Infinite Entertainment, Zero Cost: Get Your Free Books, Music, and Videos Today!

👮 KHAKI CLUB | फक्त खाकी 🚔

Description
🔥पोलीस भरती

🔥दारूबंदी पोलीस

🔥वनरक्षक भरती

या वर्षी 100% Post घेणारच...!

__👮_KHAKI_CLUB_#lover_❤️

🤗 आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी Link
https://bit.ly/3JPjHXL

📃 पोलीस भरती महा टेस्ट सिरीज (DEMO PAPER) Link🚓👇👇
bit.ly/4dn5oHt
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago

1 day, 8 hours ago

❇️ आधुनिक भारताचा इतिहास ❇️**

1) प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी कोणते वृत्तपत्र सुरू केले ?

उत्तर : सुबोध पत्रिका

2) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी व्हाईसरॉय पदी कोण होते ?

उत्तर : लॉर्ड डफरीन

3) भारतीय नौजवान सभेची स्थापना कोणी केली?

उत्तर : भगतसिंग( 1926) मध्ये

4) ब्रिटिश संसदेचा पहिला भारतीय सभासद कोण झाला होता ?

उत्तर : दादाभाई नौरोजी

5) भारतीय असंतोषाचे जनक असे कोणाला संबोधले जाते ?

उत्तर : लोकमान्य टिळक

6) ब्रिटिश संसदेत कोणत्या गव्हर्नर जनरल वर महाभियोग खटला चालला होता ?

उत्तर : वारेन हेस्टिंग

7) भारतात येणारे पहिले इंग्रजी जहाज कोणते ?

उत्तर : एलिझाबेथ

8) सर जॉर्ज ऑक्सनडेन कोण होता?

उत्तर : बॉम्बेचा पहिला गव्हर्नर

9) ब्रिटिशांनी भारतात उभारलेला पहिला फोर्ट कोणता होता?

उत्तर : फोर्ट सेंट जॉर्ज

10) भारताबरोबर सागरी व्यापार सुरू करणारा पहिला देश कोणता ?

उत्तर : पोर्तुगाल
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━**

1 day, 10 hours ago

पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆****

1 day, 13 hours ago

❇️ 18 मे 2024 चालू घडामोडी ❇️

प्रश्न. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो ?
उत्तर– १५ मे

प्रश्न. कोणत्या देशाने अलीकडेच त्यांच्या चलनातील आतापर्यंतची सर्वाधिक १० हजार पेसोची नोट चलनात आणली ?
उत्तर – अर्जेंटिना

प्रश्न. नुकतेच फेडरेशन करंडक स्पर्धेत किती मीटर भाला फेकून नीरज चोपाने सुवर्ण पदक जिंकले आहे ?
उत्तर - ८२.२७ मीटर

प्रश्न. एसईसी आउटडोर ट्रैक एंड फील्ड चैंपियनशिप 2024 मध्ये कोणत्या भारतीय धावपटूने 1500 मी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले?
उत्तर - परवेज खान

प्रश्न. नुकतेच कोणत्या भारतीय साहित्यकृतींचा UNESCO च्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर मध्ये समावेश करण्यात आला ?
उत्तर - रामचरितमानस, पंचतंत्र आणि सह्रदयलोक-लोकन

प्रश्न. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी राज्यसभा खासदार यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले आहे?
उत्तरः सुशील कुमार मोदी

प्रश्न. आशियाई ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे?
उत्तर : सृष्टी खंडागळे

प्रश्न. टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तरः टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन

प्रश्न. संयुक्त राष्ट्र संघाने कोणती तारीख 'जागतिक फुटबॉल दिवस' म्हणून घोषित केली आहे?
उत्तर: 25 मे

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Join @khaki_club

1 week, 1 day ago

*🔖* महत्वाचे

◾️राज्यात 98 हजार 114 मतदान केंद्रे असणार आहेत

❇️ सर्वात जास्त मतदान केंद्रे ❇️

⭐️पुण्यात : 8 हजार 382 केंद्रे
⭐️मुंबई उपनगर : 7 हाजर 380 केंद्रे
⭐️ठाणे : 6 हजार 592 केंद्रे
⭐️नाशिक : 4 हजार 800 केंद्रे
⭐️सातारा : 3 हजार 025 केंद्रे**

1 week, 1 day ago
1 week, 1 day ago
2 weeks, 1 day ago

बदललेली हे नावे लक्षात ठेवा ‼️

अहमदनगर जिल्हा = अहिल्यानगर

वेल्हे तालुका = राजगड

औरंगाबाद जिल्हा = छत्रपती संभाजीनगर

उस्मानाबाद जिल्हा = धाराशिव

अलाहाबाद = प्रयागराज

राजपथाचे = कर्तव्यपथ

फैजाबाद जिल्हा = अयोध्या

गुरगावचे = गुरूग्राम

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

2 weeks, 2 days ago
2 weeks, 2 days ago

*🔥 महाराष्ट्र पोलीस भरती महा टेस्ट सिरीज - 2024 🔥*

💁‍♂️ उद्याच्या भविष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा

🎯#Available At only Rs.149/-

👇👇👇👇👇👇👇
🤗 आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी Linkhttps://rzp.io/l/aacLkKyzhttps://rzp.io/l/aacLkKyz 📃 पोलीस भरती महा टेस्ट सिरीज (DEMO PAPER) Link🚓👇👇https://forms.gle/jYS8anVF2QgJdVe58https://forms.gle/jYS8anVF2QgJdVe58 👇👇👇👇👇👇👇
📍 Whatsapp msg करा**https://wa.me/+918830701835

3 weeks, 4 days ago

*🟠* के के भुतेकर सरांचा नोबल 280 मेगा  पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच
5 वी नवीन सुधारितआवृत्ती.

सर्वत्र उपलब्ध.**

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 1 month, 3 weeks ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 1 month, 1 week ago

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Last updated 3 weeks ago