिका दीड वाजता.

2) महाराष्ट्रात कोणाकडेच नसलेली आणि DK सरांकडे असलेली  Teaseris

5  ते 6 दरम्यान.

3)रात्री 9 वाजता चालू घडामोडी सिरिज 10 प्रश्न पोल‌‌ स्वरूपात.

4) रात्री 10 वाजता पर्यावरण  सिरिज - 5  प्रश्न पोल स्वरूपात.

अशा पद्धतीने ठरलेल्या वेळी आपले उपक्रम सुरू आहेत.

चॅनल जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तुमच्या मित्रांना मैत्रिणींना जाॅईन करायला सांगा आणि तुम्ही पण जाॅईन व्हा.

सर्व विषयांचे क्वालिटी मटेरिअल देण्याचा नेहमीच प्रयत्न राहील.**@MPSC2024BYDKSIR

3 weeks, 2 days ago

🗓 3⃣1⃣ October 2⃣4⃣ (day 2⃣7⃣4⃣)

🚨सरळसेवा exam सह सर्व exam या MPSC नेच घेतल्या पाहिजेत. (मान्य) *🚨केरळ आयोगाच्या धर्तीवर (KPSC) आपल्या MPSC आयोगाचे बळकटीकरण व्हावे. (स्टाफ तसेच सदस्यसंख्या वाढवावी*)

🚨 One Exam, One Cut off(मान्य) सह परीक्षा, निकाल ठरलेल्या दिवशीच** .

🚨 One candidate, One Post

❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️
Initiative By @AdvanceMpsc
❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️

1 month ago
***📌***हे प्रश्न चुकणे म्हणजे ... आपण …

📌हे प्रश्न चुकणे म्हणजे ... आपण स्पर्धेतून बाहेर पडणे.... कारण जोड्या लावा स्वरूपात... अगदी सोपा प्रश्न यावर असतो... केवळ 18 आहेत पाठच करुन टाका..

🌴जीवावरण राखीव क्षेत्र (Biosphere Reserves)

#IMP4Exam#Short_Notes*❤️*Join @AdvanceMPSC ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
*❤️*❤️*🧐*😔****

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 day, 23 hours ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 6 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months ago