Insight सरळसेवा भरती

Description
Insight सरळसेवा भरती ( निलेश वाघमारे व टीम)

Admin: @Nilesh12123
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 day, 23 hours ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 6 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months ago

2 weeks, 2 days ago
2 weeks, 2 days ago
2 weeks, 2 days ago

* 2024 च्या Combine पूर्व परिक्षेसाठी Live Test चालू झालेली आहे.😍*😍🥳🥳🥳

🛑[राज्यघटना. जाॅइन

🛑चालू घडामोडी जाॅइन

🛑विज्ञान. जाॅइन

🛑अर्थव्यवस्था. जाॅइन

🛑इतिहास. जाॅइन

🛑भूगोल. जाॅइन](https://t.me/+incXyKRXxS0zY2Zl) 👆👆लवकरात लवकर जाॅइन करा👆👆**

3 weeks, 2 days ago
3 weeks, 2 days ago

🔰**राज्यसेवा मुख्य परीक्षा

परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी/Objective**

जॉईन: @MPSCCURRENT2025

3 weeks, 2 days ago

🔰 अर्ज भरण्यासाठीच्या शेवटच्या तारखा 👇👇

🔹आदिवासी विभाग -02 नोव्हेंबर
🔸ICDS - 03 नोव्हेंबर
🔹Combine - 04 नोव्हेंबर

दिवाळीच्या नादात लक्षात राहणार नाही...अर्ज करुन घ्या 👍👍

1 month ago

Pdf Sample Copy👇👇
September 2024 Test No 04 [Question With Explanation]

Last 20 Admissions 🚀🚀

1 month ago

पोलीस भरती ग्रंथ - Best book for पोलीस भरती- 44,000+ या पुस्तकाचे नवे रूप.pdf

1 month ago

💥लेखापाल चे झालेले सर्व 5 शिफ्ट चे paper एकत्रित

Save करा
जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा

1 month ago

📣राज्यसेवा पूर्व साठी महत्त्वाचा Topic...Updated upto 15 Oct 2024👇

👍भारतातली जागतिक वारसा स्थळे :-

📌संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCOजागतिक वारसा स्थळे या यादीची 1972 साली स्थापना झाली.

📌ती वारसा स्थळे UNESCO जागतिक वारसा परिषदेत वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारसा असलेली महत्त्वाची ठिकाणे असतात.

➡️आता भारतात एकूण 43 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यात 35 सांस्कृतिक स्थळे, 7 नैसर्गिक ठिकाणे आणि 1 मिश्रित ठिकाण आहे.

📌सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असण्यामध्ये भारत हा जगात सहाव्या क्रमांकाचा देश आहे.

🖥सांस्कृतिक स्थळे :- (एकूण 34)

🚩🚩आग्र्‍याचा किल्ला, आग्रा, उत्तरप्रदेश
🚩🚩अजिंठा लेणी, महाराष्ट्र
🚩🚩नालंदा विद्यापीठ (महाविहार), बिहार (2016)
🚩🚩बौद्ध स्मारक, सांची, मध्यप्रदेश (1989)
🚩🚩चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान, गुजरात
🚩🚩छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई, महाराष्ट्र
🚩🚩गोव्याचे चर्च आणि कॉन्व्हेंट
🚩🚩एलिफंटा लेणी/घारापुरीची लेणी, मुंबई, महाराष्ट्र
🚩🚩एलोरा / वेरूळ लेणी, महाराष्ट्र
🚩🚩फत्तेपूर सिक्री, उत्तरप्रदेश
🚩🚩चोला राजांची मंदिरे, तमिळनाडू
🚩🚩हंपीमधील मंदिरे, कर्नाटक
🚩🚩महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडू
🚩🚩 पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक
🚩🚩राजस्थानामधील पर्वतीय किल्ले
🚩🚩अहमदाबाद हे ऐतिहासिक शहर (2017)
🚩🚩हुमायूनची कबर, दिल्ली
🚩🚩खजुराहो, मध्यप्रदेश
🚩🚩महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार
🚩🚩भारतातली पर्वतीय रेल्वे (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी पर्वतीय रेल्वे)
🚩🚩 कुतुब मिनार, दिल्ली
🚩🚩राणी की वाव, पटना, गुजरात
🚩🚩लाल किल्ला, दिल्ली
🚩🚩दगडी निवारे, भिमबेतका, मध्यप्रदेश
🚩🚩कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क, ओडिशा
🚩🚩ताज महाल, आग्रा, उत्तरप्रदेश
🚩🚩ले कोर्बुझियरचे वास्तू कलाकृती, चंदीगड (2016)
🚩🚩जंतर मंतर, जयपूर
🚩🚩मुंबईची व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको एन्सेम्बल ही इमारत (2018)
🚩*🚩जयपूर (2019)
🚩*🚩ढोलवीरा, हडप्पा शहर,  (2021)
🚩🚩काकतिया रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिर, तेलंगणा (2021)
🚩🚩41 वे - शांतिनिकेतन, WB (2023)
🚩🚩42 वे - होयसळ मंदिर समूह, कर्नाटक (2023)
3️⃣*5️⃣ 43 वे - 'मोइदम्स', आसाम (2024)*

🖥🖥नैसर्गिक :- (एकूण 7)
🚩ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान, कुल्लू, हिमाचल प्रदेश
🚩काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम
🚩मानस राष्ट्रीय उद्यान, आसाम
🚩केवलदेव राष्ट्रीय उद्यान, राजस्थान
🚩सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल
🚩नंदादेवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड
🚩पश्चिम घाट (सह्यांद्री पर्वतरांगा)

🖥🖥 मिश्र :-
🚩खांगचेंडझोंगा राष्ट्रीय उद्यान, सिक्किम

🖥🖥UNESCO बाबत :-
📌संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही फ्रांसची राजधानी पॅरिस शहरात असलेली संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे.
📌स्थळांना ‘जागतिक वारसा’ हा दर्जा UNESCOकडून दिला जातो.
📌या संघटनेची स्थापना दि. 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडन (ब्रिटन) येथे करण्यात आली. 
📌भारतासह 196 देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि 10 सहकारी सदस्य आहेत.

जॉइन : @MPSCCURRENT2025

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 day, 23 hours ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 6 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months ago