चालू घडमोडी 247

Description
🔰चालू घडामोडी 247 मध्ये खालील Topic Cover 👇

📌राष्ट्रीय
📌राज्य
📌आंतरराष्ट्रीय
📌पुरस्कार
📌क्रीडा
📌महत्वाचे दिवस

🚔 स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आपलं हक्काच चॅनेल नक्कीच

Follow - https://t.me/chalughadamodi247
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month, 2 weeks ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 weeks, 1 day ago

2 weeks, 6 days ago
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या …

Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?

3 weeks ago

DPSI परीक्षा चे हॉल तिकीट उपलब्ध झाले आहेत, प्रोफाइल log in करून download करा. 🙏****

#DPSIadmitcard *👉डाऊनलोड लिंक 👇*👇https://mpsconline.gov.in/candidate/main# ♦️ Color/black Admit card print  काढून मिळेल

पत्ता:- रेड्डी स्पोर्ट्स ॲकॅडेमी 

जुनी स्टडी सर्कल, औरंगपुरा सिग्नल, महात्मा फुले चौक, छ. संभाजीनगर

WhatsApp 👇👇https://wa.me/+918830701835/?text=ONLINE_FORM_भरून_मिळेल_DPSI_Admit_Card
Join Telegram Channel 👇👇**https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

3 weeks ago

♦️पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन..

👉 बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे दिनांक २०,२१,२२ डिसेंबर २०२४ या कालावधीत पुणे महानगरपालिका व संवाद पुणे यांच्या मार्फत भरविण्यात येत आहे.संमेलन अध्यक्ष मा.श्री.शेखर गायकवाड अति महासंचालक यशदा, स्वागताध्यक्ष मा.श्री.राजेन्द्र भोसले महापालिका आयुक्त पुणे आणि निमंत्रक मा.श्री.सुनिल महाजन संवाद पुणे हे राहणार आहेत.या संमेलनाच्या चर्चासत्र व परिसंवाद मध्ये अनेक माजी व आजी अधिकारी सहभागी होणार आहेत.विशेष म्हणजे या संमेलनात २५ आयएएस अधिकारी विविध सत्रात सहभागी होणार आहेत.
सर्वांनी उपस्थित राहा..🙏

3 weeks, 6 days ago
***◾️*****पोलीस भरती संदर्भात Update...***🔥*****

◾️पोलीस भरती संदर्भात Update...🔥****

राज्यात यापूर्वी दोनदा पोलीस भरती पार पडली असून आता डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती संकलित केली जाईल. त्यानंतर नवीन वर्षात जानेवारी- फेब्रुवारी भरती संदर्भातील निर्णय होईल. आता मागील भरतीतील नवप्रविष्ठ पोलीस उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवले जाईल.

- राजकुमार व्हटकर , अप्पर पोलीस महासंचालक,
विशेष प्रशिक्षण व खास पथके.

3 weeks, 6 days ago
संभाव्य भरतीचे नियोजन

संभाव्य भरतीचे नियोजन

महानगरपालिका आणि नगरपरिषद जाहिराती येतील👍

3 weeks, 6 days ago
चालू घडमोडी 247
4 months ago

**लवकरच 9000 पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चैनल वर दररोज 100 मार्कची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणेकरून आपला सराव व्हावा! आत्तापर्यंत 261 पेपर झाले आहे.

आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता?

? कुठलीही फसवणूक नाही,Channel ओपन करून पेपर पहा आवडल्यास तरच चैनल जॉईन करा.?

?[अभी नही तो कभी नही]?

? तर खालील चॅनेल जॉईन करा.

लवकर जॉईन करा:-
?*?*??????
JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW

4 months ago

MAHATET ADVERTISEMENT

4 months ago

लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month, 2 weeks ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 weeks, 1 day ago