👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 3 days, 2 hours ago
येवू आम्ही भीमा पुन्हा त्या नागपूरला
वारसा तुझा विचारांचा भीमा
आम्ही पुढे चालवू
समतेचा हा बुध्द समाजात पेरीत जावू
बुद्धांची शांती मैत्री प्रेम करूणा
ईथे मनो मनी जागवू
सर्वांना हा संदेश समतेचा भीमा तुझा संविधान रुपी
इथल्या लोकांना दाखऊ
आम्ही सारे भारतीय
एक या जगा दाखवू
धर्म भारतीय आमचा प्रथमतः नी अंतिमः
मनी या सारेच ठासवू
धर्म ग्रंथ संविधान
आमचा सन्मान त्याचा वाढवू
कर्म कांड मनुवादी अंधःश्रध्दा
या मना मधूनी घालवू
भिमा आम्ही तुझा बुध्द मार्ग सर्वांना दाखवू
चलो बुध्द की ओर
✍️ दीपक धुंदाळे दिप्स 💙
विद्रोही विचारक
बुलढाणा
सखे, तु उमलुन फुलवू ज्ञानाच्या वाता
हे चलं बुध्दाच्या सत्य मार्गाने जावु या आता...
ज्ञान ज्योतीबा फुलेंचा रंगात मिसळुनी
बा भीमाचा हा गंध फुलवला
जय भीम शक्तीच्या परिवर्तना मधुनी
बुद्धम शरणम गच्छामी.. गाऊया आता..
ऊर्जाचे ते प्रेरणा स्थान दिक्षाभूमी
फिरविते धम्माचे चक्र आवर्जूनी
धम्माचे तत्व सांगू या चल ग सखे
दीक्षाभूमी जाऊया सर्वांना प्रेमाचा बुद्ध सांगू या
उध्वस्त करतो कर्म द्वेषाचा
सांगूया बहुजनांना बुद्ध हा प्रेमाचा
हे बुध्द रतन सुत्त सांगु या आता...
बुद्ध ण करे द्वेष कोणाचा...
बुद्ध आहे आईच्या ममतेचा
दीपक धुंदाळे (दिप्स )
बुलढाणा
अभियंता श्रीनिवास यांनी अटल सेतू मुंबई येथे कार थांबवून समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. श्रीनिवास यांना पत्नी आणि 4 वर्षांची मुलगी आहे. ३८ वर्षीय श्रीनिवास डोंबिवलीत राहत होता. श्रीनिवासने आत्महत्या केली, पण त्यांच्यामागे पत्नी आणि मुलीला किती त्रास होणार.
कल्पना करा, तो फ्लॅटमध्ये राहत होता, कार चालवत होता, पण कर्जाच्या ओझ्यानेही दबलेला होता.
एखादा इंजिनीअर किमान एवढी कमाई करू शकतो तीन लोकांना खाऊ घालू शकतो.
पण त्याने जीवनाचा त्याग केला.
शहरात राहणारा मध्यमवर्गीय, तथाकथित सुशिक्षित तरुण आजच्या युगात मानसिक तणावाचा सर्वाधिक बळी आहे. दिखाव्याचे जीवन जगण्याची तळमळ असलेला तरुण हा अतिमहत्त्वाकांक्षेचा इतका बळी जातो की समाजात दाखविण्याचे जीवन जगण्यासाठी, मित्रांमध्ये आपले खोटे वैभव दाखविण्यासाठी त्याच्यावर भार पडू लागतो.
कर्ज क्रेडिट कार्ड आणि ईएमआयचा भ्रम भौतिक सुखसोयींचा भ्रम देतो.
काही वर्षे खर्च केल्यानंतर महागडे फ्लॅट महानगरांमध्ये 0 ॲडव्हान्समध्ये उपलब्ध आहेत. बिल्डर पैसे घेऊन निघून जातात आणि बँकेचा ईएमआय सुरू होतो. फ्लॅटची सजावट आणि आरामासाठी सर्व काही EMI वर उपलब्ध आहे. पण जेव्हा हप्ते भरण्याची प्रक्रिया सुरू होते, तेव्हा कोणालाही फ्लॅट किंवा सजावटीच्या वस्तू मिळत नाहीत.
कृत्रिम जीवनाची दिवास्वप्न पाहणाऱ्या या तरुणांचे जीवन नरक बनले आहे. दिखाव्याचे जीवन जगण्याची इच्छा माणसाला अशा सापळ्यात अडकवते ज्यामध्ये स्वतःचे जीवन संपवण्याचा विचार होतो.
श्रीनिवासने त्याच्या कुटुंबीयांशी आणि मित्रांशी चर्चा केली असती तर काहीतरी मार्ग काढता आला असता. त्याची पत्नी आणि मुलगी बहुधा निराधार झाली नसती. पण आतून गुदमरणाऱ्या श्रीनिवासला जीवन नाकारून मृत्यूची निवड करणे सोपे वाटले.
डिजिटल युगात आपण समाजापासून दुरावलो आहोत. कुटुंबापासून विभक्त. प्रियजनांशी चर्चा करणे बंद केले. हे एकटे जीवन आपल्याला कुठे घेऊन जात आहे?
असा राजर्षी पुन्हा होणे नाही...
आधुनिक युगात महात्मा फुलेंच्या नंतर माणसामाणसांमध्ये घडून येणारा अस्पृश्यतेचा कलंक धुवून काढण्याचे काम लोककल्याणकारी राजा छत्रपती शाहू महाराज यांनी केले. या महाराष्ट्राच्या मातीत पुरोगामी विचारांचा वारसा जोपासणारे युगपुरूष कित्येक वर्षापासून जन्माला येत आहेत. परंतु एक राजा आजुबाजुला इंग्रजांचे साम्राज्य असतांना आपल्या जनतेच्या हाती परिवर्तनाची, उजेडाची आणि वैचारिक गुलामगिरीतून मुक्त होण्याची विचाररूपी मशाल देतो तो म्हणजेच छत्रपती शाहू होय. माणूस हाच आपल्या कार्याचा मध्यबिंदू मानून जात, वंश, संप्रदायासारख्या कृत्रिम आधारावर माणसामाणसांमध्ये भेद करणाऱ्या व्यवस्थेचा त्यांनी कडाडून विरोध केला. इतकेच नव्हे तर एक राजा जेव्हा जनतेमध्ये समाजसुधारकासारख्या प्रसिद्धीच्या झोतात येत आहे, हे लक्षात येताच इंग्रजांनी त्यांच्यावर दडपण आणण्याची भाषा वापरली. त्यावेळी “तुम्ही मला गादीवरुन काढण्याची भाषा कशाला वापरता ? तशी वेळ येण्यापूर्वीच मी स्वतः होऊन राजीनामा देईन. पण बहुजन समाजाच्या उद्धाराचे जे पवित्र कार्य मी हाती घेतले आहे. ते मात्र प्राणांतीही सोडणार नाही. अशा स्पष्ट शब्दातून करारीपणे, निर्भिडपणे आपल्या जीवनाची भूमिका मांडणारा राजर्षी शाहू महाराजांसारखा परोपकारी राजा इतिहासात शोधूनही सापडणार नाही. आपण जनतेचे गुलाम आणि दास आहोत त्यामुळे जनतेने माझ्याकडून आपला उद्धार करून घ्यावा, ही त्याच्या जगण्यातील मध्यवर्ती कल्पना होती. त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी जनतेचे दास म्हणून अलौकिक असे योगदान दिल्याचे जाणवते.
संदर्भ : असा राजर्षी पुन्हा न होणे ! · इये मराठीचिये नगरी
https://iyemarathichiyenagari.com/dr-anant-soor-book-on-rajshri-shahu-maharaj-speech/
वेळ काढून पूर्ण लेख वाचा नवीन माहिती मिळेल.
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 1 month ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 7 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 3 days, 2 hours ago