👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉वर्दी मिळवायचीच असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 6 days, 15 hours ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 6 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 1 month, 4 weeks ago
?आजपासून Test series सुरू झाली आहे...
**भारतीय राज्यघटना आणि प्रशासन' या पुस्तकावर आधारित रंजन कोळंबे सरांनी स्वतः तयार केलेल्या बहुप्रतिक्षित, बहुचर्चित 'परिपूर्ण Revision Notes
Sample Copy**
**? भारतातील सर्वात उंच पर्वत शिखरे
? K 2 ( Godwin-Austen) :
◾️उंची 8611 मीटर
◾️स्थान : POk मध्ये आहे
? कांगचेनजंगा शिखर
◾️उंची: 8586 मीटर
◾️स्थान: सिक्कीम
⛰ नंदा देवी शिखर
◾️उंची: 7816 मीटर
◾️स्थान: उत्तराखंड
⛰ कामेट शिखर
◾️उंची: 7756 मीटर
◾️स्थान: उत्तराखंड
⛰ सालटोरो कांगरी शिखर
◾️उंची: 7742 मीटर
◾️स्थान: जम्मू आणि काश्मीर
⛰ सासर कांगरी शिखर
◾️उंची: 7,672 मीटर
◾️स्थान: जम्मू आणि काश्मीर*✨*
?♀️? ज्यांना नेहमीच ?????? ?????? लेखी मध्ये कमी गुण मिळत
असतील त्यांनीच खालील चैनल
जॉइन करावे.
✅ टिप:- फक्त 900 विद्यार्थ्यानसाठी ग्रुप
*♦️*Cabinet मंत्री
भारतीय राज्यघटनेत कलम 352(3) मध्ये 'कॅबिनेट' या शब्दाचा फक्त एकदाच उल्लेख करण्यात आला आहे.
अमित शाह - गृहमंत्री
राजनाथ सिंह - संरक्षण मंत्री
एस. जयशंकर - परराष्ट्र मंत्री
नितीन गडकरी - रस्ते आणि परिवहन मंत्री
अश्विनी वैष्णव - रेल्वे मंत्रालय
जतीन राम - सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (MSME)
शोभा करंडजले - राज्यमंत्री एमएसएमई
निर्मला सीतारमन - वित्त मंत्रालय
-शिवराज सिंह चौहान - कृषि मंत्रालय
Join** @khaki_club
♦️भंडारा पोलीस भरती ग्राउंड...
फॉर्म कमी असल्याने ग्राउंड लवकर संपेल
फॉर्म - 4035
?♀️? ज्यांना नेहमीच ?????? ?????? लेखी मध्ये कमी गुण मिळत
असतील त्यांनीच खालील चैनल
जॉइन करावे.
✅ टिप:- फक्त 900 विद्यार्थ्यानसाठी ग्रुप
*?*महत्वाचे पर्यावरणीय कायदे व धोरणे
✅जल प्रदूषण नियंत्रण कायदा 1974
✅हवा प्रदूषण नियंत्रण कायदा 1981
✅पर्यावरण संरक्षण कायदा 1986
✅वन्यजीव संरक्षण कायदा 1972
✅वन संरक्षण अधिनियम 1980
✅जैवविविधता कायदा 2002
✅राष्ट्रीय लवाद कायदा, 2010
✅प्राणी क्रूरता अधिनियम 1960
✅राष्ट्रीय वन धोरण, 1988
✅राष्ट्रीय पर्यावरण धोरण 2006
✅राष्ट्रीय जल धोरण, 2002**
? ICC T20 वर्ल्ड कप चे ब्रँड अँबेसिडर
? युवराज सिंग
? ख्रिस गेलं
? उसेन बोल्ट
हे तिघे जण आहेत
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉वर्दी मिळवायचीच असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे
Last updated 6 days, 15 hours ago
महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri
Last updated 2 years, 6 months ago
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office
Last updated 1 month, 4 weeks ago