🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

Description
♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
Advertising
We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 3 weeks, 4 days ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 6 days ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 1 month ago

2 months ago

*♦️ 1.क्लार्क मुख्य 2023 निकाल कधी लागेल एक अंदाज सांगा असे सारखे मेसेज अजून पण येत आहेत त्यांनी आपण 24 तारखेलाच सांगितलेले आहे तो मेसेज पाहा..
👇👇https://t.me/officer_club/26179 2. Skill test अंदाजित कधी होईल तर त्याला पण उत्तर देऊन झाले आहे. तरीही पुह्ना सांगतो.. निकाल लागल्यापासून 30 ते 35 दिवसाच्या आत कधीपण आयोग घेऊ शकते त्यामुळे तयारी चालू राहुद्या..

  1. कट ऑफ इतका लागेल, तितका लागेल यांनी एवढा सांगितला, त्यांनी तेवढा सांगितला. मुलांना सांगणे कोणीही काहीही सांगो तुमच्या बुद्धीला वाटतं असेल मी Qualify होईल तर बिनधास्त टायपिंग प्रॅक्टिस कोणाचेही न ऐकता चालू ठेवा, कारण Cut off इतकाच Fix लागेल असं आयोगाशिवाय कोणीही सांगू शकत नाही.. त्यामुळे आयोगाचा कट ऑफ येईपर्यंत कोणाचेही न ऐकता प्रॅक्टिस चालू ठेवा.. 🙏*
2 months ago

♦️आयोगाला आज क्लार्क मुख्य 2023 Skill टेस्ट Qualify साठी निकाल बाबतीत संपर्क केला असता निकाल २९ किंवा ३० एप्रिल २०२४ रोजी लागण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळाली आहे. तोपर्यंत वाट पाहू नका. 🙏 Join @officer_club ✔️

2 months ago

*♦️*दैनिक लोकसत्ता मध्ये दि.26 एप्रिल 2024 रोजी प्रसिध्द झालेल्या बातमीच्या संदर्भातील वस्तुस्थिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

👉 विध्यार्थी एकतेचा विजय असो.. 🔥**

4 months ago
*****♦️*** शिक्षक भरती today's update

*♦️* शिक्षक भरती today's update

👉 कागदपत्र तयार ठेवा ..

Join @officer_club ✔️**

4 months ago

♦️ #ASO joining order🙏🏻

👉 सरळसेवा सहायक कक्ष अध‍िकारी 2022

4 months ago

**♦️कृषी सेवक निकाल #update *👇*👇👇👇**https://t.me/saralsewa_exam/2719

4 months, 1 week ago

**♦️इंस्टाग्राम वर आपल्या Officer's club चॅनेल च्या official page ला नक्की फोल्लो करा. रात्री 12 वाजेपर्यंत लिंक राहील.*🖼️*🖼️*🖼️*🖼️*🖼️*🖼️*🖼️ 👇*👇**https://www.instagram.com/reel/C3dQIj4sQu6/?igsh=MXkyaXNhMnk1aDlycg==

4 months, 1 week ago

♦️पनवेल महानगरपालिका #DV

👉 निवडसूचीतील उमेदवारांना दस्ताऐवज पडताळणीबाबत सूचना..

👉 दिनांक : 21 & 22 फेब्रुवारी

4 months, 1 week ago

*♦️ सरळसेवा उर्वरित जाहिराती आचारसंहिता आधी येण्यासाठी लवकरच ट्विटर वॉर करू.. तारीख लवकरच सगळ्यांना विचारून ठरवू.. एकी राहूद्या ट्विटर वॉर ला सर्वजण.. एकीचे बळ.. 🔥🔥*

6 months, 2 weeks ago
***♦️***जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट क …

♦️जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

We recommend to visit

👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 3 weeks, 4 days ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 6 days ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 1 month ago