MPSC WE THE PEOPLE

Description
राज्यसेवा , कम्बाईन गट ब & गट क साठी उपयुक्त

I’d- @arjun1499
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 days, 2 hours ago

5 days, 6 hours ago

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षेमधील सन 2025 पासून पारंपरिक/वर्णनात्मक स्वरुपात घेण्यात येणार्‍या राज्यसेवा मुख्य परीक्षेकरिता विहित केलेल्या एकूण नऊ प्रश्नपत्रिकेची रचना(Question Paper Structure) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.https://t.me/MPSCWETHEPEOPLE

5 days, 10 hours ago

तुम्हीही या नोट्स share करू शकता ...टेलिग्राम /व्हाट्सअप चॅनेल वर ,होऊद्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा फायदा ...

5 days, 13 hours ago

*आताच एका नामवंत टेलिग्राम चॅनेल ऍडमिन ला या नोट्स share केल्या आणि सांगितल कि फ्री नोट्स आहेत या आपल्या ग्रुपवर टाका विद्यार्थ्यांना फायदा होईल ...त्यांनी नोट्स न पाह्ताच 1500 रुपये सांगितले 🤦‍♂️*🤦‍♂️ मग पाहून घ्या तुम्ही बाबांनो ,किती विद्यार्थीप्रिय ऍडमिन / चॅनेल आहेत .

इथे प्रत्येक जण पैसे कमवत आहेत ...तुमच्या उरावर बसून ..🤦‍♂️🤦‍♂️ विद्यार्थी यांना विद्यार्थी न मानता पैसे काढण्याचे साधन बनवलंय ...सावध व्हा रे पोराहो ...**

1 week, 5 days ago
**RBI चे 26 वे गव्हर्नर...

RBI चे 26 वे गव्हर्नर...
संजय मल्होत्रा
💐

1 week, 6 days ago

*♦️ आज #MAT कोर्ट मध्ये काय घडलं??

कोणतेही चॅनल वाले असो किंवा कोणताही ग्रुप असो मॅटर स्टे मधे आहे त्यामुळं आपण कोणत्याही मोहिमा ( मेल, ट्विट, कॉल) राबवतात त्या योग्य नाही त्या बद्दल उलट तपासणी केली जाते.
काही मोठ्या ग्रुप मधे या माहिती किव्वा ते सपोर्ट करत नाही अस वाटतं आपल्याला पण त्या त्या माघे हेच महत्वाचे कारण आहे. कृपया करून कोणाही कोणत्याही प्रकारे उलट सुलट काही गोष्ठी करू नका. आयोग असो किंवा कोर्ट असो आपण कोणाला आव्हान देऊ शकत नाही. कोर्ट मधे आज तीव्र शब्दामध्ये यावर नाराजी व्यक्त केली आहे आणि सूचना दिली आहे की कोणी अस केलं तर योग्य ती कार्यवाही करून केस क्लोज करून टाकेल.
सर्वांच्या भावना समजून शकतो पण जे सुनावणीमध्ये होते आज त्यांना त्या बद्दल कल्पना आली असेलच.
अशा करतो की कोणीही असो असले गोष्ठी करणार नाही.

जज रागावले खुप immatured behaviour आहे असं म्हटले....
हा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न आहे कोर्ट वर...

जर असं परत केलं तर केस अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात येईल..#forwarded 🙏🙏*

1 week, 6 days ago

☝️लिपिक टंकलेखक केस सुनावणी पुढील तारीख 18 डिसेंबर रोजी .

3 weeks ago

**आज झालेला महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024

♦️C-SAT पेपर**

3 weeks ago

#Paper **आज झालेला महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024

♦️सामान्य अध्ययन (GS 1) पेपर**

3 weeks, 1 day ago

उद्या होणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सर्व भावी अधिकारी मित्रांना हार्दिक शुभेच्छा !!!

3 weeks, 4 days ago

संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष :

2021 : बालमजुरी निर्मूलन वर्ष
2021 : शांतता आणि विश्वासाचे वर्ष

2022 : आंतरराष्ट्रीय काच वर्ष
2022 : शाश्वत पर्वत विकास वर्ष

2023 : भरडधन्य वर्ष, संवाद वर्ष (शांततेची हमी म्हणून )
2024 : आंतरराष्ट्रीय उंट वर्ष
2025 : हिमनद्या संरक्षण वर्ष
2025: आंतरराष्ट्रीय सहकारी संस्थांचे वर्ष

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 month ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 7 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 3 days, 2 hours ago