ANJANEY ACADEMY

Description
Mpsc व इतर सर्व परीक्षेतील चालू घडमोडींवर One Stop Solution असणारे एकमेव चॅनल.
Cont:- 7773979955

You Tube: https://youtube.com/@vishalsir567?si=Yna3uMReKzZWSiai

Play store: https://play.google.com/store/apps/details?id=com.anjaney.academy
Advertising
Tags
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 days, 23 hours ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 6 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months ago

2 days, 6 hours ago

आपल्याला कोणता सेट येईल कसा ओळखावा 😄**
तुमचे शेवटचे दोन अंक कोणते आहे यावर अवलंबून असेल, त्याला 4 ने भाग देऊन जी बाकी उरेल 1 म्हणजे A सेट
2- म्हणजे B सेट
3- म्हणजे C सेट
आणि पूर्ण भाग गेल्यास D सेट

उदाहरण :शेवटी 72 असेल तर पूर्ण भाग जातो म्हणून D सेट
11 असेल तर 3 बाकी उरेल म्हणजे C सेट

99.99% असेच होईल तरी वेळेवर खात्री करून घ्यावी 🙏**

उद्या चुकीने दुसरा सेट आल्यास आम्ही जबाबदार नाही 👍

@Siddheshmundhe94 Dm काही अडचण असेल तर 🤗

उद्या राज्यसेवा साठी शेवटच्या 8 दिवसात काय करावे यावर ग्रुप वर टाकण्यात येईल 👍अनुभव -सलग 4 राज्यसेवा मेन्स साठी पात्र 🤗****

2 days, 7 hours ago

💐**संयुक्त गट ब व क साठी टेस्ट सिरीज सुरु करण्यात येत आहे.... ऑक्टोबर 2023 ते ऑक्टोबर 2024 पर्यंत टेस्त सिरीज असेल....
त्यातील टेस्ट- 1 ऑक्टोबर 2023...... तुमच्यासोबत शेअर करत आहोत......

प्रश्नांची QUALITY पाहून घेणे.....Answer key with explanation लवकरच अपलोड करण्यात येईल........👍👍👍**

Note:- ही टेस्ट सिरीज लॉन्च करण्यात आलेली नाही आहे..... एक डिसेंबरला लॉन्च होईल

2 days, 7 hours ago

सेंटर बदलून आलेले आहेत सर्वांचे......😂*😂....... *तरीपण पेपर जुनेच असणार.....👍👍

1 week, 1 day ago
Xerox अशी काढून घ्या....त्याला बिंडींग करून …

Xerox अशी काढून घ्या....त्याला बिंडींग करून ठेवा.......40 page मध्ये 1 महिन्याची नोट्स तयार होते....आणि फोटो मुळे वाचण्यास इंटरेस्ट येतो.....☺️☺️☺️

1 week, 1 day ago

**💐*महत्वाचे वनलायनर : 14 नोव्हें 2024

🔸ब्रिटीश लेखिका समंथा हार्वे यांना "ऑर्बिटल" साठी बुकर पुरस्कार, 2024 ने सन्मानित.

🔹अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एलोन मस्क आणि विवेक रामास्वामी यांच्या नेतृत्वाखाली 'डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी'ची स्थापना केली.

🔸रियाध, सौदी अरेबिया येथे ओआयसी आणि अरब लीगची संयुक्त शिखर परिषद झाली.

🔹क्रोएशियन बीटा हलासीने प्रयोगशाळेत विकसित झालेल्या विषाणूचे इंजेक्शन देऊन तिच्या स्तनाच्या कर्करोगावर उपचार केले.

🔸Amazon ने बेंगळुरूमध्ये 'फ्यूचर इंजिनिअर मेकरस्पेस' तयार करण्याची घोषणा केली.

🔹भारताची अक्षय ऊर्जा क्षमता गेल्या एका वर्षात 24 GW वरून 203 GW पर्यंत वाढली आहे.

🔸गृह मंत्रालयाने CISF च्या पहिल्या महिला बटालियनच्या स्थापनेला मान्यता दिली.

🔹DRDO ने ओडिशाच्या किनारपट्टीवर प्रथमच क्रूझ क्षेपणास्त्र 'LRLACM' ची यशस्वी चाचणी घेतली.

🔸हैदराबादमध्ये 16 वी इंडिया गेम डेव्हलपर्स कॉन्फरन्स सुरू होत आहे.

🔹दक्षिण कोरियामध्ये साखरेचा पर्याय असलेल्या 'एल्युलोज'चा वापर वाढतो.***

1 week, 2 days ago

💐 **नवीन नियुक्त्या 2024 :-

भारतीय तटरक्षक दलाचे नवीन प्रमुख :- परमेश शिवमणी

महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष :- रुपाली चाकणकर

भारताचे ५१ वे सरन्यायाधीश :- न्यायमूर्ती संजीव खन्ना

राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष :- विजया किशोर रहाटकर

लष्कराच्या मिलिटरी ऑपरेशन्स महासंचालक :- राजीव घई

जागतिक स्टील असोसिएशन अध्यक्ष :- थाचत विश्वनाथ नरेंद्रन

भारतीय विमानतळ प्राधिकरण अध्यक्ष :- विपिन कुमार

महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक :- संजय वर्मा

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ अध्यक्ष :- तय्यब इकराम

FICCI चे अध्यक्ष :- हर्षवर्धन अग्रवाल**

2 weeks, 1 day ago
2 weeks, 1 day ago
2 weeks, 1 day ago
3 weeks, 1 day ago

💐 ***Sports winners :-

◾️*9 वा T20 महिला आशिया कप 2024 : विजेता : श्रीलंका ( उपविजेता - भारत)

◾️पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला पहिला विजय  मनू भाकर यांनी 10 मिटर एअर रायफल मध्ये मिळवून दिला

◾️48 वा कोपा अमेरिका चॅम्पियनशिप 2024 - विजेता : अर्जेंटिना (उपविजेता: कोलंबिया)

◾️युरोपीय फुटबॉल चॅम्पियनशिप 2024 (युरो कप) चौथ्या वेळी स्पेनने जिंकला (उपविजेता : इंग्लंड)

◾️ICC T20 पुरुष विश्व कप 2024 : भारताने जिंकला (दुसऱ्या वेळी - 2007 पहिल्यांदा ) ( उपविजेता : दक्षिण आफ्रिका)

◾️ भारताने T20 विश्व कप 2024 जिंकल्यानंतर : रोहित शर्मा , विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमधून संन्यास घेतला

◾️"हंगेरीन जीपी" फॉर्मुला वन स्पर्धा : ऑस्कर पियास्त्री ने जिंकली

◾️आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती द्वारा दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार :- "ऑलम्पिक ऑर्डर" हा अभिनव बिंद्रा यांना मिळाला ( दुसरे भारतीय-1983 इंदिरा गांधी यांना पहिला )

◾️BRICS Games 2024 मध्ये सर्वात जास्त पदके : (1】रशिया:509 पदके 2】बेलारूस :107 पदके 3】चीन:62 पदके  8】भारत : 29 पदके

◾️लिऑन मास्टर बुद्धिबळ टूर्नामेंट 2024 :  विश्वनाथ आनंद (10 व्या वेळा जिंकली)

◾️स्पॅनिश ग्रँड प्रीक्स 2024 स्पर्धा : मॅक्स वैरस्टेपेन ने जिंकली

◾️फ्रान्स ची "रोटेक्स चॅलेंज इंटरनॅशनल ट्रॉफी 2024" ही रेस स्पर्धा जिंकणारी पहिली महिला : अतिका मीर बनली ( काश्मीर)

◾️स्वडिश टेनिस ओपन पुरुष एकेरी 2024 : नूनो बोर्गेस (पोर्तुगल) यांनी जिंकला

◾️स्वडिश टेनिस ओपन महिला एकेरी 2024 : मार्टिना ट्रेविसन(इटली) यांनी जिंकला

◾️स्पेन ग्रँड प्रीक्स 2024 : मध्ये महिला 50 किलो गटात सुवर्णपदक : विनेश फोगट यांनी जिंकले

◾️F1 ब्रिटिश ग्रँड प्रीक्स 2024 : लुईस हैमिल्टन

◾️एका कसोटी मॅच मध्ये 10 विकेट घेणारी दुसरी महिला बॉलर : स्नेह राणा बनली ( पाहिली : झुलन गोस्वामी)

◾️शांघाय तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण हट्रिक : ज्योती सुरेखा वेंनम हिने तीन सुवर्ण पदके जिंकली

◾️एलोर्डा कप 2024 :  निखत जरीन ( सुवर्णपदक)

◾️रणजी ट्रॉफी 2024 विजेता : मुंबई (42 वेळा) (उपविजेता : विदर्भ)

◾️10 वी प्रो कबड्डी स्पर्धा विजेता : पुणेरी पलटण ( उपविजेता : हरियाणा)

◾️AFC U -23 पुरुष :जपान विजयी (उपविजेता: उजबेकीस्थान)

◾️UEAF चॅम्पियन्स लीग 2023-24 : विजेता -रियल मैड्रीड(15 व्या वेळी)

◾️ला लागा 2023-24 विजेता - रियल मैड्रीड( 36 व्या वेळी)

◾️15 वा ICC -U 19 कप 2024 विजेता : ऑस्ट्रेलिया (उपविजेता : भारत)

◾️विम्बल्डन ओपन पुरुष 2024 विजेता : कार्लोस अल्कराज (स्पेन)

◾️विम्बल्डन ओपन महिला 2024 विजेता : बरबोरा क्रेझीकोवा (चेक प्रजासत्ताक)

◾️फ्रेंच ओपन पुरुष 2024 विजेता : कार्लोस अल्कराझ

◾️फ्रेंच ओपन महिला 2024 विजेता :इगा स्वियाटेक

◾️30 वी सुलतान अजलान शाह हॉकी ट्रॉफी 2024 : जपान विजेता ( उपविजेता: पाकिस्तान )

◾️IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर -3 ऱ्या वेळी ( सनराई हैदराबाद ला हरवले)

◾️थॉमस कप 2024 : चीनने जिंकला( पुरुष बॅडमिंटन स्पर्धा)

◾️उबेर कप 2024 : चीनने जिंकला (महिला बॅडमिंटन स्पर्धा )

◾️महिला प्रीयमियर लीग 2024 (WPL) : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर ( दिल्ली कॅपिटल उपविजेता)...**

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 days, 23 hours ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 6 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months ago