◼️गणित शेजुळ सर ◼️

Description
🔹 गणित या विषयावरील Topics नुसार प्रश्न poll पाठवले जातात
- सरावासाठी रोज प्रश्न

समजेल अशा सोप्या भाषेत गणित +बुद्धिमत्ता शिकवणी

लिंक शेअर करताना खालील लिंक कॉपी करून नोट्स च्या खाली पेस्ट करावी👇

फक्त स्पेशल गणित विषय चे मार्गदर्शन
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 weeks, 3 days ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 9 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months ago

1 week, 5 days ago

प्रश्न - संत कबीरांच्या दोह्यांचा आपल्या प्रवचनात संदर्भ देत महाराष्ट्रभर भ्रमण करून गावे स्वच्छ करणे, करुणा आणि मानवतेची सेवा या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी कीर्तने करणे आणि देणग्यांचा वापर करून शाळा, रुग्णालये आणि धर्मशाळा बांधणे यासाठी कोणते भारतीय संत आणि समाजसुधारक ओळखले जातात ?

1) संत गाडगे महाराज ✔️

2) स्वामी दयानंद

3) संत तुकाराम

4) गुरु नानक

1 week, 5 days ago
1 week, 5 days ago
2 months, 3 weeks ago
***?*** **टेस्ट सिरिज जॉईन करण्यासाठी खालील …

? टेस्ट सिरिज जॉईन करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करून मॅसेज करा.

http://wa.me/+918888176091

http://wa.me/+918888176091

2 months, 3 weeks ago
**MIDC अर्ज डाउनलोड लिंक 16 डिसेंबर …

**MIDC अर्ज डाउनलोड लिंक 16 डिसेंबर पर्यंत वाढवली आहे

SEBC/OBC लिंक अजूनही ओपन झाली नाही**https://ibpsonline.ibps.in/midcaug23/index.php

2 months, 3 weeks ago

जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे

✔️ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल

✔️ जीवनसत्त्व ब १ - थायमिन

✔️ जीवनसत्त्व ब २ - रायबोफ्लोविन

✔️ जीवनसत्त्व ब ३ - नायसिन

✔️ जीवनसत्त्व ब ५ - पेंटोथेनिक ऍसिड

✔️ जीवनसत्त्व ब ६ - पायरीडॉक्झिन

✔️ जीवनसत्त्व ब ७ - बायोटिन

✔️ जीवनसत्त्व ब ९ - फॉलीक ऍसिड

✔️ जीवनसत्त्व ब १२ - सायनोकोबालमीन

✔️ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ऍसिड

✔️ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल

✔️ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल

✔️ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन

3 months ago

? **अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्य सेविका ( सुपरवायझर )

एकूण - 5 टेस्ट
एकूण - 100 प्रश्न
सर्व टेस्ट PDF मध्ये मिळतील

संपूर्ण TCS पॅटर्न असेल

संपूर्ण अभ्यासक्रम वरती आधारित

▪️ TEST 1 - 11 डिसेंबर
▪️TEST 2 - 13 डिसेंबर
▪️TEST 3 - 15 डिसेंबर
▪️ TEST 4 - 17 डिसेंबर
▪️ TEST 5 - 19 डिसेंबर

रुपये - 125

Googlepey / phonepey - 8888176091

पैसे पाठवल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवायचा तेव्हा ग्रुप मध्ये जॉईंन केले जाईल...**

http://wa.me/+918888176091

✔️ जॉईन करा ग्रुप फक्त महिलांनी
https://chat.whatsapp.com/FKYvsgm7Ln7Fd1iMz7z75t

3 months ago

▪️ तलाठी भरती , अंगणवाडी विभाग, TET , पोलीस भरती , ग्रामसेवक भरती , विस्तार अधिकारी ,आरोग्य सेवक /सेविका , MPSC COMBINED , लिपिक टंकलेखन, वनरक्षक , इतर सरळसेवा भरती बद्दल
भरती बद्दल कोणती पण अपडेट्स आपल्या स्टेट्स वरती....

8888176091 हा नंबर S B ACADEMY या नावाने सेव करा व वरील नंबर वरती आपले नाव व आपला जिल्हा पाठवा.....24 तासाच्या आत अपडेट्स दिसण्यास सुरुवात होईल....

✔️ WhatsApp Group पण जॉईन केला जाईल......

मुलींच्या साठी वेगळा ग्रुप आहे....

https://wa.me/918888176091

https://wa.me/918888176091

3 months ago

? वाक्यप्रचार

▪️अटकेवर झेंडा लावणे - मोठा पराक्रम गाजविणे.

▪️अन्नाला जागणे - उपकाराची जाणीव ठेवणे

▪️अग्निदिव्य करणे - सत्वासाठी प्राणांतिक संकटातून जाणे

▪️अकांडतांडव करणे - कारण नसताना ( रागाने)  मोठा आरडाओरडा करणे.

▪️अक्कल पुढे धावणे - बुद्धिचा भलताच उपयोग करणे.

@S_B_ACADEMY

3 months, 1 week ago
***?*** **अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्यसेविका

? **अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्यसेविका

परीक्षेत यश हव असेल तर सरावासाठी पर्याय उपलब्ध

▪️वेळ - 120 मी

TCS पॅटर्ननुसार पेपर

▪️मराठी व्याकरण - 10 प्रश्न
▪️ English Grammar - 10 प्रश्न
▪️गणित, बुद्धिमत्ता - 20 प्रश्न
▪️सामान्यज्ञान - 20 प्रश्न
▪️एकात्मिक बाल विकास योजना व कलमे - 20 प्रश्न
▪️पोषण - 10 प्रश्न
▪️ संगणक - 10 प्रश्न

✔️ Admission Open - 8888176091 या नंबरला फी जमा करून आपले नाव व्हाट्सअप ला पाठवावे.

▪️ फी - 222 /-

अधिक माहितीसाठी संपर्क**http://wa.me/+918888176091http://wa.me/+918888176091

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.
👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती
👉 भरती व्हायचं आणि वर्दीत यायचं एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं
MOB :- 8999553581/7559297100
📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help
@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

Last updated 2 weeks, 3 days ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 9 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 months ago