Civil Info ©

Description
Civil engineering च्या महाराष्ट्रातील सर्व नौकरी विषय घडामोडी ग्रामीण भागातील मुला पर्यंत पोहोचवने हा आमचा प्राथमिक हेतू.
?Exclusive Breaking Update Regarding Recruitment Process Of Civil Engineering.

Contact : [email protected]

@civinfo
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 day, 23 hours ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 6 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months ago

2 months, 3 weeks ago

MRTP Act important sec 44, 45 ,47, 52,53

ATP ची तयारी करणाऱ्या उमेदवार यांनी लक्ष द्यावे

2 months, 3 weeks ago

https://whatsapp.com/channel/0029Vai3BNg60eBezR9Qd02o

WhatsApp.com

Civil Info | WhatsApp Channel

Civil Info WhatsApp Channel. Civil engineering च्या महाराष्ट्रातील सर्व नौकरी विषय घडामोडी ग्रामीण भागातील मुला पर्यंत पोहोचवने हा आमचा प्राथमिक हेतू. ***🔥***Exclusive Breaking Update Regarding Recruitment Process Of Civil Engineering. Contact : civilinfohe…

2 months, 3 weeks ago

पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा.

2 months, 4 weeks ago

आज अनेक विद्यार्थी चळवळी या telegram मुळे उभ्या राहत आहे.
एकत्र येण्याचे एक चांगले व्यासपीठ आहे.

2 months, 4 weeks ago

तुमचे विचार ईमेल द्वारे कळवा

2 months, 4 weeks ago

Telegram बंद झाले तर?

3 months, 1 week ago

PWD CEA
WRD CEA
ZP CEA

एकच पदसाठी विवीध विभागांमध्ये मध्ये पदभरती झाली . एकच उमेदवार वेगवेगळ्या विभागात मध्ये निवड झाल्यामुळे कोणत्याही एकाच ठिकाणी रुजू होतो.

वाढती बेरोजगारी लक्षात घेता एकच परीक्षा घेऊन पसंतीक्रम मागविण्यात घेऊन पद भरती केली पाहिजे.

आज उमदेवार आधी जो विभाग नियुक्ती देणार ते जॉईन करून घेतो नंतर आवडते विभाग यांची नियुक्ती आदेश आले की सद्यस्थिती मध्ये असलेले पद सोडून दुसरे जॉईन करतो.

लक्षात घ्या हे IT sector सारखे कंपनी स्विच करणे सारखे सोपे काम नाही.
शासनाचा प्रंचड वेळ अणि पैसा खर्च होतो.
तसेच अनेक उमदेवार यांना मानसिक त्रास होतो.

एक राज्य एक पद एक परीक्षा
हे धोरण लागू झाले पाहिजे.
@civinfo

3 months, 1 week ago

सामाईक परीक्षा द्वारे एकच परीक्षा झाल्यास अशी वारंवार प्रतिक्षा यादी लावण्याची गरज भासली नसती.
@civinfo

3 months, 1 week ago
5 months, 3 weeks ago

सर्वांना वरील माहिती शेअर करा

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे असेल तर फॉलो करा... 💯
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉ध्येय एकच भारत मातेच्या संरक्षणासाठी युवकांना घडवणे...🇮🇳
MOB :- 8999553581/7559297100

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 1 day, 23 hours ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 6 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months ago